सकाळी उठल्या नंतर मोना व मी नेहमी प्रमाणे किचनमधे नाष्टा बनवत असताना मोना मुद्दामच मला चिडवत होती
काय मग मजा केली ना काल, मस्त अंजलीला चोळायला मिळाले, मस्ती करायला मिळाली, गप्पा मारायला वेळ मिळाला, हातात हात घालून घासाघीस केली, पण काय रे बाॅल दाबायला मिळाले कि नाही, मी परवानगी देतेय म्हणुण काहीही करतोय पण लक्षात ठेव मोना मोनाच आहे
हो ग बाई पण तु अंजली नाहीस ना, काय सुंदर आहे अंजली, रूंद आकर्षक छाती, भरगच्च उरोज, मादक चाल, रूंद कंबर, कंबरेवरील शोभणारी भरगच्च चरबी, गोरीपान पाठ,ठुमकेदार चाल, रसरशीत ओठ, रूंद गादी काय सांगू..
एवढी सुंदर आहे अंजली मग मी काय नुसती झवायला आहे का, मग तिची पुचची गुबगुबीत असेल, बाॅल हातात येत असतील, सहज आत घेऊन मजा घेत असेल, फारच जिव लावते तुला, हो ना....मोना चिडवत होती
नाही ग मोने तु तर बायको आहे आपली, रोज तेच तेच खाऊन कंटाळा येतो कि नाही तेवढाच बदल
जा मग तिच्या कडेच जा ना, तिच्याच भोकात घाल,..
पण ति घालून देईल तेंव्हा ना, नुसती हिंडवते, पण...
तोच तर प्राॅबलेम आहे ना बायको, जळते ना,
मि कशाला जळु, तेवढाच आराम माझ्या पुचचीला, माझ्या शिवाय कोण सहन करत आडदांड लवडा, आणि तो आक्रमक पणा,
हो का मग तुच तर ढकलत असते मला, तेव्हा नाही का काही वाटत..आजपासून ऊडत गेल्या निशी, अंजली फक्त तुच मोना
रागावलास ना चल निघ लवकर बाजारात जाऊन भाजी आणायचीय,
तुही बरोबर चल
का रे
परत कोणीतरी भेटणार आणि तु वटवट करणार त्यापेक्षा..
तस काही नाही हव ते कर ,टिंगल केली मी राजा, तुझ्या साठी काहीही करू शकते, नक्की सांग आवडते कि नाही अंजली
परत तेच का मोना.
हो रे मलाही बघायला आवडेल ,अंजली व तुझी कुस्ती,
वाट बघत रहा, फारच गुंतागुंत आहे, नक्की काय चाललंय तिच्या मनात मला नाही वाटत तस काही नाही मोने, पण मैत्रीण म्हणुन आणि माणूस म्हणून फारच गोड आहे अंजली,तिला नसेल आवडत तर कशाला ऊगीचच जबरदस्ती करू,
तस नाही रे निशी आणि अंजली खरंच मैत्रीण म्हणुन आवडतात मला, फारच प्रामाणिक वाटतात
गप्पा काय मारतोय आपण, जा लवकर भाजी घेऊन ये, आणि ऐक दुपारी पेपर सुटलयावर काॅलेजवरच थांबाव लागणार आहे मला बरच कामं बाकी आहे ऊरकुन घेते, लक्षात आहे ना फार्म हाऊस वर आठ दिवस..
संध्याकाळी न्यायला ये मला दुपारी निशी व अंजली कडे टाईमपास कर ,तसही रात्री मला नाही करमत तुझ्या शिवाय नवरोबा
गाडी चालू करून मी मार्केट मध्ये चाललो होतो रस्त्यातच अंजली एकटीच चालली होती, गाडीचा आवाज ऐकून अंजली थांबली होती जवळ गेल्यावर मी तिला बोललो
काय एकटीच, निशी कुठय,
का रे मी नाही चालणार,,
तस नाही ग अंजली कायम बरोबर असता तुम्ही म्हणुन..
आणि मला काय तु एकटीही..
गप रे..लाजवतोय मला,
निशी आज अजून ऊठलीच नाही, फारच थकवा आलाय बोलली, रात्री जोरदार इंजेक्शन दिलंय वाटत,थकली असेल, आराम करू दे..अंजली मुद्दामच चिडवत होती
कुणी..दिल..
मला काय माहित..
ते जाऊ दे दुपारी पेपर सुटलयावर बंगल्यावर जाणार की...
नाही ग अंजली मोना आज काॅलेजला थांबणार आहे..निवांत आहे मी
अंजली पटकन गाडी वर बसली होती व मार्केट मध्ये जाऊन भाजी घेऊन परत निघालो होतो..
मला सोड आणि तसाच पुढे जा कंटाळा येतो चालायचा.
अंजली बोलली. चालता चालता अंजली मुद्दामच हात खांद्यावर ठेऊन दाबत होती.
बोला मॅडम..
दुपारी जेवायला येशील, कालची ट्रीट बाकी आहे.
हो का मनापासून बोलवते का...
नाही रे तुझाच भरोसा नाही कुणी बोलवल की चालला तिकडे मी एवढी मनापासून बोलवते तर...कदाचित मध्येच निशी आली तर .
तस काही नाही अंजली तिलाही घेऊन येतो कि..
का एकटाच आला तर...तस काही नाही रे निशी खरंच प्रामाणिक आहे, पण फारच चिडवत असते मला, चावट आहे पण गोड आहे.
आणि तु खावट आहे चावट नाही बरोबर ना.
अंजली लाजत होती..तु ही राज..
रो हाऊस वर अंजलीला सोडले होते, आत चल ना
काय आवडत तुला व्हेज कि नॉनव्हेज
व्हेज..
बर ऐक कशी दिसतेय मी..
नाजूक, कोवळी, मनमोहक, सुंदर, मादक, अॅटम, ललना, अप्सरा,गोरीपान रसरसीत भरलेली दिसते तु अंजली
ऊगीचच स्तुती नको करूस तस काही नाही हं मी आपली साधी भोळी..
बंगल्यावर जाऊन मोना व मी काॅलेजला गेलो, दुपारी पेपर सुटलयावर मी तडक अंजली कडे गेलो
अंजली मनमोहक हसत दरवाजा ऊघडत होती, स्लिवलेस,बॅकलेस आखुड बलाऊज, त्यात दडलेले उरोज, पारदर्शक साडी गोरीपान आकर्षक अंजली स्मित हास्य करत होती.
खरंच सुंदर दिसताय अंजली मॅडम अस वाटत...
मलाही वाटत ना....हसत हसत अंजली बोलली
फ्रेश होऊन मी बसलो होतो..
अशीच असते ना मोना तुम्ही दोघे असताना..
नाही ..
मग कशी असते..
ते मी का सांगू तुच येऊन बघ..
का रे आवडेल मला मोना सारखे रहायला..
काय माहित..मला
साडी अंगावर नसते का..
तस नाही ग
ते जाऊ दे पहिल्यांदा जेवण मगच पुढे...
आणि निशी. कशी असते राज
सांगू...
सांग तर खर ...
ति तर.....असते
हो का. मग मिही..
नको अंजली काहीही काय.
सहज टिंगल केली मी..रे
जेवण करताना अंजली भुकेल्या नजरेने पहात होती पण मि निवांतपणे जेवण करत होतो, मुद्दामच पदर खांद्यावरून खाली घेत होती व उरोजाचे दर्शन देत होती..
मी तिरकस नजरेने तिच्याकडे पाहत होतो गोरीपान आकर्षक रूंद छाती भरदार मान, न्याहाळतहोतो ते पाहून अंजली गालातल्या गालात हसत होती
छानच आहे.....चवदार आहे....जेवण..
जेवणच कि...
हो ग...जेवण..
तेवढ्यात पाण्याचा ग्लास डायनिंग टेबल वर सांडला व पाणी अंजलीच्या अंगावर गेले साडी भिजून गेली होती व निशी दरवाजा वाजवून आवाज देत होती, मी दरवाजा उघडला व ती आत आली होती,
हे काय अंजली मला नाही बोलवल..
एकटीच खाणार होती कि काय..
अग एकटी कुठय..हा आहे ना
तेच ग...
एवढी नटून थटुन ..हे काय..बदल ति साडी..बदलते कशाला काढून टाक..
निशी मुद्दामच अंजलीची साडी खेचत होती आता फक्त परकर व बलाऊजवर अंजली होती. व लाजत होती..
तु ना निशी...फारच...तुही काढून टाक बघू किती हिम्मत आहे तुझ्यात अंजली बोलली
मि नागडीही होईल अंजली..त्यात काय एवढं तसही काही वेळाने होणारच आहे हव तर आताच होते
मिही होईल की पण.....तुझ्या जिजू समोर अंजली टोमणा मारत होती
ते तर करतातच ग पण ...
अंजली पारदर्शक गाऊन अंगावर घालून परत आली होती व टिंगल करत निवांतपणे जेवण करत होतो
मोना व मी गाऊन घालते पण आतुन काही नसतं..मोकळ मोकळ वाटत नाही तर तु...अंजली
असु दे ग. अलीकडे फारच त्रास देते तु.आणि चावट होतेय.
होणारच ग जोरदार इंजेक्शन मिळतय ना. तु ही घेत जा बघ काय होतय, कधी कधी डाॅकटर बदलला की फरक पडतो.
पण डाॅकटर दमदार हवा ना निशी..
हो ग दमदारच आहे डाॅकटर...अंजली
हो ना डाॅकटर...
निशी तुला माहित आहे ना मग..
जेवण केल्यानंतर आम्ही तिघेही गप्पा मारत होतो निशी मुद्दामच कामुक चाळे करण्यात मग्न होती, पण अंजली असल्याने मी शांत होतो..
निशी हव तर बेडरूममध्ये जा चालू दे तुमच..अंजली बोलली
आणि तु काय बघत राहणार आमच सगळं. पक्की चालू आहे तु अंजली..
तुला काय ऊपवास आहे वाटत अंजू..
तु एवढी काय उतावीळ होतेय, अंजली..का अंदाज घेतेय
हा काय रात्री मोना वर मनसोक्त चढला असेल पण मी. दोन पेग घेऊन पडून होते. तुला काय कसही चालत ग..
अग हो कुलुप लावायला विसरलेच मी, चालू दे तुमच झाल कि या माझ्या कडे निशी गेली होती..
एकटक आम्ही एकमेकांना पहात होतो..
कसा वाटला माझा काल.....सहवास अंजली बोलली
गुबगुबीत, मस्त...
तरीही तुला आवडल..
तुला अंजली..
आवडल म्हणुन तर...मी....
मी कामुक होत होतो व अंजलीही वेडावली होती पण माझी हिम्मत होत नव्हती कारण अंदाज येत नव्हता मुद्दामच अंजली बेडरूममध्ये जात होती व मि जरा चेंज करून येते बोलुन गेली..
बराच वेळ अंजली बेडरूममध्ये होती, न रहावुन मी तिला आवाज दिला..अंजली किती वेळ..
हं......
जाऊ का मी निशी कडे...
हं....
ये ना अंजली गप्पा मारू..
तुच ये ना राज...
घाबरतच मी बेडरूम मध्ये गेलो तर ति बेडवर आडवी पडली होती मनोमन मिही घाबरून गेलो होतो कारण शेवटी ति शरीरीने मोठी होती, मी तिला तृप्त नाही करू शकलो तर. हा मनात विचार येत होता, व अनामिक भीती वाटत होती.
बस ना अंजली बोलली
आता आतुन ब्रा व निकर नव्हती त्यामुळे मदमस्त अंजली अधिकच मादक दिसत होती, मध्यम जाड मांड्या, परसट उरोज, चेहरा मादक चाळे करत होती.
न रहावुन हिम्मत करत मी तिला गपकन मिठीत घेतले होते व वरून पडून तिला कुस्करत होतो पण अंजली डोळे मिटून पडली होती गाऊन वरूनच मी एका हाताने उरोज हळूहळू दाबत होतो व सोटा कडक होत होता पण ति काहीही प्रतिसाद देत नव्हती फक्त हं..हं...हं..
हुंकार देत होती व प्रतिकारही करत नव्हती त्यामुळे मि गाऊन वर कंबरेपर्यत सारला होता व भडकलेला कामागनी शांत करत होतो पण अंजली डोळे मिटून शांत होती हात मांडीवर फिरवत होतो व गाऊन जवळ जवळ काढून टाकला होता ऊताणी पडलेली भारदस्त अंजली मनमोहक दिसत होती न
रहावुन मी उरोज तोंडात ओढत होतो व चोखत होतो पण ति
हं....हं....हं. करत निवांतपणे पडली होती
मी पुर्णपणे हतबल होउन तिला कुस्करत होतो तशी ति अधिकच शांत झाली होती..
ना प्रतिसाद ना प्रतिकार..काहीही करत नव्हती
संभोगात महिलेचाही प्रतिसाद महत्वाचा असतो हे अनुभवाने माहित होत
शांतपणे मि तिला चोळत होतो हात पुर्ण शरीरावरून फिरत होते चहुबाजुला हल्ला चढवला होता तरी अंजली काहीही बोलत नव्हती पण मी तिला सोडायला तयार नव्हतो .
न रहावुन हिम्मत करत मी तिला विचारले आवडत नाही का. तुझी इच्छा नाही का, अंजली हं..हं...हं..करत होती पण बोलुन दाखवत नव्हती
नको असेल तर नाही काही करत..अंजली पण काही तरी बोल..
परत हं...ह...ह...करत होती
तरीही मी संयम राखत होतो
मी मुद्दामच बाजुला होत होतो, तशी ति हातानेच मला मिठी मारत होती व पायानेही कंबरेला मिठी मारून मला पकडून ठेवले होते..हं..हं..करत होती
शेवटी मी बोललो अंजली तुला जबरदस्ती नाही करू शकत..आणि तसही मी तुझा नवरा नाही मग का जबरदस्ती करू.
माझा नवरा असता तर एवढ्या वेळात....पण तु...
अंजली रडत होती व मी पुर्ण थंड झालो होतो
काय ग अंजली
काही नाही रे. रडत रडत अंजली हुंदके देत होती
काय झालं अंजली मिठीत घेऊन कुरवाळत होतो व विचारत होतो पण अंजली रडत होती
काही नाही रे असत एकएकाच नशिब. दुसर काय
तरीही सांग ना अंजली
नको रे आता ति वेळ नाही हव तर घाल तु.....तुला का ऊपाशी ठेऊ ..आणि मी...
नको अंजली मला नाही आवडत
काय करणार त्या कटू आठवणी मनातुन जातच नाहीत..
मन मोकळं करत जा अंजली दुख मनमोकळेपणे बोलत जा ना, दडपण येत नाही, व मन हलक होत टेंशन येत नाही. तु नाही सांगितलं तर कसं कळणार..शेवटी आम्ही परकेच समजते का,,काहीही मदत करू, पण तु सांग
तस नाही रे तुम्ही जवळचे आहातच, तु काल पटकन खर बोलला आवडल मला,पण माझं तस नाही रे दडपण येत ..
तेच कशाला ऊगीचच घेऊन दुःखी होते ऐक माझं हव तर नाही करणार मी सेक्स तुझ्या बरोबर पण सांग..
तस काही नाही आवडेल मला पण..वेळ मिळाला की जरूर सांगते राज आतां वेळ कमी आहे. तुलाही मोनाला आणायला जायचय..
मला मिठीत घेत अंजली हुंदके देत होती शेवटी शांत झाली होती व हसत हसत मला कीस करत होती ,तेवढ्यात निशी आवाज देत होती..
दरवाजा उघडून मी निशीला आत घेऊन बेडरूममध्ये आलो होतो व निशीही आली होती
अंजलीला या अवस्थेत पाहून निशी बोलली
झालं का तुमच, हे काय तु तर जबरदस्ती करत होता की काय
काय रे, काय केलंस तु, काय समजत होते मि तुला..
तस काही नाही निशी, मिच..
काय अंजली
मिच नाराज केले त्याला, नको त्या वेळी नको त्या गोष्टी ऊगीचच ऊकळत बसले आनंद घ्यायचा सोडुन...
म्हणजे तु काहीही केलं नाही राज
नाही ग निशी मिच वेडी ...त्याला ऊपाशीच ठेऊन..
हव तर आताच ये राज काही हरकत नाही पण तु नाराज होऊ नको. प्लिज ये ना अंजली विनवत होती..
नको अंजली संध्याकाळी मोना आहे ना,
हव तर आता मि आहे ना निशी बोलली
तु काय कायमच तयार असते निशी पण संयमी आहे राज, असा मित्र शोधुन सापडणार नाही, मला नाही गमवायचं त्याला आणि तुही गमाऊ नकोस, नशीबवान आहे मोना तिला असा पती मिळतोय, नाही तर आपण. भावुक होत अंजली बोलली
कधीही ये राज मी स्वाधीन होईल तुझ्या आणि पोटभर देईल, हव तर रात्रीच..
मग आता काय भोक बुजुन गेल होत तुझं ऊगीचच मुडआॅफ केला त्याचा आता वाट बघ हिलाही असच कर तडफडूदे तिला कळु दे निशी चिडवत होती ..कायमच तडफडत असते मी निशी..
पण आतां नाही..क्रमशः...
YOU ARE READING
ЁЯТЛрдкреНрд░рдгрдп рд╣рд╡рд╛ рд╣рд╡рд╛рд╕рд╛ ЁЯТЛ
Short Storyрд╢реНрд░реГрдВрдЧрд╛рд░ рдХрдерд╛