सॉरी टीचर .. CHAPTER- 50

5.9K 22 5
                                    

शेवटी राहुल सारिकापासुन बाजूला झाला. लिविंग रूम मध्ये येऊन सोफ्यावर आडवा झाला आणि सारिका उठण्याची वाट पाहू लागला.

२ तासानंतर

सारिका: राहुल, उठ, पाच वाजलेत.

राहूल: एवढे वाजले.

सारिका: हो.

राहुल: आपण खुप झोपलो मग.

सारिका: मी बेडरूम मध्ये कशी गेले.

राहुल: ते ..मीच तुम्हाला उचलून घेऊन गेलो.

सारिका: तु ?

राहुल: हो, मला इथे सोफ्यावर झोपायचं होतं म्हणुन.

सारिका: अरे मग तु बेडरूम मध्ये झोपायचं..त्यात काय ?

राहुल: नाही... तो बेडरूम तुमचा आहे..मी कसा झोपणार तिथे.

सारिका: काहीही, तुच पैसे देऊन बुक केला आहेस ना.

राहुल: पण तुमचा हक्क आहे. ते जाऊ दे आता. तुम्हाला मसाज ला जायचं आहे ना.

सारिका: नो राहुल, मुड नाही माझा..मे बी टुमारो मॉर्निंग.

राहुल: पण..

सारिका: अच्छा असं समज..मला तुझ्याबरोबर टाइम स्पेंड करायचा आहे.

राहुल: माझ्याबरोबर ?

सारिका: हो ,आतापर्यंत माझ्याशी तु खुप छान वागला आहे. मध्ये थोडासा चावट आणि क्षुब्धपणे वागलास. पण मी ते विसरुन गेले.

राहुल: क्षुब्धपणे ??

सारिका: हो, क्षुूब्धपणे.. पण असं होतं कधीतरी..मी ती रात्र कधीच विसरू शकत नाही. त्या रात्री मला तुला दुखवाचं नव्हतं. पण तु खुपच चूकीचं वागत होतास.

राहुल: मला वाटल तुम्हाला पण तेच हवं होतं.

सारिका: नो, तु मला सेड्युस केलंस. दॅट वाज व्हेरी विक मोमेन्ट ऑफ माय लाईफ.

राहुल: असं नका म्हणु मॅडम, माझ्यासाठी लाईफचा तो खुप सुंदर क्षण होता.

सारिका: पण तु माझ्याकडुन ज्या गोष्टीची अपेक्षा करतोस ते खुपच चुकीचं आहे.

सॉरी टीचर ..Tempat cerita menjadi hidup. Temukan sekarang