सॉरी टीचर .. CHAPTER- 33

9K 25 9
                                    

विकी गॅलरी मधला टॉवेल घेऊन आला. सारिका सोफ्यावर मांडी घालून बसली आणि आदीला मांडीवर घेतले. टॉवेल डाव्या खांद्यावर घेत हळूच टीशर्ट वर करून डावा स्तन तिने बाहेर काढला. आदीने लगेच निप्पल तोंडात घेतले आणि दुध पिऊ लागला.

विकी तिच्या उजव्या बाजूला बसला होता. सारिकाच्या हालचाली तिरकस डोळ्याने टिपत होता. पण स्पष्टपणे त्याला सारिकाची डावी बाजू दिसत नव्हती. त्याने परत एकदा मूवी कडे लक्ष केंद्रीत केले.

आदीचे डाव्या स्तनाचे दुध पिऊन झाले. सारिका त्याला आता उजव्या स्तनाचे दूध पाजू लागली. फरक एवढाच होता की ज्या बाजूला विकी बसला होता, त्या बाजूचा स्तन उघडा झाला होता. विकीला तिची उघडी पडलेली कंबर आणि पाठ स्पष्ट दिसत होती. बाकीचे अंग सारिकाने व्यवस्थित झाकून घेतले होते. टॉवेलचा अडथळा एकदा काही दूर झाला असता तर झाकलेला खजिना विकीसाठी उघडा झाला असता. विकीची त्यासाठी धडपड सुरु झाली.

त्याचे डोळे सारिकावरच खिळले होते. सारिका मांडी घालुन सोफ्यावर बसली होती. तिची शॉर्ट लेगीज गुडघ्याच्या वर खेचली गेली. लेगीजमधून तिच्या मांड्या भरगच्च दिसत होत्या. विकीचा बिनधास्तपणा तिच्या मनात आकर्षण निर्माण करत होता. त्याच्या प्रत्येक हरकतीला ती आता माफ करू लागली. त्याचे असे तिच्या खाजगी अवयवला स्पर्श करणे तिला ही आवडू लागले. विशालबरोबर सेक्स करताना विकी आपल्या शरीराशी खेळतानाचे दृश्य कित्येक वेळा तिने डोळ्यासमोर आणले होते. तसा विकी तिचा आवडताच विदयार्थी होता. तो नेहमी तिची काळजी घ्यायचा. तिला हसवायचा. तिला मदत करायचा. आदीबरोबर सुद्धा त्याने चांगलीच गट्टी जमवली होती. आतां घरामध्ये एकांतात दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ होते.

सारिका मूवी पाहण्यात रमून गेली होती. तिने विकी ला लाईट बंद करायला सांगितले. विकी लाईट बंद करून सारिकाच्या बाजूला डोकं ठेवुन सोफ्यावर आडवा झाला. त्याचा चेहरा तिच्या गुडघ्याजवळ आदीच्या सरळ रेषेत आला. सारिका मागे मान टाकत टीव्ही पाहू लागली.

सॉरी टीचर ..Where stories live. Discover now