अस तीनचार दिवस चालल. आता मी जेवायाला घरी न जाता डबाच आणायला लागलो कारण जेवण झालं की भाऊसाहेब झोपडीत आराम करी आणि कांता धुण घेऊन विहिरी वर येई. मग परत शेतात जाऊन तिपण थोडावेळ आराम करी मग चार साडेचारला दोघे बाहेर येऊन कामाला लागत. आमच्याच विहीरीवरुन कापडी पाईप टाकून भाऊसाहेबाने घास कडवळ थोड्या मीरच्या केल्या होत्या. सकाळी दोघे नवराबायको बैलगाडीत बसून येत, दिवसभर काम करुन संध्याकाळी घास गवत कडवळ घेऊन परत जात. विसाव्यासाठी रानातच एक चंद्रमौळी झोपडी बनवली होती. आता मी लवकर जेऊन घ्यायचो आणि कांता यायची वाट बघायचो, ती आली की तिच्याशी गप्पा मारायचो, सुरवातीला लाजणारी अवघडणारी कांता आता मनमोकळी बोलू लागली. माहेरच्या गोष्टी, सासरच्या तक्रारी, सासू नणंद कश्या खाष्ट आहेत, ती किती कष्ट करते नव-याला साथ देते पण तिला कशी कोणी किंमत देत नाही, मुलांसाठी ती सगळ सहन करते सगळं सगळं सांगू लागली. कांता कितीही मनमोकळ बोलू लागली तरी मी डायरेक्ट तिला प्रपोज करु शकत नव्हतो कारण त्यात धोका होता. तिच्या मनात काय आहे हे समजत नव्हत पण माझा प्लॕन तयार होता. त्याप्रमाणे एक दिवस मी सुरवात केली .गप्पा चालू असताना तिला विचारल "तुला राग येणार नसेल तर एक विचारु का?". ती सावध झाली मग म्हणाली विचारा. मी विचारल " तु दिसायला एवढी सुंदर आहेस तुला तर कोणीही अधीकारी किंवा मोठा तालेवार नवरा मिळाला असता मग तु भाऊ शी का लग्न केल?". माझ्या या अनपेक्षित प्रश्नाने ती गडबडली बोलता बोलता मी तिच्या सौंदर्याची स्तुती पण केली त्यामुळे ती थोडीशी लाजली, मग म्हणाली आम्ही दोघे बहीणी. अक्कासाठी वडिलांनी कर्ज काढून लग्न केल पण ते फिटलच नाही. तालेवार सोयरीक करायची म्हणजे पैसा पाहिजे. मला खूप मोठमोठया घरातून मागणी येत होती पण लग्नासाठी पैसा नव्हता म्हणून ....
एवढं बोलून ती गप्प झाली पण माझ काम झाल होत, मी म्हणालो खरच लोक बावळट असतात तुझ्यासारखी बायको मिळाली तर मी फुकट करुन आणीन. हे एकल्यावर ती गोरीमोरी झाली. म्हणाली तुम्ही कशाला खेड्यातली मुलगी करणार, शहरात तुमच्या सुंदर सुंदर मैत्रीणी असणार. मी झटकन म्हणालो नाही खर सौंदर्य हे गावातच,शहरात फक्त मेकअप असतो, माझ बोलण एकून ती खूश झाली. तिच्या गालावर लाली चढली.
आता रोजच अस बोलण थट्टा मस्करी चालू झाली, तीपण रेंगाळत धुण धुवायची जास्तीत जास्त वेळ थांबायची, मी तिच गावरान सौंदर्य न्याहाळत बसायचो.
🌺 (क्रमशः)
ESTÁS LEYENDO
कांता
Romanceगावात सुट्टी घालवण्यासाठी गेलेला एक तरुण कशाप्रकारे आपल्या शेतात काम करण्याऱ्या एका वयस्कर शेत मजुर बाई सोबत प्रणय करतो. या प्रेम प्रसंगात त्या शेतमजुर बाई ची बहिण आणि मुलगी सुध्दा त्या तरुणा बरोबर प्रणय करतात. हि कथा आहे कांता ची.