आपली आई आणि शिवा यांच्या मधील प्रणय बघुन आपले आयुष्य संपवण्यासाठी नदी च्या किनारा वरती वर्षा निघाली. नदी च्या किनाऱ्यावर उभी राहुन वर्षा ने थोडा आणखी विचार केला. आपल्या जगण्याचा काही अर्थ उरला नाही. असे मनाशी वर्षा बोलली आणि नदी मध्ये उडी घेतली. रात्री च्या भयान शांतता च्या मध्ये अचानक आलेल्या पाण्याचा मोठा आवाज ऐकुन रात्री च्या वेळी काही कामा निमित्त नदी वरती आलेल्या धनाजी ने ऐकली. कोणी तरी नदी मध्ये पडला असावा. हा विचार करून धनाजी म्हणजे शिवा चा जिवलग मित्र धावत च नदी किनारी आला. धनाजी ला लांबुनच कोणी नदी मध्ये बुडताना दिसला. धनाजी ने कसला हि विचार न करता सरळ नदी मध्ये उडी घेतली. पोहत पोहत धनाजी वर्षा जवळ पोहचला. तिचा जीव वाचवुन धनाजी ने वर्षा ला किनाऱ्यावर आणले.
किनाऱ्यावर आल्या नंतर धनाजी च्या लक्षात आले की, बुडणारी ती व्यक्ती आपल्या जीवलग मित्रांची बायको आहे. नाका तोंडात पाणी गेल्या मुळे वर्षा बेशुद्ध झाली होती. धनाजी ने खुप मेहनत करून वर्षा ला शुध्दी वरती आणले. तो पर्यंत धनाजी वर्षा च्या पाण्यांने भिजलेल्या ओल्या चिंब देहाला एक टक पाहत होता. धनाजी ने या पुर्वी वर्षा ला कधी असा नजर ने बघीतले नव्हते. कारण ती शिवा ची पत्नी होती. आपल्या मित्राच्या पत्नी वर वाईट नजर ठेवणे. हे धनाजी च्या मनाला पटत नव्हते. पण आज वर्षा इतकी मादक दिसत होती की, ओल्या भिजलेल्या अंगा ला वर्षा चे कपडे चिकट ल्याने धनाजी ला ती जणु काही नग्न आहे. असा भास होत होता.
अखेर धनाजी च्या मेहनती ला यश आले. वर्षा ला जाग आली. धनाजी तिच्या निरागस चेहऱ्या कडे पाहत होता. वर्षा आपल्या फुटक्या नशीब वरती चिडली होती. आणि समोर धनाजी ला पाहुन तिला आपल दुख आठवले. अश्रु अनावर होऊन आपुसक वर्षा च्या डोळ्यात पाणी तरंले. आणि वर्षा धनाजी च्या पुढे आपल्या फाटक्या आयुष्य चे गराणे घालुन रडायला लागली. धनाजी वर्षा ला धीर देण्यासाठी जवळ घेतला. तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत धनाजी वर्षा चे डोळे पुसत होता. इतके दिवस शिवा चा अत्याचार सहन करण्याऱ्या वर्षा ला अचानक धनाजी कडुन मिळाले ल्या आपुलकी आणि प्रेमा मुळे वर्षा ला आणखी रडु लागली. वर्षा ने आपले डोक धनाजी चा छाती वरती ठेऊन रडायला लागली. धनाजी च्या आपुलकी च्या प्रेमात वर्षा पडली. अनेक दिवस अत्याचार सहन करण्यारा वर्षा च्या शरीराला धनाजी प्रेमाने सुखावली.
VOCÊ ESTÁ LENDO
शरीर सुख
Romanceशिवा आणि त्याच्या मामाच्या घरातील स्त्री यांच्या सोबत घेतलेल्या शरीर सुखाची हि कथा आहे. या अनैतिक संबंध चा कसा दुष्परिणाम त्यांच्या भविष्य वरती आणि खाजगी आयुष्य मध्ये घडतो. शरीर सुखाचा आनंदात नात्या मधला अंतर विकल्याचे पुढच्या काळात काय वाईट परिणाम...