सारिका धावत धावत तशीच नायटी हातात धरत अर्ध नग्न अवस्थेत हॉल मध्ये गेली. विशाल सोफ्यावर बसुन शूज काढत होता. त्याने सारिकाला नग्न अवस्थेत बेडरूममधुन येताना पाहिले. अचानक बायकोला फक्त पॅंटी वर येताना पाहून विशाल एकदम जागच्या जागी उडाला.
विशाल: वाव..क्या बात है ..सेक्सी!!
सारिका: अहो काय हे ..बेल का नाही वाजवली.?
विशाल: मला आज तुला सरप्राईज द्यायच होत.
सारिका: सरप्राईज?? फॉर व्हाट्?
विशाल: फर्स्ट ..टेक थिस फ्लॉवरस्..अँड गिव मी युअर मँगोज्..स्विटहार्ट . (तिच्या स्तनांना कुस्कारत)
सारिका: ही फुलं..आ ..आज अचानक ??
विशाल: अगं विसरलीस. आज आपल्या साखरपुड्याला तिन वर्ष पूर्ण झाली.
सारिका: ओह ..तुमच्या लक्षात होत?
विशाल: ऑफ..कर्स
सारिका: सो.. स्वीट डियर ..यु आर सो केअरींग माय लव.
विशाल: पण तु माझ्या पण एक पाऊल पुढे निघालीस. मी तुला सरप्राईज दयायला आलो. आणि तुच मला सरप्राईज दिलंस.
सारिका: अहो ..नाही..मी कपडे चेंज करत होते.आणि अचानक दरवाजा उघडण्याचा आवाज आला. किती घाबरले मी..
विशाल: ओह ..मला आता माझ्या घाबरलेल्या बायकोला सॉरी म्हटलंच पाहिजे. आदी कुठे आहे?
सारिका: झोपलाय तो.
विशाल: मग मला आताच सॉरी म्हटलं पाहिजे ..नाही तर डॅबिंस रात्री मला व्यवस्थित सॉरीच म्हणु देत नाही.
सारिका: हा सॉरी चा फंडा काय आहे ?
विशाल: थांब तुला सांगतो.
असे म्हणत विशालने तिला आपल्या हातावर उचलून घेतले. आणि तो बेडरूमच्या दिशेने जाऊ लागला. . विकी आतमध्येच होता. जर विशालने विकी ला बेडरूममध्ये पाहिले तर तिचा संसार आजच उध्वस्त होईल अशी सारिकाला भीती वाटु लागली.
सारिका: बेडरूम मध्ये आदी झोपलाय.
विशाल: मग आज हॉलमध्ये सेलिब्रेट करू या.
YOU ARE READING
सॉरी टीचर ..
RomanceMATURE CONTENT 18+ प्रसूतीच्या दोन महिन्यानंतरच सारिका ने शाळेमध्ये नोकरी करण्याचा निर्णय घेतला. तरुण मुलांच्या आयुष्यात योग्य ती दिशा दाखवण्यासाठी खुप उत्साहात तिने ही स्टुडन्ट कौन्सलरची नोकरी स्वीकारली होती. पण तिच्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवल...