शरीर सुख
रुपाली मावशी कडुन तिच्या नवऱ्या बद्दल कळल्या नंतर शिवा ला स्वतः ची लाज वाटत होती. कारण त्यांने सुध्दा काही असेच वर्षा बरोबर केले होते. रुपाली मावशी आणि वर्षा ची कहानी शिवा ला सारखी वाटत होती. कदाचित धनाजी ने सुध्दा वर्षा ला जास्त प्रेम दिल्या ने ती निघुन गेली असावी. असा विचार शिवा च्या मनात आला. शिवा चे डोळे उघडले आणि त्याला त्याची चुक कळाली होती. पण आता या गोष्टी ला खुप उशीर झाला होता. त्याच्या आयुष्य मधुन वर्षा निघुन गेली होती. ती आता परत येणार नव्हती. धनाजी रुपात वर्षा ने आपले भविष्य निवडले होता. शिवा ला कळत होतं की, काही वेळाच्या क्षणिक सुखा साठी आपण किती लोंकाचे आयुष्य वाया घालवले. भले या सुखा साठी ते लोक हि शिवा इतके जबाबदार होते. पण शिवा स्वतः ला अपराधी मानत होता.
रुपाली मावशी ने शिवा ची समजुत काढली. जे झाला त्याला तो एकटा जबाबदार नाही होता. त्यात सर्वाची मर्जी होती. त्या मुळे शिवा ला अपराधी माणायची गरज नव्हती. शिवा सारखे त्यांना देखील शरीर सुख ची गरज भासत होती. म्हणुन ते लोक शिवा च्या जवळ आले होते. जे झाला ते सर्व विसरुन एक चांगला आयुष्य जगण्याचा सल्ला रुपाली मावशी ने शिवा ला दिला. काही वेळाच्या गप्पा नंतर शिवा रुपाली च्या घरातुन निघाला. रुपाली मावशी ने काही दिवस थांबायला सांगितले होत. पण शिवा तिथुन जायला निघाला. जाता जाता त्यांने एकदा रुपाली मावशी ला आपल्या मिठी मध्ये घेतले. शेवटी किती झाले तरी. रुपाली हि पहिली बाई होती. जिने शिवा ला शरीर सुख दिले होते.
बरेच दिवस नंतर रुपाली मावशी शिवा च्या मिठी मध्ये येऊन काही क्षणा साठी सुखावली होती. तिला आपले जुन संबंध आठवले होते. पण संपत ला धोखा देण्याचा रुपाली मावशी मनात नव्हते. म्हणुन तिने शिवा ला आपल्या पासुन लांब केल होत. शिवा देखील रुपाली मावशी चा मिठी मधुन बाहेर पडला. शिवा रुपाली च्या घरातुन निघाला. एक नवीन आयुष्य जगण्या साठी. ज्या चुका त्यांनी मागे केला होता. ते पुन्हा भविष्य मध्ये न करण्याचा निर्णय घेऊन....
शरीर सुख हि प्रत्येक मनुष्य ची गरज आहे. पण ते मिळवताना आपण आपल्या भविष्य चा विचार करावा. अनैतिक मार्ग ने शरीर सुख मिळत. पण त्याचा वाईट परिणाम आपले आयुष्य उध्वस्त करु शकतो. हे नेहमी लक्षात ठेवा....
🌺 कथा समाप्त 🌺
धन्यवाद
🙏लेखक - [ अक्षर मंथन ]
STAI LEGGENDO
शरीर सुख
Storie d'amoreशिवा आणि त्याच्या मामाच्या घरातील स्त्री यांच्या सोबत घेतलेल्या शरीर सुखाची हि कथा आहे. या अनैतिक संबंध चा कसा दुष्परिणाम त्यांच्या भविष्य वरती आणि खाजगी आयुष्य मध्ये घडतो. शरीर सुखाचा आनंदात नात्या मधला अंतर विकल्याचे पुढच्या काळात काय वाईट परिणाम...