लाल इश्क 🌹 (07)

1.7K 23 5
                                    

शबनम चा आवाज ऐकुन माधुरी दरवाजा खोलण्या साठी गेली

¡Ay! Esta imagen no sigue nuestras pautas de contenido. Para continuar la publicación, intente quitarla o subir otra.

शबनम चा आवाज ऐकुन माधुरी दरवाजा खोलण्या साठी गेली. माधुरी ने दरवाजा उघडुन मंद हास्य करत शबनम चे स्वागत केले. शबनम हि बाजुच्या वस्ती मध्ये वेश्या व्यवसाय करणारी माधुरी ची एक मैत्रीण होती. एखाद्या खास असा ग्राहकाच्या बरोबर झोपण्या पुर्वी त्या वस्ती च्या काही महिला ह्या माधुरी कडुन मेकअप करुन घेत होते. शबनम त्या पैकी एक होती. आपल्या अंगा खालुन अनेक पुरूषांच्या जवानी चे पाणी काढण्याऱ्या शबनम चे यौवन गहाळ झाले होत. म्हणुन आपल्या सौदर्य ला नवीन चकाकी देण्यासाठी ती माधुरी जवळ आली होती. माधुरी ने तिचा मेक अप करायला सुरुवात केली. नेहमी हसत मुख राहणारी शबनम च्या चेहऱ्यावर आज तणाव दिसत होता.

माधुरी त्या बायकांशी कामा पुरता संबंध ठेवत असल्याने त्यांच्या खाजगी आयुष्य बद्दल तिला काही पर्वा नसल्याने ती शांत चित्त लाऊन आपल्या काम करत होती. तणाव ग्रस्त शबनम पण आता काही तरी पुटपुटत होती. त्या वरून माधुरी ला कळाले की, आज तिला कसली तरी फार मोठी समस्या असावी. शेवटी न राहुन माधुरी ने शबनम कडे विचार पुस केली. " काय झालं ताई... आज जरा चिंता मध्ये दिसत आहे.. काही समस्या आहे का तुला... "

माधुरी ला आपली काळजी आहे. हे समजुन शबनम च्या मनाला खुप समाधान वाटले. अशा बायकांची सर्वात मोठी कमजोरी आपुलकी असते. प्रेमा ने कोणी काळजी चे दोन शब्द बोलता क्षणी हे लोक गदगद होतात. पण शबनम च्या समस्या वरती माधुरी कडे कोणता हि समाधान नसावे आणि आपल्या तणाव चा कारण सांगुन त्या वस्ती मध्ये एकटी राहणारी माधुरी ला घाबर वण्याची इच्छा शबनम च्या मनात नव्हती. म्हणुन ती हसत बोलली. " काही नाही गं... आमचे हे रोज च आहे.. रोज जगा आणि रोज मरा.. तु उगाच माझी झवती गाढवे अंगावरती घेऊन परेशान होऊ नको.. "

लाल इश्कDonde viven las historias. Descúbrelo ahora