सॉरी टीचर.. CHAPTER - 22

8.9K 18 12
                                    

आकाश: काय हिरो ...होतास कुठे तु ?

राहुल: मत पूछ..यार ...सॉलिड कांड झालं आज.

विकी: काय रे ..सर्व ठिक आहे ना... तुझा मोठा भाऊ व्यवस्थित आहे ना?

राहुलने रूममध्ये येऊन बेडवरची उशी उचलली आणि त्याच्या सोबत नाचु लागला. विकी आणि आकाश त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले.

राहुल: भीगे होंठ तेरे प्यासा दिल मेरा
लगे अब्र सा मुझे तन तेरा
जम के बरसा दे मुझ पर घटायें
तू ही मेरी प्यास तू ही मेरा जाम

विकी: काय रे.. काय झालं?

रूमभर सर्वत्र फिरून राहुलने उशी आपल्या बेडवर ठेवली. आणि त्याच्यावर खाली झुकत तो गाणं बोलता बोलताच उशीचे चुंबन घेऊ लागला. विकी आणि आकाशला त्याच्या या वागण्याचा संशय आला.

राहुल: कभी मेरे साथ कोई रात गुज़ार
तुझे सुबह तक मैं करूँ प्यार
वो ओ ओहो वो ओ ओहो
वो ओ ओहो वो ओ ओहो..

आकाश: राहुल..ठिक आहेस ना..ब्रो.. तुला वेड बीड लागल नाही ना?

राहुल: वेडच लागण्याच बाकी आहे मित्रा ..अरे माझ्या जागी तु असतास..तुला पण वेड लागलं असतं.

आकाश: तुझ्या जागी म्हणजे?

राहुल: मला माहिती आहे ..तुम्हाला विश्वासच बसणार नाही...त्यामुळे तुम्हाला सांगण्यात काही अर्थच नाही.

विकी: आम्हाला विश्वास बसणार नाही? काय विश्वास बसणार नाही? च्यायला हा चुत्या...सारिका मॅडम ला नागडीच बघितल्यासारखं बोलतोय...हाहाहाहा..

आकाश: हाहाहाहा ...हो रे ..उशीमध्येच घुसवेल हा ..हाहा..

राहुल: येस ..मी तिला आज नागडीच बघितली...आय मिन..पुर्ण नागडी नाही..पण नुसत्या ब्रा आणि पॅंटीवर मी आज तिला पाहिलं.

विकी: काय ???????

आकाश: अच्छा..अरे विकी.. स्वप्नात पाहिलं असेल त्याने.

विकी: मग ठीक आहे.

राहुल: स्वप्नात नाही भोxxxxनो..रियल मध्ये..मी नेहमी सत्य बोलतो....आणि सत्य हे कटू असते. आता विकीचे दिवस गेले...आणि माझे दिवस चालु...

सॉरी टीचर ..Donde viven las historias. Descúbrelo ahora