लाल इश्क 🌹 (26)

977 19 2
                                    

मनात कसली चिंता आणि जग्गु विषय ची भिती नसल्याने माधुरी ला आज कित्येक दिवसा नंतर चांगली झोप लागली होती

Oops! This image does not follow our content guidelines. To continue publishing, please remove it or upload a different image.


मनात कसली चिंता आणि जग्गु विषय ची भिती नसल्याने माधुरी ला आज कित्येक दिवसा नंतर चांगली झोप लागली होती. सकाळ ची पहाट हि जणु काही माधुरी च्या आयुष्य मधील काळोख मिटवण्यासाठी आली होती. सुर्या ची नवीन किरण जणु काही माधुरी च्या जीवनात नवीन आशा चा प्रकाश घेऊन आली होती. जग्गु च्या दहशती शिवाय माधुरी ची मागची रात्र अतिशय चांगली गेली होती. आज सकाळी कित्येक दिवस नंतर माधुरी गाऊन घालुन बाल्कनी मध्ये बसुन चहा चा आनंद घेत होती. पण तिच्या मनात शंका होती. जग्गु कधीकधी बाहेर येणार आणि पुन्हा आपला स्वातंत्र्य हरवुन जाईल.

लाल इश्कWhere stories live. Discover now