सॉरी टीचर CHAPTER - 41

7.5K 23 9
                                    

दुपारचे साडे तिन वाजले होते. आई गेल्यावर आदीला दूध पाजून पाळण्यात झोपवले. जेवल्यानंतर किचनचा ओटा साफ करून स्वच्छ केला. मुलांचे रात्रीचे जेवण आज तिच्याकडेच होते. थोड्या वेळानंतर रात्रीचा स्वयंपाकाची तयारी करण्याचे तिने ठरवले. तितक्यात दरवाज्याची बेल वाजली.

डिंग डाॅग

सारिका: मॅडम तुम्ही इथे?

निर्मला: आत येऊ?

सारिका: ओह या ना ...प्लिज कम इन.

निर्मला अचानक घरी आल्याने सारिकाला थोडं आश्चर्य वाटलं. काही वेळापूर्वी उत्तेजित झालेल्या सारिकाला समोर उभ्या राहीलेल्या नग्न चित्रा मध्ये निर्मला मॅडमचे चित्र दिसणं आणि निर्मलाचं असं हजर राहणं निव्वळ योगायोग होता की...अजुन काही!

निर्मला: सॉरी..मी तुला न कळवताच आली. तु अशी सकाळी घाईघाईत निघाली तेव्हा बोलता नाही आलं.

सारिका: सॉरी कशाला बोलता मॅडम...तुम्ही कामात होतात म्हणुन मी निरोप ठेवुन निघुन आली.

निर्मला: हो, स्टाफ कडुन कळलं मला. घरी गेल्यावर तुझं हे पार्सल आलेलं पाहिलं. म्हटलं तुझी तब्येत ठीक नसेल तर आपणच घरी जाऊन द्याव.

सारिका: सो..काइन्ड ऑफ यु मॅडम ...प्लिज बसा ना..तुम्ही चहा घेणार की कॉफी ??

निर्मला: अगं फॉर्मॅलिटी नको, तु बस इथे आणि हे तुझ पार्सल घे आधी.

सारिका:(पार्सल घेत) तुम्ही उगाच त्रास घेतला मॅडम, मी उद्या आले असते ना.

निर्मला: अगं असु दे, तुझी तब्येत सुद्धा ठीक नाही आहे ना...आता कसं वाटतंय?

सारिका: आता ठीक आहे मॅडम.

निर्मला: पण तुला अचानक झालं काय होतं.

सारिका: अं..ते ..माझं डोकं दुखतं होतं.

निर्मला: हो का, सारिका माझ्याशी तु खोटं बोलु शकत नाहीस. खरं खरं सांग काय झालं होतं.

सारिका: (लाजत) मॅडम काय सांगू, लोशन लावल्या पासुन छाती अगदी दूधामुळे जड होऊन जाते. सकाळी त्यामुळेच अस्वस्थ वाटत होती म्ह्णूनच डॉक्टरांना मेल करून प्रॉब्लेम सांगितला होता.

सॉरी टीचर ..Where stories live. Discover now