आपली वासना शांत करुन जग्गु माधुरी च्या बाजुला शांत पडुन होता. रात्र मर त्यानी माधुरी च्या देहाला पिळुन काढला आणि त्या नंतर तो थकला होता. माधुरी त्याच्या दोन तीन वेळा च्या संभोगा ने बेजार होऊन पडली होती. जग्गु बेड वरुन उठला आणि तिच्या गालाचा चावा घेत कपडे घालुन तिच्या रुम मधुन बाहेर पडला होता. जग्गु गेल्या बरोबर माधुरी च्या अंगात एक नवीन ऊर्जा संचारली होती. तिने कसे तरी स्वतः ला सांभाळले आणि बेड वरुन उठली. तिचा संपुर्ण देह वेदना ने ठणकत होता. तरी देखील माधुरी आराम न करता लगेच उठली. अजुन सकाळ झाली नव्हती. पण लवकरच उजेड पडणार होता.माधुरी ने लगबगीने आपल्या घरचा पसारा आवरला आणि एक छोटी बॅग काढली होती. त्यात तिने आपल्या रोजच्या गरजेच्या काही गोष्टी आणि थोडे फार कपडे घेऊन त्या बॅगेत भरले. माधुरी अंघोळ करून तयार झाली होती. हलका हलका उजेड पडायला सुरुवात झाली होती. माधुरी ने ती बॅग उचलली आणि घराच्या बाहेर पडली. दरवाजा ला कुलुप लावुन माधुरी लोकांची नजर चुकवत वस्ती च्या बाहेर पडली आणि बस स्थानका जवळ पोहचली. माधुरी ने सर्वात आधी मंदार ला फोन करून आपण काही दिवसा साठी माहेरी जात असल्याची सुचना दिली.
YOU ARE READING
लाल इश्क
Romanceहि कथा आहे माधुरी नावाच्या एका सुसंस्कृत समाजा मधुन येणाऱ्या गृहिणी आणि अनपेक्षित तिच्या आयुष्य मध्ये आलेल्या एक गुंड जग्गु यांची... आपल्या क्षणिक सुखासाठी माधुरी जग्गु सोबत शारीरिक संबंध बनवते आणि तिच्या शारीरिक आकर्षण वरती प्रेम करण्याऱ्या त्या गु...