राहुल: विशाल सर किती वाजता येणार आहेत??
सारिका: त्यांना २- ३ वाजतील.
राहुल: मग तुम्ही घरात एकट्याच असणार .तुम्हाला भीती तर वाटनार नाही ना ??
सारिका: भीती कशाला वाटते .आदी आहे ना माझ्याबरोबर..हाहाहाहा.
आकाश: सारिका मॅडम खुप धाडसी आहेत. जिम मध्ये त्यांना मी अजुन स्ट्रॉंग बनवणार आहे.
सारिका: येस ..आकाश मला स्ट्रॉंग राहायची व्यवस्थित ट्रैनिंग देतोय.
विकी: पण मेंटली सुद्धा स्ट्रॉंग राहता आल पाहिजे.
सारिका: येस ऍग्रीड...मला फक्त अंधाराची भीती वाटते...पण लाईटस चालु असल्यावर काहीच प्रॉब्लेम नाही.
आकाश: येस..मला असं वाटतंय.. आपण थोडा वेळ मॅडमसोबत थांबु या.
सारिका: अरे ..काही गरज नाही...तुम्ही तुमच्या रूम मध्ये जाऊन अभ्यास करा.
विकी: मॅडम..आता बोर झालोय हो अभ्यास करून..थोडा वेळ टाईमपास करू या ना.
सारिका: ओके..मग ..मुव्ही बघायचा का ??
राहुल: नको ..मला नाही आवडत.
आकाश: चालेल...मला आवडत मूवी बघायला.
राहुल: (आकाशच्या कानाजवळ येत) साल्या..त्या पॉर्न मूव्ही बोलत नाही आहे.
आकाश: (कुजबुजत) कळत मला..एवढा पण चुत्या नाही आहे मी.
सारिका: राहुल, ..आकाश ..काय झालं??
राहुल: काही ..नाही मॅडम ..मूवी बघायला आवडेल.
सारिका: ह्म्म्म.
विकी: रोमँटिक असेल तर मला सुद्धा बघायला आवडेल.
सारिका: ओह हो ..लव्हर बॉय.
विकी: तस नाही मॅडम..मला रोमान्स बघायला आवडतो.
विकी ने तिला डोळा मारला. तशी सारिका मनातल्या मनात लाजली.
राहुल: मला थ्रीलर बघायला आवडतं.
आकाश: मला ऍक्शन.
सारिका: सगळ्यांची वेगवेगळी चॉईस आहे..मग नक्की कुठली मूवी बघायची.
KAMU SEDANG MEMBACA
सॉरी टीचर ..
RomansaMATURE CONTENT 18+ प्रसूतीच्या दोन महिन्यानंतरच सारिका ने शाळेमध्ये नोकरी करण्याचा निर्णय घेतला. तरुण मुलांच्या आयुष्यात योग्य ती दिशा दाखवण्यासाठी खुप उत्साहात तिने ही स्टुडन्ट कौन्सलरची नोकरी स्वीकारली होती. पण तिच्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवल...