आता लवकरच काॅलेजला सुट्टी लागणार होती
अजून आठ दिवस बाकी होते मॅडम आता मी गावी असल्यामुळे आमच्या बरोबरच गावी राहायला आल्या होत्या आठ दिवस काही काम नव्हते
रोज मॅडम आईला कामात मदत करता करता बर्याच नविन गोष्टी शिकून घेत होत्या
एकदाची काॅलेजला सुट्टी लागली मॅडम मुंबईला जायला
निघणार होत्या
आदल्या दिवशी रात्री मला सांगितलं तुलाही माझ्या बरोबर यायचय तयारी करून ठेव मी विचारते आबाना
नको नको मि काय करणार येऊन
मोनी तु तुझ्या मैत्रीणी मध्ये रमणार मला नाही करमणार तस काही नाही होणार मि आहे ना तु का काळजी करतोस
पण मोना
पण बिन नाही तुला यावरच लागेल
मि काय करणार येऊन
आपण मस्त फिरू शाॅपींग करू मि तुला एकट सोडुन नाही जाणार मलाही तेच हवे होते पण मि ऊगीचच आव आणत होतो
तरी मोना मला नाही करमणार
मला तुझ्याशिवाय करमणार नाही त्याच काय
तु येणार नसशील तर मीही नाही जाणार
बर चालेल विचार आबांना
मि तयार झालो याचा आनंद मॅडमच्या चेहर्यावर दिसत होता मलाही तेच हवे होते
सकाळी आबांना मॅडमने विचारले
आबांनीही परवानगी दिली
मग आम्ही गाडीने मुंबईला निघालो प्रवासात मॅडम माझ्याशी अधिकच मनमोकळेपणे वागत होत्या
ऐक तिकडे गेल्यावर अजिबात लाजायच नाही
ति खूषी निकीता रसिका तुला भरपूर त्रास देणार बिनधास्त वागायच मजा करायची सुट्टीचा पुरेपूरआनंद घ्यायचा मलाही द्यायचा कळल
बोलता बोलता प्रवासात आम्ही एकमेकांना अक्षरशः चिकटून बसलो होतो कोणी बघणार नव्हत त्यामुळे आम्ही मस्त रंगलो होतो
खंडाळा घाट उतरून गेल्यावर आम्हाला कधी झोप लागली ते कळलेच नाही मॅडमचा हात माझ्या गळ्यात होता उरोज माझ्या साईडला घासत होता त्या वेगळ्याच फिलींगने मला जाग आली
मोनी ऊठ ना आपण कोठे आलो आहोत ते तरी बघ
लांब आहे अजुन झोपू दे मला
ऊठ ना बघ तर
पनवेल आले होते
आम्हाला वाशिला उतरायचे होते
मॅडम ऊठून निट बसल्या
आम्ही वाशिला उतरून रिक्षाने जवळच असलेल्या घरी गेलो
मस्त रो हाऊस होते व छान इंटिरियर व वेगवेगळे रूम किचन हाॅल तिन बेडरूम सर्व सुखसोयीनी सुसज्ज रो हाऊस होते
मस्त पैकी फ्रेश होऊन आम्ही हाॅल मध्ये बसलो तोच कामाला असलेल्या मावशीनी चहा नाष्ठा तयार करून आणला
मॅडमने खुषीला फोन केला
कोठे आहेस
मि घरीच आहे कधी आलीस
आताच एकटीच आलीस की जिजूला घेऊन आलीस
झालं का तुझ सुरू आलाय तो पण तु त्रास दिला तर निघुन जाईल तो
अग नाही ग
टिंगल केली मी जिजु कड दे
काय जिजू कसे आहात
करमत नाही वाटत मोनीशिवाय
नाही करमणार तुला काय समजायच ते समज
वा फारच धिट झालाय तु येतेच मी
थोड्याच वेळात खुषी निकीता रसिका आल्या
मोनी यार फारच धिट झालीय तु
फारच आत्मविश्वास आलाय तुझ्यात कुणी जादू केली कळेल का
काही नाही यार तिकडे वातावरण छान असत
काॅलेज शिकवता शिकवता टाईमपास होतो म्हणून वाटत तस
काही नाही ग जिजून जादू केलीय तू बाकी नको सांगू
तस समजा
संध्याकाळी साहेब आले मला पाहून साहेबांना आनंद झाला
कसा आहेस आई बाबा कसे आहेत
छान चाललंय
आठवडाभर आम्ही मनसोक्त फिरलो
मॅडमने जवळपास वीस साडया व सेम मॅचिंग ड्रेस माझ्या साठी खरेदी केले
आठवडाभर आम्ही एकमेकांच्या अधिकच जवळ आलो होतो हातात हात घालून फिरणं एकमेकांची टिंगल टवाळी करण हे चालू होते
फक्त साहेब असताना आम्ही एकमेकांपासून दुर राहत होतो
एक दिवस मॅडम मैत्रीणींबरोबर बाहेर गेल्या होत्या साहेब व मीच घरी होतो
राज मोनिका फारच बदललीय अलीकडे आनंदी असते फारच आत्मविश्वास आलाय तिच्यात कळेल का मला हा बदल कसा काय झालाय
अशीच आनंदी असावी काळजी वाटते बाकी काही नाही
नका काळजी करू काका
गावी वातावरण छान आहे काॅलेजला शिकवता शिकवता टाईमपास होतो म्हणून झालाय बदल आणि आम्ही काळजी घेतोय तुम्ही नका काळजी करू छान रमलयात मॅडम तिकडे
ठिक आहे काळजी घ्या तिची
बोलता बोलता साहेबांच्या डोळ्यात पाणी आले
तिची आई गेल्या नंतर फार जीव लावलाय व काळजी घेतली म्हणून काळजी वाटते बाकी काही नाही
तुम्ही नका काळजी करू आम्ही आहोत ना
संध्याकाळी मॅडम आल्या नंतर जेवण करून झोपलो
दुसरे दिवशी सकाळी साहेब गेल्या नंतर मॅडम व मी मस्त तयार होऊन फिरायला निघालो मॅडमने व मि मॅचिंग ड्रेस घातले होते
मरिन ड्राईव्ह वर फिरता फिरता बरेच जण आमच्याकडे नवरा बायको आहोत असेच पाहत होते काही जणांना हेवा वाटत होता
फिरत असताना एका जोडीने आवडीने आमच्या बरोबर फोटो सेशन केले
काय छान जोडी दिसते तुमची मेड फाॅर इच आॅदर अशी काॅमेंट केली हे ऐकून आम्ही लाजलो
त्या आठ दिवसात आम्ही एकमेकांची फार काळजी घेत होतो
संध्याकाळी घरी आल्या नंतर मॅडम बोलल्या आपण दोघेच कोकण व महाबळेश्वरला फिरायला जाऊ इकडे फार गर्दी गोगांट असतो एकांत तरी मिळेल
दुसरे दिवशी सकाळी आम्ही दिवेआगरला आलो
चार दिवस गेल्या नंतर आम्ही महाबळेश्वरला आलो तेथे साहेबांचे थ्री स्टार हाॅटेल होते जलतरण तलाव व सर्व सुखसोयी होत्या मस्त वातावरण होते त्या मुळे आम्ही आनंदी होतो
आम्ही एकाच रूमवर वेगवेगळ्या बेडवर झोपत होतो
एकाच रूममध्ये असल्याने कपडे बदलताना मोना बिनधास्त वागत असे त्यामुळे मि लाजत असे पण तु का परका आहेस का नको लाजू असे बोलत व बिनधास्त वागत
दुपारी पोहायला जाताना मॅडम वनपीस बिकिनी घालता आखीव रेखीव शरीर ऊभार उरोज आकर्षक मांड्या नितंब पाहून मला मॅडमचे हे पुर्ण रूप मि प्रथमच पाहत होतो व त्यांच्याकडे अधिक आकर्षित होत होतो
मिही पोहायला जाताना फक्त टाईट आखुड सुट घालून जात होतो
माझ्या या रूपाकडे मॅडमही पाहतच राहत
एकमेकांना पाण्यात बुडवणे मिठी मारण्यात आम्ही कमी करत नव्हतो
एकदा मि अंदाज घेण्यासाठी मुद्दामच पाण्यात मॅडमला घट्ट मिठी मारली त्यांनीही मला मिठी मारली बराच वेळ झाल्यावर मुद्दामच बोलल्या सोड ना
नाही सोडत
असेच राहायला आवडेल मला
कस तरी होतय सोड मला
नाही सोडणार
बर बाबा आता सोड रूमवर काय करायचं ते कर पण आता सोड
आमची एकमेकांची घालमेल पाहून दुर झालो व रूमवर येऊन कपडे बदलताना मॅडम बोलल्या मजा आली ना
तु बरोबर असल्याने मजा येतेय
खर सांगू तु फार वेगळा आहेस
तेवढ्यात फोन खणखणला
खुषी बोलतीय कोठे आहात
का आम्ही नाही चालत का मजा करायला
तस नाही ग
महाबळेश्वर पाहायच होत त्याला म्हणून आलो
एकांत पाहिजे होता बाकी काही नाही मजा करा
जिजु कड दे काय रे दुर रहा नाही तर
काय
चिकटाल एकमेकांना भरोसा नाही तुमचा
काही काय बोलते
चिकटतोच मोनीला
चिकट चिकट तिलाही तेच पाहीजे
रंगी सारखी माजावर आली ती
प्रयत्न करतोय पण नाही जवळ येत ती
दुरच रहा
ठेवते राज खरच तुला वाटत तस काही
नाही मोना टिंगल केली
तुला वाटत
नाही रे अस बोलुन मला प्रेमाने मिठी मारली
खर सांगू मला तुझ्या बरोबर राहायला भिती नाही वाटत कारण तु खरच वेगळा आहेस गैरफायदा नाही घेत तु नाही तर बाकीचे वखवखलया नजरेने बघत असतात
माझी खरच परिक्षा होती या सगळ्यात संयम राखण जड जात होत पण जबरदस्ती करू शकत नव्हतो
मलाही वाटत होतं मस्त मिठीत घ्याव प्रणय करावा चिंब भिजून जाव प्रणयात पण मोनाच्या मनात काय होत हे कळत नव्हते त्यामुळे मि माझ्या भावना आवरत होतो
दहा दिवस सुट्टी बाकी होती मला गावी याव लागल
मॅडम मुंबईला गेल्या व तिसर्या दिवशी मि दूध घालायला गेलो तर मॅडम बंगल्यात हजर होत्या
मॅडम सुट्टी तर आठ दिवस बाकी आहे लगेच आलात
काही नाही रे काम होत आले
काय काम होत कळेल का
तुला काय करायचंय आहे माझे काम
मि सर्व उरकून गाडी वर घरी निघणार तोच मॅडमने आवाज दिला
बंगल्यात गेल्या बोलल्या चल मलाही यायचय घरी मी पाहतच राहिलो
अरे पाहतोय काय मला यायचय
तुझ तर काम होत ना कर ना ते काम
तुला काय करायचंय करील मी तु किक मार चल नसती चौकशी नको करूस
घरी आल्यानंतर मॅडमला पाहून आईने विचारले
मोना सुट्टी तर बाकी आहे लगेच आलीस
तयारी करावी लागते अगोदर म्हणुन आले
ठिक आहे काही हरकत नाही कर तयारी
मला कळून चुकले होते कि मॅडमला करमणार नाही व मलाही करमणार नाही
दुपारी आम्ही मळ्यात जात होतो
आमचे एकमेकांशी मनमोकळेपणे वागणे पाहून रामू काकांना संशय येऊ लागला होता पण ते कळू देत नव्हते
दुपारी बोलता बोलता मी बोललो खर सांग मोना काम होत कि करमत नव्हत
तस नाही रे कामच आहे
खोटे बोलतेस
काय काम आहे सांग ना
खोदून खोदून विचारले तर मॅडमच्या डोळ्यात पाणी आले
मोनी काय झाले
राग आला का
नाही
मग काय
नाही करमत मला तुझ्याशिवाय
अस सांग ना
हेच पाहिजे होते ना तुला
तस नाही यार
मि सहजच विचारले होते रागावू नकोस
तेवढ्यात मि रुमालाने मॅडमचे डोळे पुसले व जवळ घेऊन छातीवर डोकं ठेवलं व केस कुरवाळत मॅडमला शांत केले
व उद्या फिरायला नेतो अस वचन देऊन आम्ही एकमेकांपासून दुर झालो आमचे बोलणे रामू काका आडोशाला ऐकत होते पण आम्हाला कळलं नव्हत
दुसरे दिवशी सकाळी आम्ही गाडीवर निसर्गरम्य ठिकाणी फिरायला बाहेर पडलो मॅडमने व मॅचिंग ड्रेस घातलेले होते थोडे दूर गेल्यावर मोना नेहमी प्रमाणे मला चिकटून बसली होती हात माझ्या गळ्यात होता केस मोकळे सोडले सेंटचा धुंद वास सुटला होता हवा वेड लावू लागली होती आमचा प्रवास सुरू होता थोडे ट्राफिक फारच कमी असल्याने मॅडम बोलल्या मी चालवते गाडी तेवढाच सराव होईल
मग मॅडम गाडी चालवत होत्या मि मागे बसलो होतो मिही अंदाज घेण्यासाठी मॅडमला मिठी मारली माझे दोन्ही हात नेमके उरोजावर ठेवले व थोडे दाबले डोकं मुद्दामच खांद्यावर ठेवत छान चालवतेस गाडी
गाडी छान चालवते का तुला छान वाटतय
तुला नाही का छान वाटत
मलाही वाटतय पण प्लिज हात खाली घे ना कस तरी होतय काय होतंय
काही नाही चल चावट
मि नाही तु चावट
असे बोलुन मि उरोज अजून थोडे दाबले
सोड ना
मि गाडी थांबवेन आ
नको चालव म्हणून मि हात मॅडमच्या पोटावर ठेवला
मला चावट बोलतेस आणि तु काय करतेस
काय अवस्था होते माझी हात गळ्यात घालून बसतेस ते चालत का तुला चावट कुठली
मला आवडत रे
मग मलाही आवडत तर तु का नाही म्हणतेस
आवडत मला कर तुला काय करायचय ते मीही मनोमन खुष होतो आज नाही तर कधीतरी जे मिळणार आहे तर ओरबाडून का घ्यायच असा विचार केला व मॅडमच्या कलाने घेऊ तोपर्यंत दुधाची तहान ताकावर भागवु
मोनी पागल झालीय तु
तु नाही पागल झालास
नाही नाही
खरच निट चालव गाडी
हे उत्तर नाही बोल ना
वेळ आल्यावर सांगणार नाही दाखवेन किती पागल झालोय
वेळ आल्या वर ना
आता तर नाही ना
वेळ आल्यावर मिही बघेल किती पागल झालाय
बघ बघ
मि अजूनच मागून घट्ट मिठी मारली व माझे पोट मॅडमच्या पाठीला चिकटून बसलो
कर तुला काय करायचं ते
मि नाही घाबरत
पुर्ण मोकळीक आहे तुला
मग मि संयम राखत मागे सरकलो
झाल का तुझ आता चालव गाडी
मागे बसून मोनाही तोच कित्ता गिरवू लागली
बस ना आता किती त्रास देणार
त्रास वाटतो तुला मग अजून देणार
उरोज माझ्या पाठीवर घासत होते हात नेमके त्याच ठिकाणी होते
कस वाटत बोलून हळूच कानाला चावा घेतला
गप्प बैस ना मोना किती त्रास देशील
मला आवडत त्रास द्यायला
दे काय दयायचा तो
श्रुंगारिक मारा चालू असताना ठिकाण आले मी गाडी थांबवली व फ्रेश होऊन आम्ही फिरायला निघालो
गप्पा मारत बसलो असताना मॅडमने मला विचारले खरच मि आवडते तुला
मि आवडतो तुला
तु सांग
मि नाही तु सांग
हि काय सांगायची गोष्ट आहे का
आवडतो तु मला
पण तसा नाही
मग कसा
योग्य वेळी सांगेल व दाखवून देईन किती आवडतो
पण ति वेळ कधी येईल
येईल वाट पहा
कधी
खर सांगू मनाने मला तु फार आवडतोस
शरिराची वेळ आल्या वर तु न मागता मी तेही तुला न मागता देईल
खरच
वेळ आल्यावर बघ
पण आता नाही
क्रमशपुढील भाग लवकरच...
YOU ARE READING
ЁЯТЛрдкреНрд░рдгрдп рд╣рд╡рд╛ рд╣рд╡рд╛рд╕рд╛ ЁЯТЛ
Short Storyрд╢реНрд░реГрдВрдЧрд╛рд░ рдХрдерд╛