शबनम माधुरी च्या घरा मधुन निघुन गेली. माधुरी च्या मनात जग्गु नावाची भिती निर्माण झाली होती. आज रात्री देखील जग्गु घरी येऊन तिच्या शरीर चा भोग घेईल. या विचारांनी माधुरी चे अवसान गळाले होते. जरी शबनम च्या दिलेल्या जडीबुटी नी माधुरी च्या वेदना मध्ये आराम पडला होता. पण माधुरी चे तन आणि मन या पुढे जग्गु बरोबर संभोग करायला तयार नव्हते. जग्गु च्या भिती ने माधुरी आज संपुर्ण दिवस बाल्कनी मध्ये सुध्दा गेली नाही. दिवस भर माधुरी आपल मन घरातील इतर कामात मध्ये रमवत होती. पण तिचे कशातही मन लागत नव्हते. सारखा तिच्या डोक्यात जग्गु चा विचार फिरत होता. जग्गु ला आपल्या आयुष्या मधुन कसा दुर करावा आणि आज रात्री त्याला कसा नाकार द्यावा... या विचारात माधुरी ने संपुर्ण दिवस घालवला.घड्याळ चे काटे जस जसे पुढे सरकत होते. माधुरी च्या मनाची धडधड देखील तशी वाढत होती. दरवाजा वरची हलकी शी चाहुल देखील तिच्या मनाचा ठोका चुकवत होती. मनात सतत ती देवाला गहाणे घालत होती. जग्गु पासुन पिछा सोडवण्यासाठी माधुरी देवासमोर नवस मागायला लागली होती. नेहमी हसतमुख आणि आनंदी राहणारी माधुरी आज पुर्ण दिवस चिंता ग्रस्त मध्ये होती. तणाव तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. रात्री कसे बसे जेवण करून माधुरी ने मुद्दाम घराच्या सर्व लाईट लवकर बंद केल्या होत्या. माधुरी ला वाटत होत की, आपण असा केल्याने कदाचित जग्गु घरी येणार नाही. बेड वरती माधुरी झोपली होती. पण तिच्या मनात सतत जग्गु ची भिती वाटत होती.
YOU ARE READING
लाल इश्क
Romanceहि कथा आहे माधुरी नावाच्या एका सुसंस्कृत समाजा मधुन येणाऱ्या गृहिणी आणि अनपेक्षित तिच्या आयुष्य मध्ये आलेल्या एक गुंड जग्गु यांची... आपल्या क्षणिक सुखासाठी माधुरी जग्गु सोबत शारीरिक संबंध बनवते आणि तिच्या शारीरिक आकर्षण वरती प्रेम करण्याऱ्या त्या गु...