लाल इश्क 🌹 (03)

1.4K 22 1
                                    

मंदार ने आपल्या हातात माधुरी ला उचलुन बेडरूम मध्ये घेऊन गेला

Ups! Gambar ini tidak mengikuti Pedoman Konten kami. Untuk melanjutkan publikasi, hapuslah gambar ini atau unggah gambar lain.

मंदार ने आपल्या हातात माधुरी ला उचलुन बेडरूम मध्ये घेऊन गेला. माधुरी ने आधी पासुन बेड वरती एक मखमली चादर अंथरुण त्या वरती मोगऱ्या च्या सुंगधी फुलांची आरास पसरली होती. माधुरी ने बेडरूम मधील वातावरण सुहाग रात्र सारखा सजवला होता. ज्या मुळे मंदार आणखी चवताळला होता. माधुरी ला मंदार ने आपल्या हातामधुन अलगद बेड वरती ठेवला. माधुरी लाजे नी लाल झाली होती. तिने शरम येऊन हातांच्या ओंजळीत आपला चेहरा लपवला. मंदार च्या अंगावरचा ट्रावेल त्यांनी काढला आणि दुर फेकला. आत मध्ये काही न घातल्या मुळे माधुरी समोर आता तो नागडा उभा होता. तोंड लपवलेल्या हातांच्या ओंजळीतुन तिने हा सर्व प्रकार बघितला आणि आणखी जरा जास्त लाजली. मंदार तिच्या बाजुला जाऊन नागडा बसला होता.

मंदार ने माधुरी च्या चेहऱ्यावरील हात बाजुला काढला. माधुरी ने अजुन हि डोळे मिटले होते. तिचे ओंठ वासना च्या भरात थरथरत होते. तिला माहीत नव्हते की, मंदार आता पुढे काय करणार आहे. तिला आपल्या मांडी ला काही तरी जाड जाड टोचताना जाणवले होते. माधुरी समझली होती की, मंदार चा पुरुषार्थ जागा झाला होता. असा हि तो जास्त काळ टिकणार नसल्याने माधुरी ला पुढील काम पटापट करावे लागणार होते. म्हणुन तिने आपली लाज शरम सोडली आणि मंदार ला आपल्या मिठी मध्ये घेतला. मंदार ने देखील तिला आपल्या बाहुपाशा मध्ये घट्ट आवळुन धरला होता. मग मंदार ने माधुरी च्या तोंडा मध्ये आपले तोंड टाकुन माधुरी च्या जीभ बरोबर खेळु लागला होता.

माधुरी चे चुंबन घेत असताना. मंदार ने माधुरी च्या साडी चा पदर खाली पाडला आणि तिचे उरोज हातांनी दाबु लागला. ब्लाऊज च्या आत माधुरी ने ब्रा न घातल्या ने मंदार ला तिचे स्तन पिळताना जास्त मजा येत होती. माधुरी ला ह्या सर्व गोष्टी मध्ये रस नव्हता. तिला फक्त कधी एकदा मंदार चा लिंग आपल्या शरीराच्या आत घेऊन आत मधली आग शांत करण्याची घाई झाली होती. तरी हि माधुरी मंदार च्या मनासारखा करत त्याला प्रणय मध्ये साथ देत होती. बराच वेळ माधुरी च्या स्तनांचे ब्लाऊज वरून मर्दन केल्या नंतर मंदार ने तिच्या ब्लाऊज ची बटणे खोलुन ब्लाऊज तिच्या अंगा पासुन दुर फेकला. माधुरी ची उघडी छाती थोड्या वेळ पिळल्या नंतर मंदार ने तिच्या तोंडावरून आपला मोर्चा तिच्या उरोजांन कडे वळवला.

लाल इश्कTempat cerita menjadi hidup. Temukan sekarang