लाल इश्क 🌹 (09)

1.2K 21 2
                                    

माधुरी ने वांसती चा मेकअप करण्या पुर्वी वांसती माधुरी ला बोलली

Oops! This image does not follow our content guidelines. To continue publishing, please remove it or upload a different image.

माधुरी ने वांसती चा मेकअप करण्या पुर्वी वांसती माधुरी ला बोलली. " ताई, अगदी तुमच्या सारखा मेकअप करा.. जग्गु ची खास फर्माईश आहे... "

माधुरी ला विश्वास बसत नव्हता की, जग्गु ला आपल्या सारखा वांसती ला का सजवत होता. कदाचित तिच्या बरोबर प्रणय करताना आपला अनुभव व्हावा. माधुरी गालाच्या गालात लाजत चोर नजर जग्गु वरती टाकत होती. जग्गु देखील आपल्या नजर मधुन माधुरी च्या संपुर्ण देहाचे निरिक्षण करत आपली वासना जागवत होता. त्या सिल्की गाऊन मध्ये माधुरी चा मादक पणा जास्त खुलत होता. जगु कडे पाठ करुन उभी असल्याने जग्गु ला तिच्या शरीराच्या मागच्या सौदर्य चा दर्शन होत होता. जग्गु ची नजर माधुरी च्या नितंबा वरती खिलली होती. तिच्या लयबद्ध हालचाली नी जग्गु पुरता पिसाळला होता. त्याला आता हि माधुरी च्या यौवनाची आग सहन होत नव्हती. म्हणुन तो वांसती ला जोरात बोलला. " ऐ... चल लवकर आटप तुझं.. बस झाला नट्टा पट्टा... चल आता. "

जग्गु च्या आवाजात एक दरारा होता. जग्गु बोलताच माधुरी ने आपले हात पटपट चालवुन वांसती चा मेकअप संपवला. जाताना जग्गु ने माधुरी च्या हातात थोड जास्त रुपये ठेवले. माधुरी काही बोलण्याचा आत दोघे जण तिथुन निघुन गेले होते. माधुरी मनात मध्ये जग्गु च्या नजर चा भास अनुभव घेत परत एकदा स्वखल्लित होण्याची तयारी सुरु केली. ती बेडरूममध्ये जाऊन नागडी झाली होती. आणि बोट योनीत टाकुन आपला मादक मणी चोळत वासना शांत करु लागली. खल्लित झाल्या वरती ती शांत होऊन बेड वरती पडली.

माधुरी ची वासना आणि जग्गु बद्दल चे आकर्षण हळुहळु तिच्या सामाजिक मर्यादा तोडण्यास भाग पाडत होती. माधुरी वासना च्या मोहात अनैतिक चा मार्ग वरती जात होती. आता तिच्या मधली कामुक स्त्री तिच्या मनाशी विद्रो ह करायला सुरुवात केली होती. जग्गु देखील आता एखाद्या वेश्या ला घेऊन माधुरी च्या घरी मेकअप साठी येत असे. माधुरी मुद्दाम हुन आपल्या सौदर्य चे प्रदर्शन जग्गु समोर करत होती. ती अशी सजुन जग्गु समोर जायची जेणे करुन तो तिच्या कामुक अंगाचे दर्शन सहज घेऊ शकत होता. जग्गु ला देखील माधुरी चे सर्व इशारा समजु लागल्या होत्या. पण तो एक शातिर शिकारी होता. घरंदाज गृहिणी ना भोग घेण्यासाठी त्यांने कधी जबरदस्ती किंवा पुढाकार घेतला नाही. तो माधुरी च्या पुढच्या खेळी ची वाट बघत होता.

लाल इश्कWhere stories live. Discover now