रात्री जग्गु बरोबर च्या प्रणया नंतर माधुरी मंदार च्या बाजुला येऊन त्याच्या मिठी मध्ये शांत झोपी गेली होती. तिला काही कळत नव्हते की, आपण जग्गु च्या कचाट्यात कशी सुटणार आणि मनात हि देखील भिती होती की, मंदार ला जर या अनैतिक संबंध बद्दल कळाले. तर नक्कीच तिच्या आयुष्य चे वाटोळा होईल. त्या क्षणी आपण मंदार ला काय सांगणार. हा सर्व गोष्टी माधुरी च्या मनात चालु होत्या. आणि या विचारात तिला कधी झोप लागली हे तिला कळाले नाही होते. सकाळी मंदार लवकर उठला आणि त्याने माधुरी ला देखील उठवले.माधुरी ला कळुन चुकले होते की, या वेळी आपण जग्गु ला धोका देऊन त्याचा तावडी तुन सुटली. तर नक्कीच पुढच्या वेळी तो मंदार चे काही बरे वाईट करेल. मंदार तयार होऊन बेडरूम मध्ये आला. माधुरी अजुन हि बेड वरती पडुन होती.म्हणुन तो माधुरी ला बोलला. " अगं... अशी का बसली आहे. उठ लवकर जायची तयारी कर.. "
माधुरी बेड वरून उठली आणि मंदार ला आपल्या मिठी मध्ये घेतले. प्रेमाने तिने त्याचा डोक्या वरून हात फिरवत मंदार ला बोलली. " मी विचार करत आहे... काही दिवस इथेच थांबते आणि घराची नीट सफाई वगैरे व्यवस्थित करुन मग इथुन निघुन जावे, तुला काय वाटते.. "
YOU ARE READING
लाल इश्क
Romanceहि कथा आहे माधुरी नावाच्या एका सुसंस्कृत समाजा मधुन येणाऱ्या गृहिणी आणि अनपेक्षित तिच्या आयुष्य मध्ये आलेल्या एक गुंड जग्गु यांची... आपल्या क्षणिक सुखासाठी माधुरी जग्गु सोबत शारीरिक संबंध बनवते आणि तिच्या शारीरिक आकर्षण वरती प्रेम करण्याऱ्या त्या गु...