शरीर सुख 🌹 (08)

2.4K 27 2
                                    

पोलीस वाला च्या तोंडामधुन घरच्या ना बोलवणे ऐकुन च भिती ने दोघांना घाम फुटला होता

Oups ! Cette image n'est pas conforme à nos directives de contenu. Afin de continuer la publication, veuillez la retirer ou mettre en ligne une autre image.

पोलीस वाला च्या तोंडामधुन घरच्या ना बोलवणे ऐकुन च भिती ने दोघांना घाम फुटला होता. समाजा पुढे आपले बिंग फुटल्या वरती हा सभ्य समाज आपल्या वरती थुंकणार शिवाय बदनामी होणार हे नक्की. तो व्यक्ती दोघांचा काही ऐकायला तयार नव्हता. शिवा चा तर गाल त्याने चांगलाच सुजवला होता. शिवा शांत पणे खाली मान घालुन उभा होता. ह्या कोवळ्या पोराला रुपाली नेच नांदी लावले असेल अशाच विचार सगळे करतील. हे धंन्दे करण्यासाठी नवऱ्याला सोडुन आली होती. म्हणुन आयुष्य भर बोलणी ऐकावी लागणार. असे एक नाही अनेक विचार रुपाली मावशी च्या मनात निर्माण झाले होते. आपली बदनामी टाळण्यासाठी त्या पोलीस वाला शी बोलण्याचे धाडस रुपाली ने आणले. पोलीस वाला च्या पाय धरुन रुपाली रडत रडत त्याला बोलली. "साहेब, आम्ही तशी माणस नाही... जशी तुम्ही समजता.... चांगल्या घरची लोक आहोत.... इकडे येण हि आमची चुक आहे... ते मी मान्य करते.... पण घरच्या ना बोलवु नका.... प्लिज तुमच्या पाया पडते.... साहेब.. "

कठोर मनाचा तो पोलीस रुपाली च्या बोलण्याने थोडा नरमला. पण रुपाली ला पाहुन त्याच्या मनात तिच्या विषयी ची कामुक भावना निर्माण झाली. रुपाली सौदर्य त्या व्यक्ती च्या मनात भावले होते. शिवाय ते सध्या अशा परिस्थितीत होते की, त्याला नाकार देण शक्य नव्हते. हाच फायदा उचण्याचा त्या पोलीस वाला व्यक्ती ने ठरवले. आणि तो बोलला. "ठिक आहे.... नाही बोलवत कोणाला.... पण मला तुझ्या शी एक काम होते..."

शरीर सुखOù les histoires vivent. Découvrez maintenant