कांता 🌺 (भाग - 16)

713 4 1
                                    


जवळजवळ पंधरा मिनिटांनी कांता माझ्या अंगावरुन उठली, तिला अजूनही थोडा ञास होत होता. तिने शांतपणे निकर, परकर, ब्लाऊज आणि शेवटी साडी घातली. मीपण उठून कपडे घातले, कांताला मीठीत घेतले आणि तिच्या ओठांचे चुंबन घेऊन विचारले खूप ञास झाला का ग राणी? तशी ती माझ्या शर्टच्या बटनाशी खेळत म्हणाली "तुम्हाला सांगितलं ना तुमच्यासाठी जिव गेला तरी मी स्वतःला भाग्यवान समजेल". मी आवेगाने तिला जवळ ओढल आणि तिच्यावर चुंबनांचा वर्षाव केला.मग मी दार उघडून बाहेर आलो तर आक्का बाहेर बसून मिस्कीलपणे हसत होती. मला पाहताच म्हणाली दाजी किती पाणी पाजताय माझ्या बहिणीला, मला वाटल आज बाहेर येताय की नाही. मी हसतहसत तिथून निघालो, उसात जाऊन बारे बदलले, हौदावर आलो थंडगार पाण्याने हातपाय धुतले. आता दडपून भूक लागली होती, डबा काढून जेवायचा विचार करत होतो तोच फोन वाजला. आक्काचा फोन होता, आक्का म्हणाली दाजी जेवायला तिकडच येतो बरका आम्ही दोघी. मी थांबलो कांता आणि आक्का आल्या, कांताला अजूनही ञास होत होता तर आक्का मस्त गजगामीनी सारखी चालत येत होती.

अजूनही ती कांताला चीडवत होती आणि कांता तिला रागवत होती आणि मग स्वतः पण हसत होती.
त्या दोघी आल्या, कांताने कापड अंथरल आम्ही तिघे खाली बसलो, मी माझा डबा उघडला, त्या दोघींनी त्यांचा डबा सोडला, मला थोडी भाजी भाकरी दिली, कांताने मला तिच्याकडचे लोणचे ठेचा दिला. सगळे हसत गप्पा मारत निवांत जेऊ लागलो. कांता नव-याच्या जेवणाकडे बायको लक्ष देते तसे माझ्याकडे लक्ष देत होती, मला बळेबळे आग्रह करुन वाढत होती. आक्का हसत होती मला म्हणाली पोटभर जेवा दाजी तुमच्या अंगी लागल नाहीतर माझ्या बहीणीच कस होईल? कांता तिला डोळे वटारुन गप्प रहायला सांगत होती पण गप्प बसेल ती आक्का कसली. सगळ्यांचे जेवण झाले कांताने माझा डबा स्वच्छ करुन पिशवीत ठेवला. उठून कापड झटकले. त्या दोघी पारावर बसल्या, मी हौदावर बसलो, गप्पा सुरु झाल्या. आक्का आणि मी एकमेकांची चेष्टा मस्करी करत होतो. शेवटी आक्का म्हणाली बर दाजी आता काय विचार आहे तुमचा,मी विचारले काय विचार आहे म्हणजे,तशी ती म्हणाली म्हणजे माझ्या बहिणीला उसात घेऊन जाणार आहे का आता? आणि मोठमोठ्याने हसायला लागली. मी कांताकडे पाहिल तर ती लाजून लाल झाली होती आणि आक्काकडे डोळे मोठे करुन पाहत होती. मी म्हणालो ते तुमच्या बहिणीलाच विचारा. तशी कांता म्हणाली गप ना ग काय चावटपणा लावलाय. आक्का म्हणाली चावटपणा नाही तुम्हाला करायच असल तर उरकून घ्या.मी कांताकडे पाहिल तर ती लाजून खाली पाहत होती,तिला अजूनही ञास होत होता पण मला माहिती होत मी जर इच्छा व्यक्त केली तर ती नाही म्हणणार नाही. माझ्या पण लिंगाची जळजळ होत होती. सुपारी थोडी सुजल्यासारखी झाली होती, मी आक्का ला म्हणालो आक्का आज आता तसा काही प्रोग्राम नाही आमचा. आक्का म्हणाली दाजी मग येता का पिंपळगावला? मी तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिल तस कांताच म्हणाली अहो आक्काला थोडी खरेदी करायची आहे, यांच काही जमत नाही कामामुळे तुम्हीच जावा. मी म्हणालो पण मग तु इथ एकटीच राहशील ना. तशी ती म्हणाली मला कोण खातय इथ? तस पण हे कामाला जातात तेव्हा मी एकटीच राहते. मी म्हणालो ठीक आहे जातो मग मी आक्का ला घेऊन. मी मोटर बंद केली. आक्का कांताला म्हणाली पाचच्या आत आलो तर इकडं येतो नाहीतर दाजी मला घरीच घेऊन येतील डायरेक्ट. दोघी हसल्या कारण आक्का आता मला दाजीशीवाय बोलत नव्हती. मला मनातून आनंद झाला कारण या निमीत्ताने आक्का चा सहवास लाभणार होता आणि तिच्या मनात काय आहे याचा अंदाज पण येणार होता जो भविष्यात उपयोगी पडू शकत होता. मी गाडी चालू केली, आक्का मागे बसली तशी थोडी दाटीच झाली त्यामुळे आक्काच्या मांडीचा स्पर्श मला होऊ लागला. मी गाडी घेऊन निघालो कांता आणि आक्का एकमेकींना दिसेपर्यंत हात करत होत्या. गाडी मुख्य रस्त्याला लागली तशी थोडी हवा सुटली. आक्काच्या भारदस्त शरीराचा स्पर्श मला होत होता. आक्का बोलताना थोडस पुढ झुकून बोलत होती त्यामुळे तिच्या भारदस्त छातीचा मला स्पर्श होत होता. वा-यामुळे कधीकधी बोलण एकू नव्हत त्यामुळे मी थोडासा मागे झुकून बोलण एकायचो त्यावेळी चांगलीच घासाघासी व्हायची, मधूनच तिच्या केसांच्या बटा उडून माझ्या चेहऱ्यावर आदळायच्या. माझा सोट्या तर टरारुन फुगला होता. सज्जनातल्या सज्जन पुरुषाला आकर्षित करील असच आक्काच व्यक्तीमत्व होता. सौंदर्य म्हणजे केवळ गोरपान शरीर, लांब सरळ नाक, चांगली फिगर ही व्याख्या एकदम चुकीची होती. काही स्त्रीयांच व्यक्तीमत्व इतक लाघवी मधाळ असत की त्या सौंदर्यात थोड्याश्या कमी असल्या तरी आकर्षक व्यक्तीमत्वाने पुरुषांना स्वतःकडे आकर्षित करु शकतात. आक्काच व्यक्तीमत्व असच होत. तिच गोड बोलण,खोडकर टोमणे मारण सगळसगळ हवहवस वाटत होत.
आम्ही पिंपळगावात आलो, आक्काने गाडी एका लेडीज कपड्याच्या दुकानासमोर थांबवायला सांगितली. मी गाडी उभी केली. आक्का म्हणाली तुम्ही येता की थांबता. मी म्हणालो तुम्हाला वेळ लागेल मी उगाच बोर होईल. तुम्ही करा खरेदी मी थांबतो. आक्का दुकानाच्या पायऱ्या चढून आत गेली. मी गाडी डबल स्टँड वर लावली आणि तिच्यावर बसलो, मोबाईल काढला. नेट चालू केल तर एका अनोळखी नंबरवरुन व्हाटसअपला हाय असा मेसेज होता. डीपी दिसत नव्हता, मी पाहिल ती व्यक्ती आॕनलाईन च होती, मी कोण असा रिप्लाय केला तर पलिकडून रिप्लाय आला समीर मी संगीता, प्लीज कॉल. मी ताबडतोब तिला फोन लावला रिंग वाजल्याबरोबर तिने फोन उचलला. तिने सांगितलं राञीच वामनकडून तुझा नंबर घेतला. मी बोललो अग तुझा डीपी दिसत नाही त्यामुळे मी ओळखल नाही. तीन सांगीतल डीपी ठेवलेलाच नाही. मग बराच वेळ इकडच तिकडच बोलून झाल. ती म्हणाली संध्याकाळी चहा घ्यायला ये घरी. मी ठीक आहे म्हणालो आणि फोन ठेवला. थोडा वेळ असाच गेला. आक्काचा फोन आला म्हणाली दाजी आत या जरा तुमची मदत पाहिजे.मी आत गेलो आक्काने बरीच खरेदी केली होती. आता ती अंडरगारमेंटच्या काऊंटर उभी होती. समोर वेगवेगळ्या डिझाईनच्या रंगाच्या ब्रा पडलेल्या होत्या, आक्का म्हणाली मला ब्रा घ्यायच्यात पण समजेना कोणत्या घेऊ तुम्हीच सांगा. मी सटपटलो खरतर कारण मला अशी लेडीज बरोबर शॉपींग करायची सवय नव्हती.आणि त्यात ब्रा निकर अश्या आयटम्सपासून मी लांबच राहत होतो. कधी आई काकू किंवा योगीताला असे काही घ्यायचे असेल तरी मी लांब कॕश  काऊंटरवर जाऊन थांबायचो. मला काही सुचेना. ती दाखवणारी मुलगी आमच्याकडे पाहून मिश्कील हसत होती,पण आक्का निर्धास्त होती. ती म्हणाली सांगा ना कोणत्या घेऊ. मी म्हणालो मला काय समजत त्यातल मी कधी घेतल्या नाहीत तुम्हीच घ्या तुमच्या पसंतीच्या. तशी आक्का म्हणाली अहो मला कोणत्या चांगल्या दिसतील ते फक्त सांगा तुम्ही. आक्का काही एकणार नव्हती मग मी आक्का ला इमॕजिन केल की ती ब्रावर कशी दिसत असेल मग मी आक्काला विचारल दोनच घ्यायच्यात ना,तशी आक्का म्हणाली तुम्हाला ज्या ज्या मला शोभून दिसतील अस वाटलं त्या सगळ्या घेऊ, आता आक्का काय खेळ करतेय मला समजेना. मी आक्काची भरगच्च छाती तिचा रंग डोळ्यासमोर आणून एक काळी,एक भडक लाल आणि एक स्कीन कलरची ब्रा सिलेक्ट केली. आक्काने त्या मुलीला त्या पॕक करायला सांगितल्या आणि निकर दाखवायला सांगितल्या. त्या मुलीने फुल साईजच्या वेगवेगळ्या डिझाईन च्या निकर दाखवल्या. आक्काने परत मलाच सिलेक्शन करायला सांगितलं.
मी आक्काच्या भरगच्च गो-यापान मांड्या इमॕजिन केल्या आणि एक प्लेन लाल एक प्लेन जांभळी रंगाची आणि एक निळी निकर जिच्यावर पांढऱ्या फुलांची डिझाईन होती ती आणि एक शेवाळी रंगाची फुलाफुलांची डिझाईन असलेली निकर सिलेक्ट केली. आक्काने त्या मुलीला पॕक करायला सांगून बील बनवायला सांगितलं. मी कॕश काऊंटरजवळ गेलो,आक्काने सगळं बील कॕशमधे दिल. माझ्या डोक्यात अचानक ट्युब पेटली आणि मी परत कपड्याच्या  काऊंटरजवळ गेलो आणि त्या सेल्सगर्लला सांगितलं ३४ साईजच्या ब्रा दाखवायला,आक्का आश्चर्याने माझ्याकडे आली आणि म्हणाली कोणासाठी घेताय? मी हळूच तिला सांगितलं कांतासाठी तशी ती म्हणाली अहो पण ती कुठं ब्रा घालते. मी म्हणालो यापुढे घालील ती. मी तिला विचारल होत फक्त तेव्हा घरी विचारल कोणी दिली तर काय सांगायच हा प्रश्न होता आता तुम्ही आहातच,तुमच्या नावाखाली माझ पहिल गीफ्ट जाईल तिला. आक्का मनमोकळ हसली आणि मी कांतासाठी काय सिलेक्ट करते ते कुतूहलाने पाहू लागली. कांताच्या शरीराचा रोमरोम माझ्या परिचयाचा होता त्यामुळे मला तिच्यासाठी सिलेक्ट करताना जास्त वेळ लागला नाही. मी एक लाल आणि एक गुलाबी रंगाची, एक काळी एक पांढरी अश्या चार ब्रा घेतल्या. नंतर प्लेन गुलाबी आणि प्लेन लाल रंगाची निकर अजून एक निळी आणि लाल निकर ज्यांच्यावर पांढरे बारीक बारीक ठिपक्याची डिझाईन  होती  अश्या चार डबल एक्स एल साईजच्या निकर घेतल्या.मी  बील दिले आणि आम्ही दोघे बाहेर आलो. बराच वेळ झाला होता पण आक्का निवांत होती. मी म्हणालो चला तुम्हाला आईस्क्रीम खायला घालतो. ती तयार झाली, मी आईस्क्रीम पार्लरकडे गाडी घेतली. दोघे आईस्क्रीम पार्लरमधे आलो,निवांत एका बाजूला रिकामा टेबल पाहून बसलो, मी आॕर्डर दिली. काही क्षण शांततेत गेले नंतर आक्काने अचानक विचारले तुम्हाला एक विचारु का? ती एकदम गंभीर झाली होती, आल्यापासून मी तिला फक्त हसत खेळत चेष्टा मस्करी करताना पाहिल होत. त्यामुळे मी थोडा सावध झालो आणि म्हणालो विचारा की. तीन एकदम शांतपणे विचारलं पुढ काय करायच ठरवलय तुम्ही कांताच? हा प्रश्न मला थोडासा अनपेक्षित होता,मी गडबडलो म्हणालो काय ठरवल म्हणजे? तीन थोड जोर देऊन विचारलं म्हणजे तुमच कॉलेज सुरू झाल्यावर तुम्ही जाणार मग कांताच काय? मी म्हणालो अहो मी येणार ना तिला भेटायला अधूनमधून. तस तिन रोखून पाहत विचारल आणि भेटणार कुठ तुम्ही? तुमचे वडिल शेतात असणार ना आणि कांता बाहेर येऊ शकत नाही कुठं. तिचा नवरा तिला एकटीला कुठच जाऊ देत नाही .खरतर हा विचार मी अजून केलेला नव्हता.मी कांताच्या सुंदर शरीराचा उपभोग घेण्यात मश्गूल होतो. मी काहीच बोलत नाही हे पाहून आक्का म्हणाली तुमच प्रेम आहे का तिच्यावर? मी म्हणालो हो आहे म्हणून तर ती प्रेम करते ना माझ्यावर. तशी ती मानेला हिसडा देत म्हणाली तीच सोडा ती खरच प्रेम करते तुमच्यावर म्हणून तर आतापर्यंत जे केल नाही ते या वयात केल तिन. पण तुमच काय? तुम्ही कॉलेजात जाणार तेथे सुंदर सुंदर मैत्रीणी भेटणार. त्यातली एखादी आवडली तर कांतावर प्रेम आहे म्हणून तिला सोडनार का?आणि कांतावर प्रेम करता म्हणून बिनलग्नाचे राहणार का? आक्काच्या या प्रश्नांचे माझ्याकडे काहीच उत्तर देत नव्हते. मी अबोल झालो तशी आक्का म्हणाली हे बघा तुम्हाला कांता आवडते कारण ती दिसायाला चांगली आहे आणि तुम्ही प्रेमाच नाटक केल्याशिवाय ती तुम्हाला हात लावू देणार नाही म्हणून तुम्ही प्रेमाच नाटक करता. तसा मी म्हणालो नाही हो मला खरच कांता आवडते. ती म्हणाली हो आवडते ना मीपण तेच म्हणतेय, म्हणून तर हे सगळं चाललय. मी पुढे काहीच बोललो नाही, तीने पुढं विचारल उद्या अजून एखादी बाई आवडली आणि तिला तुम्ही आवडलात तर काय करणार? मी काहीच उत्तर दिल नाही.तिने परत विचारल सांगा ना काय कराल. मी काहीच बोलत नाही हे पाहून तीच बोलली तिच्याशी पण संबंध ठेवणार ना? मी काहीच बोललो नाही. कांता ही साधीसरळ भावनीक, जगाच्या छक्क्या पंजांपासून दूर होती तर आक्का जग जवळून पाहिलेली मुरब्बी एकदम प्रॕक्टिकल बाई होती.
ती म्हणाली हे पहा तुम्ही तरुण आहात दिसायला देखणे आहात. मुली, बायका तुमच्यावर फिदा होणार आणि तुम्ही पण सुंदर मुली आणि बायकांसोबत संबंध ठेवणार. नैसर्गिकच आहे ते त्यात काही चूक नाही. आक्का जे बोलत होती ते सगळं खर होत पण ती हे सगळं मला का सांगत होती तेच समजत नव्हतं. मी म्हणालो आक्का तुमच म्हणण काय आहे ते सांगा. आक्काने माझ्याकडे रोखून पाहिल आणि म्हणाली "मी आवडते का तुम्हाला?" आता मी पूर्ण गडबडलो आणि म्हणालो तुम्ही? तशी ती हसून म्हणाली हो मीच का? मी म्हणालो अहो तुम्ही कांताच्या बहिण आहात. तशी ती म्हणाली मग काय झाल? लोक सख्ख्या मेहुणीशी लफड करतात,

🌹 (क्रमशः)

कांताTahanan ng mga kuwento. Tumuklas ngayon