"बाबू ..आज काही तुझा दिवस नाही वाटतं...आपण परत एकदा संध्याकाळी ट्राय करू या ओके ..आपल्या लिंगाला उद्देशून म्हणाला. आपल्या सामनाला पॅन्टच्या चैनीत घुसवत विशालने कपडे अंगावर चढवले. चहा हातात घेऊन तो बाहेर डायनिग टेबलावर येऊन बसला. न्यूजपेपर च्या हेडलाईनवर नजर फिरवत तो चहाचा एक एक घोट रिचवत होता. वरवरच्या बातम्या वर नजर टाकत सारिका बरोबर चहा घेणे. नंतर ९.१५ च्या आधी तो आपल्या फॉर्मल वेशभूषेत तयार होणे. आणि बरोबर १० वाजता तो बँकेत हजर असणे. हा त्याचा नेहमीचा दिनक्रम असे. त्याच्या कामाची वेळ ५ वाजेपर्यंत असली तरी मॅनेजर असल्यामुळे त्याला कामानिमित्त बँकेत थांबाव लागत असे. साधारणतः त्याला रात्री ८.३० वाजता घरी यायला व्हायचे. सारिका तोपर्यंत आपल्या नवऱ्याची वाट उत्सुकतेने घरी वाट पाहायची.
परंतु आजपासुन सारिका ला शाळेत बरोबर ९.३० वाजता पोचणे गरजेचे होते. म्हणुन त्याने आज जरा घरातुन लवकर ९.०० वाजता निघायचे ठरवले. सारिका ला शाळेत सोडून तो बँकेत जाणार होता. त्याने घड्याळात बघितलं तेव्हा ८-०० वाजले होते. त्याने न्यूज पेपर बाजूला ठेवला. सारिका आपल्या आई बरोबर फोन वर बोलत असल्यामुळे त्याने दोघांसाठी नाश्त्याच्या प्लेट तयार केल्या. तिने फोन ठेवला आणि डायनिग टेबलवार येऊन आई बाबा अर्ध्या तासात पोचतील असे विशाल ला सांगितले.
विशाल: निघाले का ते ?
सारिका: नाही अजुन..निघतील थोड्या वेळात..दहा मिनिटे तर अंतर आहे ...राईट ?
विशाल : पण कसे येतात आहेत ते ?
सारिका: ओह ..नो ..त्यांना रिक्षाने या असे सांगितलच नाही मी.
विशाल: अग ..ठीक आहे ..ते यायच्या आधी आपण नाश्ता करु आणि तयार राहू. नाही तर तुला पहिल्याच दिवशी उशीर व्हायचा.
सारिका: हो यार .एक काम करते ..तुम्ही चालु करा..मी कपडे चेंज करून तयार होते आणि मगच नाश्ता करते.मला आदी ला पण उठवून दूध पाजायचे आहे. बापरे ..बराच वेळ जाईल.
विशाल: ओह हो ..बायको ..तुला तर लवकर पळायला हवं ...भाग मिका भाग ....आज तेरा बडा दिन है ..तिच्या चेहऱ्यावरची काळजी पाहुन विशाल हसत म्हणाला.
STAI LEGGENDO
सॉरी टीचर ..
Storie d'amoreMATURE CONTENT 18+ प्रसूतीच्या दोन महिन्यानंतरच सारिका ने शाळेमध्ये नोकरी करण्याचा निर्णय घेतला. तरुण मुलांच्या आयुष्यात योग्य ती दिशा दाखवण्यासाठी खुप उत्साहात तिने ही स्टुडन्ट कौन्सलरची नोकरी स्वीकारली होती. पण तिच्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवल...