नियमितपणे काॅलेज सुरू झाले होते, त्यामुळे मोना व मी बराच वेळ बरोबर राहत होतो, मैत्रीणी कायमचं पाटलीन पाटलीन करत असल्याने स्वप्नाली विचारत होती.
पाटलीन पाटलीन हि काय भानगड आहे.
काही नाही ग आपल्या पाटील मॅडम..एकत्रच रहातो आम्ही म्हणुण चिडवत असतात बाकी काही नाही..
हो पण मॅडमही तुझ्याशी बिनधास्त पणे बोलत असतात.
इतरांशी तुटक वागतात..
सवय झाली एकमेकांची वागतो आम्ही मनमोकळेपणे त्यात काय एवढं.
राग येणार नसेल तर एक विचारू.
हो विचार.
पण ह्या काहीही बोलत असतात, तसंच तुमच्यात तस काही..
मुद्दामच बोलतं असतात, तसही गेलं वर्षभर हेच चालू आहे..आम्ही नाही मनावर घेतलं..
पण काही म्हण या सगळ्या खुपच छान आहेत मस्त काॅलेज लाईफ एंजाॅय करतात, पण तुझा आदर करतात एकमेकांची टिंगल टवाळी करतात,
आता काय पाटलीन सोडुन हिच्या मागे लागलाय कि काय, ये स्वप्नाली हे लेकरू दिसत तेवढं साधं नाही, कधी काय करेल याचा नेम नाही, जपुन रहा ग..देवयानी चिडवत होती.
तु तर कायमचं याला चिकटून असते तरी तुला काही प्राॅबलेम नाही होत, देवयानी मि का लाजु, तसही मित्र आहोत आपण एकमेकांचे.
हो पण फिरायला नेणार होतास त्याच काय झालं कि नुसतच आश्वासन देतोय..
सगळ्या जणी माझ्याकडे पाहून विचारत होत्या.
रविवारी नक्की जाऊ तयार रहा..
पाटलीन नाही ना येणार बरोबर अवंतिका चिडवत होती.
नाही ग काळे. अन आल्या तरी तुला काय प्राॅबलेम आहे का.
नाही रे मॅडम असल्या कि जरा भिती वाटते मनमोकळेपणे एंजाॅय नाही करता येणार ..निशा मुद्दामच बोलली.
नाही येणार मॅडम आपणचं जाणार आहोत..
काळजी करू नका..
लॅबोरेटरीमध्ये प्रॅक्टीकल साठी आम्ही सर्वजण गेलो होतो..
काजल मुद्दामच शेजारी बसुन कानात बोलत होती.
नक्की जायचंय फिरायला रविवारी.
काजल मोठयाने बोललीस तर बर होईल मलाही कळू दे काय चाललंय तुमच मॅडम बोलल्या.
काही नाही मॅडम रविवारी आम्हाला सर्वांना फिरायला जायचंय,तसही गाडीची ट्रिट बाकी आहे.
जाऊ कि काजल,आवडेल मला..आता प्रॅक्टीकल कडे लक्ष दे..
प्रॅक्टीकल संपल्यावर सगळे एकत्र आलो होतो.
केला ना घोळ. आता ति पाटलीन आल्याशिवाय राहात नाही. काय ग काजल. कोमल बोलली
येऊ दे ना कोमल तसही मॅडम छान मिसळून जातात आपल्यात.
तुलाही तेच हवे होते राज एक दिवस तिला सोडून नाही राहु शकत का तु, शर्वरी बोलली.
मग तुम्ही विनंती करा की मॅडमला माझी काही हरकत नाही पण.
पण काय रे.
देवयानी, काजल तुम्ही जरा बाजुला येता का..
देवयानी व काजलला मि समजावत होतो.
ऐका तुम्हाला खरंच ट्रिप जरा स्पेशल एंजाॅय करायची आहे तर मॅडमला नक्की बरोबर घ्या,
नक्की काय स्पेशल आहे रे बोकया.
धबधबयाखाली भिजायला मजा येते ना तुम्हाला,
हो रे पण ति पाटलीन भिजेल का.
अग राम तेरी गंगा मैली मधल्या मंदाकिनी सारखी भिजेल पाटलीन, तसही तुम्हाला मॅडमची फिगर पहायची संधी मिळाली तर का सोडताय..
हो रे हे लक्षातच आलं नव्हतं. चालेल घेऊ मॅडमला नक्की .
ठरल्याप्रमाणे आम्ही रविवारी सकाळी फिरायला निघालो होतो.
पावसाळा असल्याने सगळीकडे निसर्ग सुंदर आणि हिरवागार झाला होता. दंगा मस्तीत आमचा प्रवास सुरू होता, माझं लक्ष स्वप्नाली कडे होत, तिही स्मितहास्य करत होती व गप्पा मारत होती. मॅडमच्या लक्षात येऊ लागले होते.
पोहचलया नंतर आम्ही पायवाटेने चाललो होतो मोना मुद्दामच माझ्या बरोबर चालत होती,
कळलं मला नविन मैनेवर लक्ष आहे पोपटाच.
नाही ह.
नेहमीच्या एकांत असणार्या धबधबया जवळ आम्ही सर्वजण गेलो होतो .
वाट काय बघताय चला तर मग मस्त धबधबयाखाली भिजायला मजा येते ना
हो मॅडम पण हा बोका आहे ना .
तो लक्ष ठेवेल ना कुणी आल तर..तसही तो परका आहे का. एकटाच आहे तो फार फार तर चोरुन बघेल पण तसं काही करेल असं वाटत का.
तस नाही मॅडम. पण
देवयानी डोळे बांध त्याचे हव तर.
मॅडम पण डोळे बांधले तर कुणी आल तर कसं कळणार.
देवयानी, काजल, कोमल बिनधास्त पणे फक्त ब्रा व पॅटीवर धबधबयाखाली गेल्या नंतर हळूहळू शर्वरी निशा अवंतिका हिनाही मागोमाग गेली होती व स्वप्नाली लाजत होती.
तुही जा ना.
हो मॅडम पण तुम्ही.
मिही येतेय हव तर आपण बरोबरच जाऊ.
लाजत लाजत स्वप्नाली टाॅप काढत होती व लेगीजची नाडी सोडत होती,
तु तिकडे बघ कि राज नवीन आहे ना ति लाजतेय. ..
YOU ARE READING
ЁЯТЛрдкреНрд░рдгрдп рд╣рд╡рд╛ рд╣рд╡рд╛рд╕рд╛ ЁЯТЛ
Short Storyрд╢реНрд░реГрдВрдЧрд╛рд░ рдХрдерд╛