सॉरी टीचर .. CHAPTER - 7

8.6K 6 1
                                    

सारिका साधारणतः २ वाजेपर्यंत घरी पोचली. घरी
जाईपर्यंत तिच्या डोक्यात फक्त आदीचेच विचार होते. घरी पोचताच आजी-आजोबा बरोबर खेळणारा आदी तिच्या दृष्टीस पडला. आपल्या आईला बघताच तो रडायला लागला.

आपल्या मुलाला रडताना बघताच..सारिकाने आपली हँडबँग सोफ्यावर फिरकावली.आणि आदी कडे स्माईल करत धावत गेली.

सारिका..ओ..ओ...का रडतोस..पिल्लु ..ममा आली ना आता..

तिने आपल्या आईकडुन आदिला घेतले.आणि त्याला गप्प करू लागली. तिच्याकडे जाताच आदी रडायचा थांबला.आणि गोड हसु लागला.

आजी: कसला लबाड आहे बघ..ममाकडे जाण्यासाठी नुसतं नाटक करत होता.

सारिका: माझ..पिल्लुला त्याची फक्त ममा पाहिजे बाकी कोणी नको ..बरोबर ना आदी ..

आजी: ह्म्म्म

सारिका: राहिला ना ग ..जास्त त्रास नाही दिला ना..

सारिकाचा आवाज ऐकून तिचे बाबा बेडरूममधून बाहेर आले. त्यांची एक झोप झाली होती.

आजोबा: अरे ..खुप शहाण बाळ आहे . आम्ही मस्त खेळत होतो. हाहा.

सारिका: आई ..फ्रिजमध्ये ठेवलेल दूध पियाला का हा..

आजी: अग ..थोडंसच प्यायला ..बाटली तोंडालाच लावायला मांगतच नाही.

सारिका: ओके..मी अंगावर पाजते.आदी ..बाळा .भुक लागली असेल ना ..ममा तुला दूधु पाजेल हं..

आजी: तु जेवलीस का बेटा ..

सारिका: मी नंतर जेवते ..तु वाढून ठेव..आधी ह्याला कपडे बदलून दूध पाजते.

ती आदीला घेऊन बेडरूम मध्ये गेली. आणि तिची आई किचनमध्ये जाऊन तिला जेवण वाढण्यात व्यस्त झाली.

बेडरूममध्ये गेल्यावर सारिका ने आदी ला पाळण्यात ठेवले आणि कपडे बदलण्यास वळली. तितक्यात आदीने भुकेने रडायला सुरवात केली.

सारिका: थांब ना बाळा ...देते मी तुला ..

तिने काळजीपूर्वक आपल्या साडीचा पिन काढला. साडीचा पदर खांद्यावरुन अलगद काढुन जमिनीवर टाकला. मग आपल्या पोटाच्या खाली खोचलेल्या साडीच्या निऱ्या बाहेर काढुन हळू हळू साडी सोडु लागली. साडीची इस्त्री न मोडता तिने व्यवस्थित घडी करुन कपाटत हँगर ला लटकवून ठेवली. पिवळ्या ब्लाउज आणि परकर मध्ये तिच्या शरीराची मांडणी उभारून दिसत होती. आदी जोरजोरात रडु लागला. तिचे घट्ट पकडीतले जकडलेले स्तन मुक्त होण्यास तिला आता विनवणी करू लागले.

सॉरी टीचर ..Opowieści tętniące życiem. Odkryj je teraz