सॉरी टीचर .. CHAPTER- 52

7.8K 24 6
                                    

जयराम विकीच्या तावडीतून सुटून सारिकाकडे धावत धावत गेला.

सारिका: जयराम... तुम्ही ते साडीचं काय बोलत होता?

जयराम: अहो मॅडम, तुम्ही ह्या साडीवर हवनाला बसू नाही शकत.

सारिका: का ?? ह्या साडीमध्ये काय प्रॉब्लेम आहे?

जयराम: आता ही साडी दिवसभर तुमच्या अंगावर आहे ना. त्यामुळं ती दूषित झाली. आता मला सांगा..अशी दूषित साडी चांगल्या कार्याला चालणार आहे का ?? तुम्हाला एक नवीन कोरी साडी नेसावी लागेल.

सारिका: पण मी दुसरी साडी नाही आणली आहे.

जयराम: आवं, तुम्हाला कशाला आणायला हवी आहे?? रूममध्ये हवनासाठी एक वेगळी साडी ठेवली आहे. तुम्हाला तिच साडी नेसावी लागेल. आणि आतमध्ये काय घालु नका.

सारिका: काय ???

जयराम: म्हणजे तुमचं काय ते चड्डी, बनियान ते काढुन ठेवावं लागेल.

सारिका: जयराम.. मूर्ख आहात का तुम्ही? काही काय बरळताय.

जयराम: बघा हे असं असतं.. मला गांभीर्याने कोणी घेतच नाही. आता निर्मला मॅडमनी सुद्धा कुठं काय घातलंय? आणि मी तरी कुठं काय घातलय?

असं बोलुन तो आपल धोतरातल भांडवल सारिकाला हलवुन दाखवू लागला.

सारिका: बरं बरं..हे असं करुन दाखवायची गरज नव्हती. आता समजलं मला.

जयराम: अन् रूममध्ये एका तांब्यात पवित्र निर्मल जल ठेवलंय. हवनला बसण्याच्या आधी तुम्हाला ते जल डोळ्याला लावुन गुलण्या करायच्यात आणि पाणी पिऊन घ्यायचं आहे. म्हणजे तुमची मुखशुद्धी होईल. आणि एक ओला पवित्र टॉवेल सुद्धा ठेवला आहे. त्याने आपलं अंग पुर्ण पुसून शरीर शुद्ध करून घ्या.

सारिकाने त्या दोन मुलींकडे पाहिलं त्यांनी स्वतः ला गुडघ्यापर्यंत साडीने लपेटुन घेतले होते.

सारिका: ( मुलींकडे बोट दाखवत) त्या मुलींनी नेसली तशीच साडी आहे का ?

जयराम: हो. त्या गुरुजींच्या शिष्या आहेत. गुरुजींची कीर्ती ऐकून फॉरेनवरून आल्यात आणि आता त्यांच्या सेवेतच त्यांनी स्वतःला वाहून घेतलंय.

सॉरी टीचर ..Tempat cerita menjadi hidup. Temukan sekarang