लाल इश्क 🌹 (11)

1.5K 24 7
                                    

जग्गु ला घरात येण्याचा आमंत्रण देऊन माधुरी  त्याचा साठी चहा बनवण्यासाठी किचन मध्ये गेली

Oops! Bu görüntü içerik kurallarımıza uymuyor. Yayımlamaya devam etmek için görüntüyü kaldırmayı ya da başka bir görüntü yüklemeyi deneyin.

जग्गु ला घरात येण्याचा आमंत्रण देऊन माधुरी  त्याचा साठी चहा बनवण्यासाठी किचन मध्ये गेली. आपण इतक्या रात्री एका नशेडी बदमाश व्यक्ती ला घरात घेतल्या ने माधुरी च्या मनात भीती ने थोडी फार धडधडत होती. आपण जे काही केल ते योग्य आहे की अयोग्य अशा विचार करत तिने गॅस वरती चहा ठेवला होता. जग्गु माधुरी च्या घराची पाहणी करता करता तिच्या बेडरूम मध्ये पर्यंत येऊन पोहचला होता. माधुरी चहा बनवत आपल्या डोक्यात चालु असलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात मग्न होती. माधुरी च्या बेडरूम मध्ये अचानक जग्गु चा लक्ष टेबलवर ठेवलेल्या त्या यंत्र वरती गेली. त्याच्या विचित्र आकारा मुळे त्याला बघितला शिवाय राहवले नाही. कारण त्या यंत्र चा आकार एखाद्या पुरुषाच्या लिंगा सारखा दिसत होता.

जग्गु ला त्याला पाहुन थोड अजब आणि नवल वाटत होत. आपल्या उभ्या आयुष्यात जग्गु ने असे काही बघितले नव्हते. शिवाय या लिंगाच्या आकाराच्या यंत्राचा उपयोग काय असावा. हा देखील प्रश्न जग्गु च्या डोक्यात फिरत होता. शेवटी न राहुन जग्गु ने त्याला हातात घेतला. खऱ्या लिंगा सारखा त्याच्या स्पर्श होता. जग्गु ने त्या वरचे चिकट डाग पाहिले. जग्गु ने त्याचा वास घेतला. अतिशय मादक आणि उग्र वास त्या मधुन येत होता. जग्गु त्या वासाने मोहित झाला होता. त्याला सारख सारख त्याचा वास घेण्याचा मोह जग्गु ला आवरत नव्हता. डोळे मिटुन जग्गु त्या यंत्र च्या नाका जवळ घेऊन वास घेऊ लागला होता.

इतक्या वेळात माधुरी चहा घेऊन जग्गु ला शोधत शोधत बेडरूम मध्ये येऊन पोहचली होती. तिच्या डोळ्या समोर च दृश्य पाहुन माधुरी थोडी दचकली आणि तिला या गोष्टी ची खुप लाज वाटु लागली होती. जग्गु कडुन ते यंत्र कसे घ्यावे किंवा जग्गु ला तसे करण्या पासुन कसे रोखावे. हे माधुरी ला सुचत नव्हते. पण अचानक जग्गु च्या हाता ने ते यंत्र चालु झाले. माधुरी च्या काम रस चा वास घेण्यात मग्न झालेला जग्गु अचानक हातांना झालेल्या कंपन ने दचकला होता. आणि त्यांने एका झटक्यात ते यंत्र आपल्या हाता मधुन बेड वरती फेकले. दोघांची नजर भिडताच दोघे जण मनापासुन एकमेकांना बघुन लाजत होते. माधुरी ने प्रसगाधन राखत जग्गु च्या हातात कप दिला आणि तो यंत्र उचला आणि बंद करून ड्रावर मध्ये टाकला होता.

लाल इश्कHikayelerin yaşadığı yer. Şimdi keşfedin