माधुरी ने रात्री जग्गु बरोबर केलेल्या प्रणयाच्या यातना परिणाम तिच्या शरीरा बरोबर तिच्या मनावरती हि दिसत होता. माधुरी च्या देहाची प्रत्येक बाजु हि वेदना नी ठणकत होती. सकाळी खुप प्रयत्न करुन देखील माधुरी ला उठायची हिम्मत होत नव्हती. माधुरी ने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. पण शरीरा मध्ये ऊर्जा उरली नसल्याने तिच्या डोळ्या वरती सतत झापड येत होती. तिच्या अंगाची अक्षदा नासधुस झाली होती. कमरे खालचा भाग तर अगदी सुन्न पडला होता. काल वासना च्या नशा मध्ये ह्या वेदना आणि त्रास माधुरी च्या लक्षात आला नाही. पण आज मात्र तिला या गोष्टी चा खुप त्रास होत होता. जग्गु नावाच्या वादळाने माधुरी चा भरपुर प्रमाणात नुकसान केला होता. माधुरी ने कशी बशी ताकद शरीरा मध्ये एकवटली आणि ती उठली.माधुरी ला धड चालता देखील येत नव्हते. तिने बाथरूम मध्ये जाऊन सर्वात आधी गरम पाणी ने अंघोळ केली. अंघोळ करताना तिला आपली योनी सुजलेली जाणवली होती. पण अंघोळ नंतर तिला बर वाटत होता. माधुरी ने लगेचच आपले कपडे घातले आणि आपल्या वस्ती पासुन जरा लांब जाऊन मेडिकल मधुन वेदनाशामक आणि गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या. हि गोष्ट तिने आपल्या वस्ती मधल्या मेडिकल मधुन घेतली असती. तर लोकांच्या चर्चा ला उधाण आला असता. म्हणुन माधुरी ने जरा लांबचा मेडिकल घेतला. जेणेकरून कोणाला हि काही कळणार नाही. घरी परताना माधुरी ने मंदार शी वार्ता करून आपले मन हलक केले. जग्गु बद्दल माधुरी ने मंदार ला काही सांगितले नाही. तिच्या मनात अपराधी पणा ची भावना सारखी घर करत होती.
ESTÁS LEYENDO
लाल इश्क
Romanceहि कथा आहे माधुरी नावाच्या एका सुसंस्कृत समाजा मधुन येणाऱ्या गृहिणी आणि अनपेक्षित तिच्या आयुष्य मध्ये आलेल्या एक गुंड जग्गु यांची... आपल्या क्षणिक सुखासाठी माधुरी जग्गु सोबत शारीरिक संबंध बनवते आणि तिच्या शारीरिक आकर्षण वरती प्रेम करण्याऱ्या त्या गु...