рдореЛрдирд┐рдХрд╛ рдореЕрдбрдо... рднрд╛рдЧ реи

9.9K 14 0
                                    


मि आता मोनिका मॅडम बरोबर राहायला आलो होतो
दरम्यान पाटील साहेबांनी मॅडमला हव्या त्या सर्व बाबी मुंबई वरून पाठवून दिल्या होत्या
मॅडम व माझा परिचय होऊन तिन महिने झाले होते त्यामुळे आम्ही अधिक मनमोकळेपणे बोलत होतो
गाडी नसल्याने मॅडम आता पायीच काॅलेजला जात
माझी काळजी मॅडम अधिक घेऊ लागल्या होत्या
रोज सकाळी पाच वाजता मला ऊठवत व अभ्यास करत असताना काही अडचण आली तर सांगत
घरी असताना मॅडम सैल कपडे वापरत गाऊन किंवा आखुड टाॅप लेगीज व तेही पारदर्शक असत आतुन ब्रा घालतच नसत
त्यामुळे त्यांचे ऊभार उरोज आकर्षक मांड्या व लांबसडक केस मला भुरळ घालत मि चोरट्या नजरेने हे मॅडमच्या नकळत पाही
पण इलाज नव्हता मला मॅडमचा माझ्यावर असणारा विश्वास तुटू द्यायचा नव्हता
काॅलनीत राहणारी नाळे सरांची मुलगी कामिनी तिही अधून मधून मॅडम कडे काही अडचण आली तर विचारण्यास येत असे
कामिनी दिसायला सुंदर होती ति कायम चोरून माझ्या कडे बघत असे व मि ही तिच्या कडे
ति वागण्यात जरा बिनधास्त होती पण मॅडम नसताना बिनधास्त वागत असे तिचे उरोज मला अनेक वेळा दिसत मि नेत्र सुख घेत होतो मॅडम नसताना ति अधिक जवळीक साधण्यासाठी आसुसलेली असे पण मी मनावर ताबा ठेवणयाचा आटोकाट प्रयत्न करत असे तिही अलीकडे फारच मनमोकळेपणे वागत होती व वरचेवर बंगल्यात काही ना काही कारणाने येत होती हे मॅडमच्या लक्षात येऊ लागले होते
आम्ही बोलत असताना मॅडम आमच्या वर कटाक्ष टाकत हे माझ्या लक्षात आले तिची व माझी जवळीक वाढत होती पण बारावी चांगल्या मार्काने पास होणं गरजेचं होतं त्यामुळे मनावर ताबा ठेवणयाचा आटोकाट प्रयत्न मि करत होतो
दरम्यान पाटील साहेब शनिवारी मॅडमला भेटायला आले येतांना मॅडम साठी नविन बुलेट साडया सौदर्य प्रसाधने व हव्या असलेल्या सर्व वस्तू घेऊन आले
मॅडमला बुलेट तर येत चालवता येत नव्हती
मि मॅडमला विचारले बुलेट कशासाठी
बोलल्या तु आहे की मला शिकव नंतर सध्या तु चालव
घरी असताना मॅडम व मी फावला वेळ गप्पा मारत असे
व एकमेकांच्या सहवासात राहत असू त्यामुळे परकेपणाची भावना कधीच संपली होती एकमेकांची मस्करी करायचो
मॅडम मला राज नावाने हाक मारत मी मॅडम म्हणत असे पण एक दिवस मॅडम बोलल्या तू मला मोनिका म्हणाला तरी मला चालेल आपण दोघे असताना
मि टिंगल केली हे नाव आहे का मोनिका मला मोना डारलिंग आवडते
काही हरकत नाही बोल पण दोघ असताना
आता मि सकाळी रोज गाडीवर मॅडमला काॅलेजला सोडायला जात असे व परत काॅलेज सूटलया वर आणायला मॅडम बिनधास्त मला बिलगून बसत व मनमोकळेपणे माझ्याशी वागत माझ्या वर पूर्ण विश्वास ठेवला होता निसंशय आम्ही एकमेकांना चागले ओळखू लागलो त्यामुळे आम्हाला मोकळीक असल्याने एकमेकांची मस्करी करणे आवडू लागले होते
एकदा कांदा कापतांना माझया डोळ्यात पाणी आले मॅडमने नॅपकीनने पुसले व म्हणाल्या परत नकोस कापू मि कापून घेईल
जेवण बनवायला मि मॅडमला टाईमपास म्हणून मदत करत असे
असेच एकदा कांदा कापतांना मॅडमच्या डोळ्यात पाणी आले मि पुसले मॅडम बोलल्या एवढी काळजी घेतोस माझी
मला आवडलेल काळजी घेतलेली
आम्हाला एकमेकांची सवय झाली होती त्या मुळे आम्हाला एकमेकांचा सहवास आवडू लागला होता
माझी परिक्षा आता जवळ येऊ लागली होती त्यामुळे मॅडम रात्री माझ्या बरोबर जागत असत व माझा अभ्यास होईल याची खबरदारी घेत असत
एक दिवस मॅडम काॅलेजला गेल्या असताना कामिनी आली व मला बोलली मि येत जाऊ का अभ्यास करायला
मि मॅडमला विचार बोललो
मॅडमने होकार दिला व ति मॅडमच्या अनुपस्थितीत येऊ लागली व मॅडम आल्यावर जाऊ लागली हे मॅडमच्या लक्षात येऊ लागले
मॅडमने तिला हळूहळू कटवले व मला सागितले हिच्या पासुन दुर रहा
माझी परिक्षा आता संपली होती त्या मुळे मि बिनधास्त होतो
बारावीच्या परीक्षा असल्याने आमच्या काॅलेजचे गॅदरींग व विविध गुण दर्शन व विविध प्रकारचे कला अविष्कार हा कार्यक्रम बाकी होता तो आता जवळ आला होता
सर्व विद्यार्थी आपआपल्या तयारीला लागले होते
एक दिवस मॅडम बोलल्या आपण फॅशन शो मध्ये भाग घेऊ
बेस्ट कपल व बेस्ट कला अविष्कार आपण सादर करू मी बोललो तुम्ही आणि डान्स
हो मि उत्तम डान्सर आहे काळजी नको करूस मी शिकवते तुला मग आमच्या डान्सचा सराव सुरू झाला
आम्ही हि नवरी नटली या गाण्यावर डान्स करणार होतो
प्रॅक्टीस करत असताना आम्ही अधिक एकमेकांच्या जवळ आलो होतो पण मि लाजत असल्याने मॅडमच्या मनासारखा डान्स होत नव्हता मॅडमने मला समजावून सांगितले हि कला आहे लाजू नको मग माझी भिती दुर झाली व आम्ही एकमेकांना मिठी मारायला कमी करत नव्हतो
एकदा मॅडम माझ्या मिठीत होत्या पण भान हरपून गेल्या मुळे
तशाच राहिल्या मला ही मनोमन आनंद होत होता मि बोललो मॅडम काय
काही नाही बोलून मॅडमने वेळ टाळून नेली
आम्ही बेस्ट कपल कला अविष्कारात भाग घेतला होता जे ते शिक्षक व विद्यार्थी आपआपल्या तयारीला लागले होते आमची तयारी प्रथम क्रमांक कसा येईल यादिशेने सुरू होती
आम्ही महाराष्ट्रीयन कपल हा पोशाख निवडला होता
आणि तो दिवस आला मॅडम मस्त आकर्षक नऊवारी साडी नेसून व मी मर्द मराठा पोशाख धोतर व कुर्ता परिधान केलेला होता आमची जोडी आकर्षक व सुंदर दिसत होती उत्तम सादरीकरण केले त्यामुळे आम्हास प्रथम क्रमांक मिळाला सर्व काॅलेज आमच्या कडे पाहतच राहिले सगळे आमचे कौतुक करत होते व मनापासून अभिनंदन करत होते
आमचा डान्स ही उत्तम झाला त्यामुळे आम्हाला वन्स मोअर मिळाला सगळीकडे शिट्या टाळ्या झाल्या व आम्हाला प्रथम क्रमांक मिळाला आमच्या जोडीला प्रचंड प्रमाणात प्रतीसाद मिळाला
जो तो आमच्या बरोबर फोटो सेशन करायची विनंती करत होता कारण आम्ही खरच एकमेकांना अनुरूप दिसत होतो
मॅडम आज अप्सरा दिसत होत्या व मीही अधिक सुंदर दिसत होतो
काही जण मॅडमला सिंगल फोटो काढून देण्याची विनंती करत होते पण मॅडमने नकार दिला घ्यायच तर आम्हा दोघांबरोबर फोटो काढून घ्या
काही मुली मलाही बरोबर फोटो सेशन करायची विनंती करत होत्या पण मी मॅडम कडे पाहिले तर त्या बोलल्या नो सिंगल फोटो अस बोलल्या
सर्व काॅलेज आमच्या कडे पाहतच राहिले व बेस्ट कपल असे चिडवू लागले
सर्व संपल्या वर मि परत गावी आलो व रोज दुध घालण्यासाठी जाऊ लागलो
दोन तिन दिवस गेल्या नंतर मॅडम मला नाराज दिसल्या मि विचारते काय होतंय काही नाही बोलून टाळून नेल पण मि ओळखले कि आम्हा दोघांना एकमेकांची सवय झाली होती त्यामुळे मिही मनोमन नाराज होतो व मॅडमही
दुसर्या दिवशी परत मि गेलो तर मॅडमचे डोळे लाल झाले होते व चेहरा नाराज दिसत होता मी ओळखले मॅडम रात्रभर झोपल्या नव्हत्या
मि बोललो चला मि सोडायला येतो काॅलेजला पटकन आवरून तयार झाल्या व मी मॅडमला काॅलेजला सोडले
मग मी बंगल्यावरच थांबलो व परत मॅडमला आणायला गेलो
परत आल्यावर मी मॅडमला विचारले करमत नाही का
काही नाही बोलून थांबल्या
माझ्या कडे पाहून खर बोला
एकट एकट वाटत करमत नाही
चला माझ्या बरोबर
मि रोज सोडायला येईल व नेत जाईल नाही तरी मी रोज येतोच ना
मॅडमचया डोळ्यात पाणी आले हे मला नाही पाहवले
मला तुझी सवय झाली होती
करमत नाही रे
एकट वाटत
मग मॅडम तयार होऊन आल्या व माझ्या बरोबर घरी आल्या
मॅडमला पाहून माझ्या आई वडीलांना आनंद झाला
येत जा पोरी तुलाही करमेल व आम्हाला हि बरे वाटेल
आता रोज मी मॅडमला काॅलेजला सोडायला जात असे व परत घेऊन येत असे
आल्या नंतर मळ्यात विहिरीत पोहायला जात असे व साल गड्याकडून काम करून घेत होतो
दोन दिवसांनी मॅडम बोलल्या मीही येते मळ्यात मलाही पोहायला शिकव
मि बोललो मि
शिकव कि
मि तयार झालो
मग आम्ही मळ्यात गेलो
रामू काकांना सागितले व पाठीवर कॅन बांधून मॅडमला पोहायला शिकवायची तयारी केली
मॅडमने हाफ टाईट आखुड लेगीज व टाईट टाॅप घातला होता त्यामुळे मॅडमचे उरोज व मांड्या नितंब पाहतच राहिलो
मॅडमच्या पाठीला मोकळे कॅन बांधून तयार होत्या
मि विहिरीत ऊतरलो मॅडम ही पायरयांनी विहिरीत उतरल्या
पण घाबरून पाण्यात ऊतरत नव्हत्या
मग माझ्या बरोबर पाण्यात उतरल्या पण घाबरून मला पुढून मिठी मारली त्यामुळे आम्ही एकमेकांना अक्षरशः चिकटलो
मॅडमचे उरोज माझ्या छातीला घासत होते व पायाने कमरेला मिठी मारली होती त्या मुळे योनी माझ्या पोपटाला चिकटली होती माझी अवस्था अक्षरशः पाण्यात आग लागल्या गत झाली होती नशीब पाठीला कॅन बांधून असल्याने आम्ही बुडत नव्हतो
मग सांगितलं कि घाबरू नका काही होत नाही
रामू काका काठावर बसून पाहत होते
बाईसाहेब मिठी मारू नका दोघेही पाण्यात बुडाल
मला ते भैया साहेब बोलत
भैया साहेब मि तुमची भिती घालवली तशी बाईसाहेबांची घालवा पाठीवर घेऊन फिरा भिती जाईल
बाईसाहेब पाठीवर मिठी मारा
मॅडमने पाठीमागुन मिठी मारली व मी पाण्यात मॅडमला पाठीवर घेऊन पोहायला सुरवात केली व हळूहळू मॅडमची भिती दुर झाली
मॅडमने पाठीमागुन मिठी मारली तेंव्हा अक्षरशः आम्ही एकमेकांना चिकटलो त्यामुळे पाण्यात आग लागल्या गत झाली झाली पण काय करणार
हळूहळू मॅडम चांगल्या प्रकारे पोहायला शिकल्या
अधिक जवळ आल्याने मॅडमचा सहवास मला हवा हवा वाटू लागला आता मॅडमलाही माझ्याशिवाय राहवत नव्हत आम्ही बिनधास्त एकमेकांना चिकटून बसणं एकमेकांच्या अधिक जवळ जाण हे होऊ लागले पण दोघ असताना मला तर मॅडम शिवाय करमत नसे
आईवडील मॅडमला फार जपत त्यामुळे मॅडमला आमच्या सर्वांचा लळा लागला
अशातच मॅडमचा वाढदिवस आला त्यादिवशी मॅडम बोलल्या आज आपण विस कि मी  असणार्या गणपती दर्शनाला जाऊ
मग मि आईस सागितले कि मॅडमचा आज वाढदिवस आहे आम्ही दर्शनाला जाऊन येतो
आई म्हणाली मी संध्याकाळी मस्त जेवण बनवते छान साजरा  करू वाढदिवस
मग आम्ही तयार होऊन निघालो
मॅडमने आकर्षक निळ्या कलरची साडी घातलेली होती त्या मुळे मॅडम सुंदर दिसत होत्या केस मोकळे सोडले होते त्या मुळे सौदर्य अधिक खूलून दिसत होते
मि गाडीला किक मारून आम्ही निघालो मॅडम अंतर ठेवून बसल्या होत्या थोडे पुढे गेल्यावर आमच्या गप्पा सुरू झाल्या आता जवळ जवळ मॅडम मला चिकटून बसल्या मग तो हवा हवा असणारा मोहकपणा मला वेड लावू लागला पाठीवर होणारा उरोजांचा मारा मांडीवर असणारा मॅडमचा हात वेगळेच फिलींग होते पण वयाच्या अंतराचा न्यूनगंड माझ्या भावना आवरत होता कारण मॅडम माझ्यापेक्षा शरिराने व वयाने मोठया होत्या पण मी ठरवलं होतं की मॅडमला आज खुष ठेवायच
आमच्या गप्पा सुरू होत्या
काय मोना डारलिंग खुष आहात ना
तु आहेस ना मला कशाचीच गरज नाही
काय विचार आहे मोना मॅम
वेड लागेल एवढं जिव लावल्यावर
राज खर सांगू तु आहेस ना मला कशाचीच भिती वाटत नाही
आनंदी असते आणि माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर नाही तर हात हातात घेऊन चालले नसते तूझा स्टेज परफाॅरमनसमये
माणसाने शरिराने प्रेम करण्यापेक्षा मनाने करावं तो आनंद वेगळा
दिवसभर आम्ही एकमेकांशी मनमोकळेपणे बोललो एकमेकांचा हात हातात घेऊन चालत होतो अनेकवेळा मॅडमचा हात माझ्या गळ्यात होता पण वासनेचा गंध नव्हता होती निखळ माया व प्रेम
दर्शन करून जवळ शहरात आल्यावर मि विचारले मोना काय गिफट देऊ माझी इच्छा आहे की मस्त छान ड्रेस घ्यावा
दुकानात जाऊन मस्त वनपीस ड्रेस मॅडमच्या व माझ्या आवडीचा घेऊन आम्ही घरी आलो
मॅडमचा वाढदिवस असल्याने पाटील साहेब मुंबई वरून लाडक्या लेकीच्या वाढदिवसाला आले होते व कदम सरांच्या रूमवर आमची वाट पाहत होते मुलीच्या चेहर्यावर वेगळाच आनंद पाहून मनोमन खुष झाले
साहेबांबरोबर मॅडमच्या मैत्रीणी खुषी निकीता व रसिका ह्याही आल्या होत्या
मग वाढदिवस आमच्या घरी साजरा करणार आहोत हे कळल्यावर साहेब अधिकच खुष झाले
त्यांनी फोर व्हीलर गाडी आणल्याने ते सर्व साहेबाबरोबर त्या गाडीत व नको नको म्हणत असताना खुषी माझ्या बरोबर गाडीवर मागे बसली
खुषी हि अत्यंत बडबडी व मनमोकळेपणे वागत होती
कस चाललंय मोनिच
त्रास देते का मनमोकळेपणे वागते का
का असते गप्प गप्प
मि तर वेगळाच आनंद पाहते आता तिच्या चेहर्यावर
तुमची काही भानगड तर नाही ना
अशी नव्हतीच मोनि
फारच आत्मविश्वास आलाय तिच्यात
मुलांपासुन दुर राहत होती
एवढ आनंदी नाही पाहिल कधी मी तिला
नक्की तुमच काही नाही ना.
असे अनेक प्रश्न विचारून मोकळी झाली एकदाची
आम्ही जवळपास सारखे दिसत असल्याने तिचा गैरसमज झाला असावा असे मला वाटले
मि काही नाही तस बोललो
खर नाही वाटत मला नक्की काहीतरी गडबड आहे
मि आहे काही दिवस कळेल मला खर काय ते
बोलता बोलता घरी आलो आम्ही
पाटील साहेबांना बघून आईवडील खुष झाले बर झालं तुम्ही आलात मग मस्त फ्रेश होउन सर्वांनी चहा घेतला व वडील व साहेब बाहेर गप्पा मारत बसले
संध्याकाळी वाढदिवसाला मि घेतलेला वनपीस मॅडमने घातला होता वनपीस ड्रेस मध्ये मॅडम अतिसुंदर व आकर्षक दिसत होत्या व आनंदी होत्या मॅडमचे ते सौदर्य मला भावले व मॅडमच्या कानात छान दिसतय एक माणूस वेड होईल एखाद
तुच तर केले वेड नाही पण लळा लावलाय मॅडम कानात बोलल्या
आईने छान गोड जेवण बनवले होते
मॅडमचा वाढदिवसा अशा प्रकारे साजरा होत असताना साहेबांना अतिआनंद झाला होता
केक कापतांना मॅडमच्याशेजारीच मी ऊभा होतो मॅडमने केक कापून पहीलाच मी मॅडमला भरवला व नंतर मॅडमने मला व साहेबांना एकदम एकाच वेळी भरवला
रात्री आम्ही गप्पा मारत असताना खुषी सारखी मॅडम व माझ्या कडे बघत होती व अंदाज लावत होती
यांची एवढी जवळीक कशी पण तिला अंदाज आला नाही पण ति शंकेने पाहतच होती
क्रमश
पुढील भाग काही लवकरच...

ЁЯТЛрдкреНрд░рдгрдп рд╣рд╡рд╛ рд╣рд╡рд╛рд╕рд╛ ЁЯТЛWhere stories live. Discover now