ता ना पि हि नि पा जा : भाग १४

2.7K 4 1
                                    

नि वरून निळा
नि वरून निशा

अभियांत्रिकी पदवी प्राप्त झाल्यावर इंद्रधनुष्य मुंबईस आला

Oops! Bu görüntü içerik kurallarımıza uymuyor. Yayımlamaya devam etmek için görüntüyü kaldırmayı ya da başka bir görüntü yüklemeyi deneyin.

अभियांत्रिकी पदवी प्राप्त झाल्यावर इंद्रधनुष्य मुंबईस आला. आता पुढे मोठी लढाई उभी होती. ती म्हणजे जॉबची किंवा नोकरीची होय. इतके महागडे शिक्षण घेऊन आता त्याचे चीज करण्याची वेळ आली होती. त्याने आपला चांगला बायो डेटा बनवला आणि अगदी नोकरी डॉट कॉम पासून ते लिकडेइन पर्यंत सगळीकडे अपलोड केले. काही एचआर चे कॉल पण आले. त्यातील काहींनी इंटरव्यू साठी बोलावले पण त्या ठिकाणी इंटरव्यू गेल्यावर कळे कि तिथे त्याच्या सारखे अनेक जण इंटरव्यू साठी आले आहेत. इतके जण आले आहेत कि तिथे गर्दी जाणवत असे. यावरून भारतात असलेल्या सुक्षिशित बेकारांची संख्येची जाणीव येत असे. तसा इंद्रधनुष्य पण काही कमी नव्हता. त्याचा इंटरव्यू उत्तम रित्या पार पडत असत. त्याचे शैक्षणिक मार्कही चांगले होते. पण शेवटी स्पर्धा इतकी तीव्र होती कि अनुभवी माणसाला जॉब मिळत असे. इंद्रधनुष्यची परिस्थिती अशी होती कि जॉब नाही म्हणून अनुभव नाही आणि अनुभव नाही म्हणून जॉब नाही. हळूहळू महिने उलटू लागले होते. घरी अशी परिस्थिती होती कि लवकर जॉब बघून रुजू होणे बंधनकारक होते. हळू हळू त्याच्या वरचा प्रेशर पण वाढत होता. कधी कधी त्याला वाटे कि ते शिक्षणाचे दिवसच चांगले होते. कमीत कमी आपल्या ठराविक वेळी मनापासून अभ्यास करून चांगले मार्क मिळवता येत असे. आपला अभ्यासाक्रम सांगत असे कि नक्की काय अभ्यास केला कि मला यश भेटेल पण इथे परिस्थिती वेगळी होती. कॉलेजचा गेट पार करून जसे आपण या जगात प्रवेश करतो तसे सर्व नियम, सूत्र बदलून जातात. या जीवघेण्या स्पर्धेत कधी कधी मार्क उपयोगी पडतात पण परीक्षेतील मार्कच सर्व काही नाही. समोरची कंपनी बघते कि तुमच्या मार्का व्यतिरिक्त तुम्ही या कंपनीस कसे फायदेशीर ठरू शकता. तुमची हुशारी तुमच्या बॉसला कशी उपयोगी ठरेल. अशी सर्व नवीन समीकरणे जी कॉलेज मध्ये पाहिली सुद्धा नव्हती ती अंगीकृत करावी लागतात. इंद्रधनुष्य यामध्ये थोडासा कमी पडत होता पण त्याचे प्रयत्न चालू होते. मध्येच त्याला आपल्या चार सेक्स प्रकरणाबद्दल आठवण येत असे. त्या चार जणींच्या नावाने तो रात्री आळीपाळीने हस्तमैथुन करत असे. पण सध्या तो हेच करू शकत होता. कारण आता त्या चारही जणी त्याला पुन्हा भेटणे अवघड होते. नवीन एखादे पाखरू त्याच्या नजरेत सुद्धा नव्हते. तारूल, नाजूका, पियूषा आणि हिना या चारही इतक्या मादक होत्या कि त्याची सर इतर मुलींना येणे शक्य नव्हते त्यामुळे तो आजूबाजूच्या साध्या मुलीत आपले मन रमवत नसे. त्याची भूख आणि तहान एखादी अशी स्त्री भागवू शकेल जी या चार तिलोत्तमाच्या रांगेत बसू शकेल. पण तूर्तास अशी मादी त्याच्या रडार वर नव्हती. त्यामुळे सध्या तरी आपल्या इंटरव्यू प्रक्रियेकडे लक्ष देणे क्रमप्राप्त होते.

ता ना पि हि नि पा जाHikayelerin yaşadığı yer. Şimdi keşfedin