सॉरी टीचर.. CHAPTER- 46

5.5K 14 5
                                    

निर्मला मॅडम: मग सारिका, कशी चालली आहे तयारी ??

सारिका आणि निर्मलाच्या त्यादिवशीच्या कामखेळा नंतर दोघी पहिल्यांदाच एकमेकांच्या समोर आल्या होत्या. सारिका तिच्या नजरेला नजर देत नव्हती.

सारिका: ठीक चालू आहे. विशालने मूवरस् अँड पॅकरस बुक केलंय. विशालच सर्व तयारी करत आहेत. आम्ही आदल्या दिवशी एअरपोर्ट जवळच हॉटेल बुक करणार आहोत. नेक्स्ट मॉर्निंग आमची फ्लाईट आहे.

निर्मला मॅडम: मी तुला खुप मिस करेल सारिका, तु त्या दिवशी मला जे दिलंस तो माझ्या आयुष्याचा खुप गोड क्षण होता.

सारिकाला काय बोलावं काहीच कळत नव्हतं. खरं तर तिच्या भावनांचा विचार करूनच तिने निर्मलाला साथ दिली होती. पण निर्मलाचं एवढ्यातच काही समाधान झाले नव्हते. सारिकाच्या मुसमुशीत शरीराचा स्पर्शाने तिला वेडे केले होते. ती जाण्याच्या आधी तिला अजुन एकदा उपभोगायची संधी निर्मला शोधत होती.

सारिका: मॅडम, मला आता त्या विषयावर नाही बोलायचंय.

निर्मला मॅडम: पण सारिका त्यात काय चुकीचं नाही आहे. तुला सुद्धा तेवढीच मजा आली. हो ना.

सारिका: मला नाही माहिती मॅडम ..त्यादिवशी मला काय झालं होतं.  ह्या अशा संबंधा मध्ये काही तसं गैर नसत. ह्याची मला सुद्धा कल्पना आहे. पण मॅडम माझ्याकडुन असं काही परत होऊ शकेल असं मला काही वाटतं नाही. माझं विशालवर खुप प्रेम आहे. आणि त्यांच्याशी ही प्रतारणा होती. त्यामुळे मॅडम तुम्ही सर्व विसरून जा. मी तुमच्या भावनेचा खुप आदर करते. पण मी तुमची ह्याबाबतीत काही मदत करू शकत नाही.

निर्मला: इट्स ओके सारिका, माझं मेलीच नशीबच खराब आहे.

सारिका: मी एक विचारू मॅडम?

निर्मला: अगं विचार ना..

सारिका: तुम्ही पहिल्या पासून हे असं जीवन जगताय का? म्हणजे तुम्ही लग्न का नाही केलं हे आता मला कळंलय. पण असं समाजाच्या भीती ने तुम्ही तुमच्या भावना किती वर्ष अशा दाबुन ठेवल्या असतील.

सॉरी टीचर ..Onde histórias criam vida. Descubra agora