कांता 🌺 (भाग - 14)

773 3 1
                                    

मी बारे बदलले पण छातीत धडधड होत होती त्यामुळे थोडा वेळ उसातच थांबलो. थोड्या वेळाने बाहेर आलो तर भाऊसाहेब, कांता आणि आक्का झोपडीबाहेर बसून गप्पा मारत होते. मी परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी तेथेच थांबलो. संध्याकाळ होत आली तसे ते तिघे इकडे आले. भाऊसाहेब पुढे चालत होता त्याच्या हातात कडवळाच्या पेंढ्या होत्या. कांताकडे गवताच आणि घासाच गठुड होत. आक्का मदमस्त पावल टाकत येत होती. ती मधूनच कांताकडे पाहून काहीतरी हळूच बोलायची आणि हसायची, कांता तिच्याकडे लटक्या रागाने डोळे वटारुन पहायची आणि स्वतः पण हसायची. शंभर टक्के त्या दोघी थोड्या वेळापूर्वी उसात घडलेल्या घटनेवर चर्चा करत होत्या. आक्का माझ्यावरुन कांताला चीडवत होती आणि कांता खोट खोट रागवत होती तिला. माझ्या जिवात जिव आला म्हणजे आक्का कडून तसा काही धोका नव्हता तर. फक्त एका गोष्टीच वाईट वाटत होत. माझ्या डोक्यात आक्का ला पटवायचे विचार चालू होते, तिचा नंबर तिने मला दिला होता आणि माझा नंबर सेव करुन घेतला होता. त्यामुळे तिच्या पण डोक्यात तसे काही असण्याची शक्यता होती पण आता मी तिच्या धाकटया बहिणीचा प्रियकर आहे हे समजल्यावर ती हाती लागण्याची शक्यता मावळली होती. पण यात एक चांगली गोष्ट होती ती म्हणजे आक्का येथे आहे तोपर्यंत कांताला रोज झवता येणार होते अगदी भाऊसाहेब शेतात असला तरी आणि आता तर आक्का ला तसे पण समजले होते त्यामुळे भ्यायचे कारण नव्हते उलट उसात निवांत करता येणार होते.
भाऊसाहेबाने बैल पाणी पाजले गाडी गळा घातली तोपर्यंत कांता आणि आक्काने हौदावर हातपाय धुतले. कांता लाजत होती त्यामुळे वर पाहत नव्हती तर आक्का मात्र माझ्याकडे पाहून चावट हसत होती की कशी तुमची चोरी पकडली मी. हातपाय धुताना आक्काने साडी गुडघ्यापर्यंत वर केली. तिच्या गो-यापान जाडजूड पोट-या चांगल्याच मादक होत्या. पोट-या एवढया गो-यापान आणि जाड आहेत तर हिच्या मांड्या कश्या असतील हा विचार माझ्या मनाला चाटून गेला. आक्का हातपाय धुवायला वाकली तेव्हा तिच्या गळ्यातले सोन्याचे दागीने हवेत झुलत होते पण त्यापेक्षा तिचे उन्नत स्तन अधीक झुलत होते जणू काही तिच्या शरीराला त्यांचा भार जड झाला होता. आक्काच्या ब्लाऊजचा गळा पुढुनही मोठा होता त्यातून वाकल्यावर तिचे अर्धेअधीक स्तन स्पष्ट दिसत होते. ते टंच भरलेले रसाळ स्तन पाहून माझा पोपट परत उड्या मारायला लागला पण आक्काचा बोक्का शांत करण्याची संधी एवढ्यात तरी मला मीळणार नव्हती.
ते सगळे बैलगाडीत बसून निघून गेले आक्का आणि कांता माझ्याकडे बघून हसत होत्या. थोड्या वेळाने मी मोटर बंद केली आणि गाडीला किक मारुन घरी आलो. चुलत्याच्या घराला कुलूप होत. मी फोन काढून चुलत्याला फोन केला तर त्यांनी सांगितलं ते सगळे चुलतीच्या माहेरी आलेत, चुलतीच्या आईच कसल तरी आॕपरेशन झाल म्हणून भेटायला, थोड्या वेळाने निघणार आहेत. मला खर तर चहाची तलफ झाली होती मी तसाच गाडीला किक मारुन एस टी स्टँडकडे गेलो. स्टँडवर काही किरकोळ दुकाने पानाच्या टप-या, चहाची दोनतीन  छोटी हॉटेल होती. जिथ दिवसभर चहा आणि सकाळी दहापर्यंत गरम भजीपाव मिळायची. मी वामन च्या  चहाच्या हॉटेलात गेलो त्याला पण मला पाहून खूप  आनंद झाला. वामन पहिली पासून दहावीपर्यंत माझ्या वर्गात होता, अभ्यासात जेमतेमच होता. दहावीत चार विषयात नापास झाल्यावर त्याच्या बापाने त्याला आधी पिंपळगावला एका हॉटेलमध्ये  कामाला लावले मग दोन वर्षानी वामन ने गावातच ग्रामपंचायतीच्या गाळ्यात छोटे हॉटेल टाकले. सकाळी भजीपाव, वडापाव आणि दिवसभर चहा, बाकी बिस्कीटे क्रीमरोल, चिवडा फरसाण असे आयटम कधीपण मिळायचे. एकंदर त्याच बर चालल होत. मला म्हणाला काय यार समीर  तु जुन्या दोस्तांना विसरला, गावात आला तरी भेटत नाही. मी त्याला समजवल की आईवडील गेलेत चारीधामला त्यामुळे शेतीची सगळी कामे मलाच करावी लागतात. त्याने एकदम फर्मास असा कडक स्पेशल चहा बनवला. आम्ही दोघांनी चहा घेतला.इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. घरच्यांची चौकशी झाली. मी त्याला त्याच्या बहीणीबद्दल म्हणजे संगीता बद्दल विचारले तर त्याचे तोंड एकदम उतरले. त्याने सांगितले की संगीताला ला नव-याने सोडल आणि आता ती त्याच्यांसोबतच राहते. ते एकून मला धक्काच बसला. संगीता आमच्या पुढे एक वर्ग होती. दोनच वर्षापूर्वी तिच लग्न झाल होत. तिच्या लग्नासाठी मी कॉलेजला चांगली तीन दिवस दांडी मारुन आलो होतो. कारण वामन माझा एकदम जवळचा मिञ होता,त्याच्या कुटुंबाशी सुद्धा जिव्हाळ्याचे संबंध होते.घरी नेहमी येणजाण होत.मी वामनच सांत्वन करुन घरी आलो पाहतो तर चुलता चुलती दोघच आलेले, योगीता आणि बंडू मामाकडेच राहिले होते. माझी थोडी निराशा झाली पण मग नंतर मी विचार केला जे झाले ते बरेच झाले. चुलत असली तरी योगीता बहीण आहे. आपल्याला राखी बांधते, ति अजून नादान आहे पण आपण मॕच्युर आहोत तिच्या नादाणपणाचा  असा गैरफायदा घेणे बरोबर नाही.
मी जेवण करुन अंथरूणावर पडलो तेव्हा माझ्या डोळ्यापुढे संगीता आली. चवळीच्या शेंगेसारखी सडपातळ, थोडीशी रंगाने सावळी पण हरीणीसारखे चमकदार  पाणीदार डोळे, चाफेकळी सारखे नाक, पातळ ओठ आणि किरकोळ शरीरयष्टी असलेली संगीता कायम हसतमुख असायची. तिला कधीच मी कष्टी झालेली पाहिले नव्हते, सर्वांशी मिळूनमीसळून वागणारी संगीता अभ्यासात ही हुशार होती. का टाकली असेल नव-याने तिला? मी फोन उचलला आणि शीरीषला फोन लावला. शीरीष, वामन आणि अजून  पाचसहा जणांचा आमचा एकदम क्लोज गृप होता. आम्ही सगळ्यांनीच संगीताच्या लग्नात पंक्ती वाढल्या होत्या. शीरीष आता अमरावतीला बीएस्सी अॕग्री करत होता. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी त्याला विचारले तुला माहिती आहे का संगीताला नव-याने टाकली ते. तो म्हणाला हो मला माहिती आहे. मी त्याला कारण विचारले तर तो बोलला अरे संगीच शिंद्याच्या अशोक बरोबर लफड होत, गावात बोभाटा झाला म्हणून बापाने घाईघाईनं लग्न लावून दिल. नवरा चांगला नाशीकला कंपनीत इंजिनियर होता, मस्त दोघे राजाराणीसारखे राहत होते पण संगीला शेण खायची सवय लागलेली. हा अशोक आठवड्यातून दोन वेळा नाशीकला जायचा तिचा नवरा ड्युटीवर गेला की हा तिच्या घरी जायचा आणि मग ह्यांचा धींगाणा सुरु. नव-याला शेजा-यांकडून कुनकुन लागली, रंगेहाथ पकडल दोघांना. त्याने आणि शेजा-यांनी अशोकला लाथाबुक्क्यांनी तुडवला आणि नव-याने  दिली संगीच्या गांडीवर लाथ मारुन हाकलून. मला हे सगळं एकून धक्काच बसला. शाळा सोडून कॉलेजात जायला लागल्यापासून माझा गावात तसा संपर्क कमीच झाला होता. सुट्टीला आलो तरी मी फारसा गावात जात नव्हती त्यामुळे मला या सगळ्या भानगडी माहिती नव्हत्या. मी फोन बंद केला आणि झोपायचा प्रयत्न करु लागलो पण मला झोप येईना.संगीताचे विचार सारखे येऊ लागले. का केल संगीने अस? मला वामन आणि त्याच्या घरच्यांबद्दल वाईट वाटल. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून चहापाणी केला. डबा घेतला आणि शेतावर गेलो. आता जोपर्यंत आक्काचा मुक्काम होता तोपर्यंत कांताची आणि माझी भेट होणारच होती. बैलगाडी आली, भाऊसाहेबाने कांताला आणि आक्काला सोडले आणि तो नानांच्या मळ्यात औत हाकायला गेला. दुधात साखर पडली होती, भाऊसाहेब दिवसभर गैरहजर आणि मदतीला आक्का आता टेन्शन नव्हतं, आज निवांत कांताला ठोकायची,मजा करायची असा विचार मी केला आणि पँटच्या खिशात चाचपून पाहिले, कालची वॕसलीनची डबी खिशातच होती. कांता आणि आक्का शेतात गेल्या. मी विचार करु लागलो तिकडं जाव की दुपारपर्यंत थांबाव. थोडा वेळ गेला असेल तोच माझा फोन वाजला, फोन खिशातून फोन काढून पाहिल तर आक्का चा फोन होता. मी फोन उचलला तशी पलिकडून आक्का म्हणाली " काय दाजी कसली वाट बघताय, माझी बहीण वाट बघतीय ना" आणि फिदीफिदी हसू लागली. मीपण हसलो आणि म्हणालो आलो आलो बरका मेहुणीबाई. बहीणीला सांगा दाजीला पण घाई आहे. मी फोन कट करुन  उसात गेलो चांगले दोन पलाटाला बारे दिले, हौदावर आलो हातपाय तोंड स्वच्छ धुतले. खिशातून कंगवा काढून बाईकच्या आरश्यात पाहात मस्त भांग  पाडला. झोपडीकडे गेलो तर आक्का बाहेर दगडाची तोड होती तिच्यावर बसली होती. मला पाहताच हसू लागली, म्हणाली काय हो दाजी एवढं काय कामावर पडलाय माझी बहीण इकड सुकुन चालली तुमच्या आठवणीत अन तुम्ही उसाला पाणी घालताय, जरा तिला पाणी पाजा की. मी म्हणालो हे काय आलो ना तुमच्या बहीणीला पण पाणी पाजतो आता, तुम्ही फक्त बाहेर लक्ष ठेवा. तशी आक्का म्हणाली निवांत पाणी पाजा मी इथ बसलेली असताना कसली काळजी  करायची नाही हा फक्त तेवढ कमी चावत जावा, बिचारीच रक्त काढताय व्हय. तसा मी उडालोच म्हणजे काल आमची चोरी पकडल्यानंतर कांताने हिला सगळच सांगितलं होत तर. मी आत गेलो तर कांता आक्काच आणि माझ बोलन एकून लाजेन चुर झाली होती. तिचा चेहरा लाललाल झाला होता. मला लटक्या रागात म्हणाली काय तुम्ही पण आक्काच एकताय.
मी तिला जवळ घेतल आणि म्हणालो मी एकतोय आणि तु तिला मी चावलेल सुद्धा दाखवल त्याच काय. ती म्हणाली काल तिन पकडल्यावर तिला सगळं सगळं सांगून टाकल. मी विचारलं ती रागवली नाही का? ती म्हणाली नाही हो, माझी हालत तिला माहिती आहे, मी किती कष्टात दिवस काढतेय ते. शिवाय नव-याला माझी किंमत नाही, फक्त स्वतःच भागवण्यासाठी जवळ घेतो मला प्रेम मिळत नाही हे माहिती आहे तिला. उलट तिच म्हणाली सुख मिळतय तर करुन घे, चांगला आहे जोडीदार फक्त सावध राहून करा, पकडले गेला तर सगळच अवघड होईन. बोलता बोलता मी कांताला जवळ घेऊन तिच्या ब्लाऊजची हूक खोलली होती. थोड खाली वाकून तिच्या तोंडात तोंड घातल. कांता पण आता पक्की झाली होती, अजिबात न लाजता पूर्ण फोर्सने स्मूचींग करत होती. बिनधास्त माझ्या लिंगाच मर्दन करत होती. मी साडी ब्लाऊज काढून टाकला, निवांत तिचे खांदे बगला चाटू लागलो, बगला अतिशय नरम मुलायम, घामाचा मादक गंध मी दोन्ही बगला चाटल्या, मग तिला उलटी फिरवून दोन्ही हातानी तिचे स्तन दाबायला सुरवात केली. तिच्या पाठीवर खांद्यावर माझे दात गाडू लागलो. तिपण पूर्ण गरम होऊन एक हात मागे घेऊन माझ लिंग पूर्ण फोर्सने दाबत होती. मी तशीच तिच्या परकराची नाडी सोडली आता ती फक्त निळ्या निकरमधे होती. मी पाठ कंबर किस करत करत खाली आलो. तिच्या निकरवरुन तिच्या गांडीचे चावे घेऊ लागलो. तिच्या कुल्ल्यांवरुन जिभ फिरवली. मग तिची निकर काढली. तिची मदमस्त गोरी गांड आता माझ्यासमोर पूर्ण नागडी होती, मी तिची पूर्ण गांड चाटली, हाताने दोन्ही कुल्ले फाकवून मधल्या दरीत जिभ फिरवु लागलो.गांडीच्या मधल्या दरीत थोडासा चिकट घाम होता त्याची खारवट चव माझ्या जिभेला लागली आणि त्या घामाचा एक वेगळाच उग्र वास येत होता. मी अतिशय शांतपणे तिची पूर्ण दरी चाटली अगदी तिच्या गांडीच भोक पण जिभ लावून चाटल. कांता आता बेफाम झाली होती. मान वर करुन हात मागे घेऊन माझ्या केसांमधे फिरवत होती. मी तिला सरळ केली आणि झोपायला सांगितले. ती झोपली मी सगळे कपडे काढून तिच्यावर झोपलो, तिने पाय गुडघ्यात दुमडले आणि हाताने लिंग योनीवर सेट केले. तिची योनी पूर्ण पाझरली होती त्यामुळे लिंग सहजच आत गेले, दोघांनी नीट पोझीशन घेतली आणि मी हळूहळू धक्के मारत तिला झवू लागलो. तिने थोडा वेळ मला तशीच साथ दिली मग तिने हळूहळू स्पीड वाढवला पण मी स्वतःवर नियंत्रण ठेवले, लवकरच तिने परमसुखाचे टोक गाठले, ती थोडी शीथील झाली, डोळे मिटले मी तिच्या अंगावर झुकून तिच्या गालांच ओठांच चुंबन घेऊ लागलो, पिवळेधमक नरम स्तन कुरवाळले, ती परत गरम होऊन कंबरेची हालचाल करु लागली, मी परत पोझीशन घेतली, पिस्टन जोरजोरात तिच्या योनीत मागेपुढे करु लागलो, ती पहिल्यापेक्षा जास्त वेगाने गांड उचलून उचलून लिंग आत घेत होते,हळूहळू सित्कार सोडत होती. माझा स्पीड वाढला गोट्या तिच्या गांडीवर दणादण आपटू लागल्या, पचपच आवाज येऊ लागला, दोघे एकमेकांना पूरक धक्के देऊ लागले सातआठ मिनिटात तिने परत चेहरा कसनुसा केला ति मला घट्ट आवळू लागली. पायांची मीठी घट्ट झाली. मी माञ कंट्रोल ठेवून होतो. लवकरच तीने सर्वोच्च बिंदू गाठला. तोंड वेडेवाकडे करत ती ढीली पडली, खाली झोपली पायाची मीठी ढीली झाली. मी एकदा तिच्या पूर्ण अंगावर झोपलो तिच्या पूर्ण चेहऱ्यावर किस केले.

🌹 (क्रमशः)

कांताTempat cerita menjadi hidup. Temukan sekarang