рдореЛрдирд┐рдХрд╛ рдореЕрдбрдо...рей

8K 16 1
                                    





दूसरे दिवशी सकाळी पाटील साहेब मुंबईला जायला निघाले मुलीच्या चेहर्यावर असणारा वेगळा आनंद पाहून पाटील साहेब मनोमन खुष होते गाडी चालू करून पाटील साहेब बाय करून गेले
रोजचे प्रमाणे आमचा पोहायचा वेळ झाली होती त्यामुळे मॅडम व मी मळयाकडे निघालो होतो तेवढयात खुषीने आवाज दिला कोठे
पोहायला मॅडमने सांगितलं
तु पोहायला शिकलीस
हो
कुणी शिकवलं राजने मॅडम बोलल्या
चला आम्ही पण येतो मग खुषी निकीता रसिका मॅडम व मि मळ्यात आलो
साहेबांनी आणलेला स्विमींग सुट घालून मॅडमने काठावरूनच  विहिरीत उडी मारली अन पोहायला लागल्या ते पाहून खुषीने विचारले किती दिवसात शिकलीस आठवडा मॅडम बोलल्या
आम्हालाही शिकव
खुषी निकीता रसिका बोलल्या
मग रिकामा कॅन मागवला व निकीताचया पाठीवर बांधून ति विहिरीत उतरली पण घाबरून ति पायरी वरच बसली होती  मग मि तिला धिर देऊन विहिरीत नेले पण घाबरून तिने मला पुढून मिठी मारली मग मॅडमची जशी भिती घालवली तशी मि निकीताचिही घालवली मग ति हळूहळू कॅनच्या साहाय्याने पोहू लागली तेंच खुषी व रसिकाने अनुकरण केले मग आम्ही घरी येऊन जेवण करून काॅलेज पाहण्यासाठी निघालो
रसिकाला गाडी चांगली चालवता येत असल्याने एका गाडीवर रसिका व मॅडम व दुसर्या गाडीवर मि खुषी व निकीता आम्ही निघालो टिबलसिट असल्याने निकीता मला चिकटून बसली होती व खुषी मागे बसली होती
हे पाहून मॅडम तिरक्या नजरेने माझ्याकडे बघत होत्या पण इलाज नव्हता
खुषी मुद्दामच निकीताला पुढे रेटत होती व मला जास्त कशी चिकटेल याची काळजी मुद्दाम घेत होती हे पाहून मॅडम बोलल्या खुषी मागे सरक ना त्रास होतो गाडी चालवताना त्याला
त्याला अडचण होते तो सांगेल ना
तुला का त्रास होतोय खुषी बोलली
तस नाही ग ट्रिपल सिट आहात म्हणून बोलले
काॅलेज पाहुन आम्ही बंगल्यावर आलो व सर्व फ्रेश होऊन बसलो होतो तोच कदम मॅडम आमचे गॅदरींगचे फोटो व कॅसेट घेऊन आल्या
खुषी निकीता रसिका फोटो पाहण्यात दंग होत्या
मॅडमने मला बाजूला बोलवून घेतले
मजा येते ना मिठ्या मारताना निकीताला चिकटून बसताना
तस नाही मोना
मग कस भैयासाहेब
तुम्ही का मारली होती मिठी
मि घाबरून मारली होती
मग त्यांनी घाबरूनच मारली असेल ना
रागावलात मोना मॅडम नाही रे पण दुर असाव
खुषी अगोदरच संशय घेते
अनेक प्रश्न विचारून मोकळी झाली आहे मला पण मी काही नाही बोलून वेळ मारून नेली आहे आणि तस काही नाही
ह्या आहेत तोपर्यंत काळजी घ्यावी लागेल
तसही आपल काही नाहीच मग तु का रागावतेस
तस नाही रे पण मला नाही आवडत
तेवढयात खुषीने आवाज दिला मोनी राज
काय चाललंय तूमच ईकडे या
फोटो पाहून खुषीची बडबड चालू झाली
आमचे फोटो पाहून खुषी आमच्या कडे पाहतच राहिली
काय छान जोडी दिसते तुमची
मेड फाॅर इच आॅदर कपल दिसताय
नक्की काय चाललंय तूमच
मग खुषीला मॅडमने सांगितलं
याच वय काय
माझ वय काय
तू बोलतेय काय
काही ताळमेळ आहे का
तूम्ही एवढे जवळ आहेत की हे फोटो पाहून कोण म्हणेल काही नाही
वय हे काय कारण आहे का
कोण मानेल
मग आमची डान्सची कॅसेट पाहून खुषी आमच्या कडे पाहतच राहिली
नसू शकत काही मि चिडवत होते रागावू नका
पण काही असो आम्ही जिजूच बोलु तुला अस बोलल्या मला चिडवू लागल्या
बोला काही हरकत नाही
तुम्हाला वाटेल ते बोला
काही हरकत नाही
आवडेल आम्हा दोघांना
तस काही नाहीच तर आम्ही का चिडचिड करू बोला
सर्व उरकून आम्ही घराकडे निघालो
रसिका व खुषी एका गाडीवर व मॅडम निकीता व मी दुसर्या गाडीवर
मॅडम मुद्दाम निकीता व माझ्या मध्ये बसल्या होत्या आता बोला काय बोलायचंय ते मुद्दाम माझ्या गळ्यात दोन्ही हात टाकुन मॅडम बोलल्या
तस नाही ग आम्ही मुद्दाम चिडवत होतो
संध्याकाळी जेवण करून झाल्यानंतर खुषी मला बाजूला घेऊन विचारू लागली
चिडू नकोस पण खरं सांगायचं तर अशी नव्हतीच मोनिका
गप्प गप्प असायची
मुलापासून दूरदूर असायची मिसळून नसायची
आम्ही तिघीच तिच्या मैत्रिणी
पण इकडे आल्यानंतर फारच आनंदी असते
नक्की कुणात गुंतली आहे का मोनी
तुला काही अंदाज
तस काही नाहीच खुषी आम्ही दोघे बरोबर असल्याने मला नाही वाटत तस काही
ऐकून ही नाही मि काही तस काही असत तर मला अंदाज आला असता पण तस काही नाहीच
पण खुषी तु हे सर्व का विचारतेस
काही प्रॉब्लेम आहे का
नाही रे काळजी वाटते हीची
का मि विचारते
खरं सांगू राज
आम्ही अकरावीला असताना मोनि सूरजच्या सुंदरते वर भाळली व त्याच्या वर प्रेम करू लागली
तो एकदम ऊनाड व व्यसनी व ऐतखाऊ होता
एक दिवस आम्ही एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेलो होतो त्याने ड्रिंक केले व जबरदस्ती करू लागला हिने नकार दिला
दारूने त्याचे खरे रूप दाखवले
मोठी आली सज्जन
तुझ्या सारख्या भरपुर फिरवलयात
काहीही बोलू लागला
नंतर कळले कि तो फक्त पैशावर प्रेम करत होता
लग्न करून फक्त साहेबांना व हिला फसवायचे होते त्याला
तो धक्का सहन नाही झाला मोनिला अनेक दिवस गप्प गप्प असायची नैराश्य आल होत मग ट्रिटमेंट करून सावरली पण एकटी असायची अभ्यास भला व ति भली मिसळून नसायची राग यायचा तिला मुलांचा म्हणून काळजी वाटते बाकी काही नाही तु राग मानू नकोस
इकडे आल्या नंतर फारच बदलली आहे आनंदीअसते हाच आनंद कायमचा रहावा
मि नाही का प्रेम विवाह केला पण आनंदी आहे
दुबईला आहे रोहित पण फार विश्वास आहे आमचा एकमेकांवर असो काळजी घे हिची
दुसर्या दिवशी सकाळी मळ्यात जाताना आबा(वडील) मला बोलले
मळ्यात गेल्यावर रामूला सांग
रंगी माजावर आली टोणगा सोड तिच्याकड
हे ऐकून सर्व जणी आबा गेल्यावर मला विचारू लागल्या हि काय भानगड आहे
मि बोललो गप्प चला तुम्हाला काय करायचय
सांग सांग म्हणून आग्रह करू लागल्या
चला काय सांगू मळ्यात गेल्यावर दिसेलच जरा धिर धरा
मळ्यात गेल्यावर सर्व जणी रामू काकांना विचारू लागल्या
रंगी माजावर आली टोणगा सोड तिच्या कड हि काय भानगड आहे
रामू काका हसत हसत म्हणाले पोरींनो हे कुणी सागितले
काकांनी
नक्की काय असतं हे
पोरींनो लाजाल बर नाही लाजत सर्व जणी बोलल्या
मग रामू काकांनी रंगी नावाच्या म्हशीला  बाजूला झाडाला बांधलं व रेडा तिच्या जवळ आणून सोडला
पुढे काय काका
पोरींनो जनावरे फार शहाणी असतात
माज केला तरच प्रणय करतात नाही तर माणसं हैवान असतात माज केला रंगीन तर रेडा फक्त रंगी बरोबरच तस करणार दुसरी कड नाही
मग रेडयाने दोन तिन वेळा रंगीच्या योनीचा वास घेतला व त्यांचा प्रणय चालू झाला दोन तिन वेळा झाल्या नंतर रंगी शांत झाली व काकांनी रेडा बांधला
हे आहे काय सर्व जणी एकमेकींना पाहून हसू लागल्या व म्हणू लागल्या किती शहाणी असतात जनावर नाही तर माणसं
म्हणून लाजत होता काय मलाही चिडवू लागल्या
खुषी माजावर आली रोहित सोड तिच्या वर निकीता रसिकाला बोलली
मोनी माजावर आली जिजू सोड तिच्या वर खुषी रसिकाला बोलली
अशी चिडवा चिडवी चालू झाली
मग आम्ही मनसोक्त पोहुन घरी आलो व जवळच असलेल्या एका ठिकाणी फिरायला बाहेर पडलो व मनसोक्त हिंडुन घरी आलो
आठ दिवस मि मॅडम पासून दूर राहण्याचा आटोकाट प्रयत्न करत होतो पण मॅडम बिनधास्त मनमोकळेपणे वागत रोज मॅचिंग कपडे घालून आम्ही सर्व फिरत होतो
एक दिवस मि निळी जीन्स व निळ जॅकेट घातला होता सेम ड्रेस मॅडमने घातला होता ते पाहून खुषी ने परत मला विचारले हे काय सेम टू सेम
नक्की काहीतरी गडबड आहे
योगायोगाने झाले असेल म्हणून वेळ मारून नेली
रसिका व निकीता मुद्दाम लगट करत मिही मनोमन आनंद घेत होतो पण मॅडम रोज माझा योग्य शब्दात समाचार घेत त्या मुळे मि नंतर अंतर राखून वागू लागलो

आठ दिवस राहुन तिघी मुंबईला परत गेल्या
मॅडम व माझा रोजचा दिनक्रम चालू झाला
एक दिवस मॅडमने लाॅग ड्राहीव वर जाण्याचा आग्रह केला मलाही तेच हवे होते
मॅडमने छान निळी साडी व मि निळा मॅचिंग ड्रेस घालून आम्ही गाडी वर निघालो
मॅडमने लांबसडक केस मोकळे सोडले होते त्या मुळे त्या अधिकच सुंदर दिसत होत्या
जरा दुर गेल्या वर मॅडम मला बोलू लागल्या
मजा होती ना आठ दिवस निकीता रसिका मस्त चिकटून बसत होत्या मिठ्या मारत होत्या
माझी कशाला आठवण येईल
तस नाही मोना तु का रागावतेस
मि काय मुद्दाम करत होतो का
मग कस
त्या बळेच करत होत्या
खुषी सारखी संशय घेत होती
त्या मुळे मी दुर राहत होतो
पण तु का रागावतेस
मला नाही आवडत तुझ्याशी कुणी लगट केलेल
मग कुणाशी करू
माझ्याशी कर
पण मॅडम
पण बिन काही नाही
अस बोलुन मला अधिकच चिकटून बसल्या व दोन्ही हात गळ्यात टाकले
माझी अवस्था काय झाली माझे मलाच माहीत
मॅडमचे उरोज माझ्या छातीला घासत होते त्या मुळे अंग शहारत होते सेंटचा वास मनमोहक निसर्ग ति धुंद हवा वेड लावू लागली होती पण मि मनावर ताबा ठेवणयाचा आटोकाट प्रयत्न करत होतो
कारण मॅडमला माझा हाच चांगलेपणा भावला होता
काय विचार करतोय
मि भानावर येऊन काही नाही बोलून टाळून नेले
राज खर सांगू
तुझ्या जागी दुसर कुणी असत ना
काहीही केले असते पण तुझ्यात वासनेचा गंध नाही हेच मला आवडत
पण मि नाही मनावर ताबा ठेवू शकलो तर
तस नाही करणार तू
पण नाहीच ठेवू शकलो तर
पण आता ठेवतोय ना
नाहीच ठेवू शकलो तर
शेवटी मिही एक पुरूषच आहे ना
तु वेगळाच आहेस
पण माझा संयम सुटला तर
त्यावेळी पाहीन
अस बोलुन मला अधिकच चिकटून बसल्या
व मनमोहक हसू लागल्या
मला वेड लागलं होतं पण
माझा संयम हाच माझा मॅडमला विश्वास देण्याचा एकमेव मार्ग  होता
क्रमश
पुढील भाग लवकरच...

ЁЯТЛрдкреНрд░рдгрдп рд╣рд╡рд╛ рд╣рд╡рд╛рд╕рд╛ ЁЯТЛTempat cerita menjadi hidup. Temukan sekarang