рднрд╛рдЧ...релрео

771 2 0
                                    


विमान तळावरून आम्ही मोनाच्या काकांच्या बंगल्यावर पोहचलो होतो, प्रशस्त आवारात मंडप टाकलेला होता, लगीनघाई असल्याने सर्व नातेवाईक जमलेले असल्याने परिसर  गजबजून गेला होता.
आम्हाला पाहताच साहेबही खुष होऊन मोनाला चिडवत होते.
आता छान करमेल रोहित तुझ्या बहिणीला, कशाचिही गरज भासणार नाही.
तस काही नाही बाबा तुम्हीच विचारत होते ना कधी येणार, कधी येणार, जावईबापु .
चला फ्रेश होऊन घ्या, नवरोबा. अन तस काही नाही ह.छान करमत होत मला.
फ्रेश होऊन आल्या नंतर साहेब माझी ओळख करून देत होते.
हा राज,माझे मित्र आबासाहेबांचा मुलगा आणि मोनिकाचा विद्यार्थी.
नाही ह काका खोटे बोलताय तुम्ही, नम्रता डिवचत होती
मग तुच ओळख करून दे बेटा, साहेब बोलले.
मला पुर्ण माहित नाही पण हाती आलेल्या माहितीनुसार व गुप्तहेरांच्या अंदाजाप्रमाणे हे आपले जिजू, आणि मोनाताईचे भावी पती राजवर्धन मोहिते.
तुम्ही समजतं असाल हे कस शक्य आहे तर..
गावी सगळे यांना चिडवत असतात, काका काकीही जावईबुवा जावईबुवा करत असतात, ताई सुध्दा नवरोबा नवरोबा करत असते, तेही बायको बायको करत असतात, कुणी सुनबाई, कुणी वहीनी, कुणी जिजू अस सगळं चाललेलं आहे काॅलेज मध्येही यांना क्यूट कपल म्हणुणच ओळखले जाते कारण हि जोडी उत्तम डान्सर आहे आणि दिसतेही परफेकट पण...
तस काही नाही हे फक्त करमणूक आणि चिडवणयापुरत आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी..
काका तुमची हरकत नसेल तर नम्रता बरोबर हेही लग्न ऊरकुन टाकु नको परत परत खर्च आणि तुमचिही काळजी मिटेल, नम्रताची मोठी बहिण शलाका चिडवत होती.
चालेल ताई तुझी हरकत नसेल तर मोनाही बोलली.
करू करू तुझही करू एवढी उतावीळ नको होऊ मोना.
ताई तसही आहेच आमची जोडी परफेकट, तुच सांग कशी वाटली आमची जोडी..
शलाका पहातच राहिली होती व एकटक पहात होती .सगळे जण खुष होऊन आम्हाला चिडवत होते.
आज मेहंदी समारंभ होता त्यामुळे गडबड गोंधळ चालू होता
नम्रताच्या मैत्रीणी, व इतरही मुली जमल्या होत्या, आम्ही सगळे एकत्र आलो होतो व हातावर मेंदी काढण्याची लगबग चालू होती,
रोहित व मी बाजूला गप्पा मारत होतो तेवढयात नम्रताची मैत्रीण माझा हात पकडून मुद्दामच बोलली
जिजू मि काढते मेंदी.
नाही ह माझ्या नवरयाचया हातावर मिच काढणार मेंदी. मोना ओरडली
ते काही नाही आज मेहुणयांचा मान असतो, तसही...
साली आधी घरवाली असते, हो कि नाही जिजू शलाका बोलली.
तु आधीच आख्खी घरवाली आहे,प्रतिक जिजूंची.
ते काही नाही मिच काढणार शामल बोलली..
शेवटी महानंदा माझ्या हातावर मेंदी काढत होती व व इतरही मुली बाजुला होत्या, हसत खेळत टाईमपास करत होतो पण मोना तिरकस नजरेने पहात होती व रागाने पाहून ईशारे करत होती, शलाका मोना कडे आश्चर्याने बघत होती. व माझ्या कडेही पाहून  गालातल्या गालात हसत होती.
दुपारी मुद्दामच मि मोनाला चिडवत होतो.
भुक लागलेली आहे बायको, जेवण मिळेल का.
संध्याकाळी मिळेल हव तर आता बाहेर जाऊन हाॅटेल मध्ये खा.
जिजू मि देते शामल माझा हात पकडला आणि म्हणाली.
आत मध्ये जाऊन शामल ,सुजाता, शुभांगी व मी एकमेकांची टिंगल टवाळी करत जेवण करत होतो, तेवढ्यात मोना आली होती.
भरपूर खाऊ घाला जिजूला. बरेच दिवस ऊपाशीच आहेत.
तस काही नाही ताई, छान आहेत जिजू मला तर आवडले.
आमची जवळीक पाहून मोना रागावत  होती,
धमाल करत होतो व एंजाॅय करत होतो पण मि मुली पासुन दुर राहील याची पुरेपूर काळजी मोना घेत होती व मी मुद्दामच त्यांच्यात मिसळून रहात होतो पण शलाका संशयी नजरेने लक्ष ठेवून होती.
संध्याकाळी रोहित व मी गेस्ट रूम मध्ये बसलो होतो,
तेवढ्यात मोना आली होती,
लाईन मारतोय ना मुलींवर, असंच लागत कायम, किती खिदळत होता, गप्पा काय मारत होता, टिंगल टवाळी करत होता ,
लग्नात मजाच करायची असते बायको, तु का, रागावतेस.
ताई तु गप ग करू दे ना मजा त्याला तसही टाईमपास होत नाही.
रोहित तु गप बस, ह्या आजकालच्या मुलींचा काही भरोसा नाही, गळ्यात पडतात अक्षरशः
नवरोबा काय मजा करायची आहे ना ति माझ्या बरोबर करायची समजलं
तु आहे बायको पण .
चला जेवण करायला..
जेवण केल्यानंतर मोना व मी बाजूला गप्पा मारत होतो, नेहमीप्रमाणे हसत खिदळत होतो पण शलाका संशयी नजरेने पाहत होती पण आमचं लक्ष नव्हतं .
गप्पा झाल्या असतील तर झोपून घ्या आतां ऊद्या हळद आहे शलाका आवाज देत होती.
हो बाॅस कळलं मोना बोलली.
बायको हे काय नवीन
हो रे बाॅसच आहे ति सगळे घाबरतात तिला, कडक स्वभाव असल्याने टरकुन असतात सगळे,
हो का मग पाहतोच किती कडक आहे तुझी बहिण. चालेल ना तुला.
जवळही येऊ देणार नाही तुला,
मि तशा अर्थाने नाही म्हणत बायको.
कळलं भावना पोहचल्या, हिम्मतही करू नकोस,
पण काही म्हण बायको, सुंदर आहे शलाका मला तर आवडली,
लग्न झालंय तिचं, एक मुलगा आहे तिला हे विसरू नका नवरोबा
म्हणुन काय झालं, तसही चालतं आपल्याला,
आवडेल तुला तसही तुला सारखी पहातच असते ति पण जरा जपुन नक्की आपला संशय आलाय तिला, का..
काही कळत नाही.
आज हळद असल्याने धामधूम सुरू होती, नाच, गाणी, मनोरंजन चालू होते.
ताई आणि जिजूचा डान्स तर झालाच पाहिजे नम्रता आग्रह करत होती.
मोना व मी बिनधास्त पणे डान्स करत होतो व सगळे आनंद घेत होते,
सर्वात शेवटी आम्ही दोघे डान्स करणार आहोत शलाका बोलली
सगळे जण पहातच राहीले होते.
पहाताय काय खरंच जिजू आणि मी डान्स करणार आहोत तुमची काही हरकत.
आमची नाही पण तुझीच हरकत असते कायम मृणाल चिडवत होती.
माझा हात पकडून शलाका ओढत होती, खरंच उत्तम डान्सर आहेत जिजू मला आवडेल डान्स करायला ,तसही बहिणीच लग्न आहे माझा डान्स तर झालाच पाहिजे.
मग होऊनच जाऊ दे शलाका ,साहेब बोलले
शलाका खरंच उत्तम डान्सर होती व बिनधास्त पणे माझ्या बरोबर नाचत होती पण मि घाबरून होतो कारण नको तेथे धक्का लागु नये म्हणून मी अगदी लक्षपूर्वक डान्स करत होतो.
जरा म्युझिक बंद करा. या गाण्यावर मजा नाही येत.
जिजू लाजताय काय बिनधास्त पणे डान्स करा हळूच कानात शलाका बोलली.
पण..
तस काही नाही बिनधास्त आहे मी तुम्ही नका काळजी करू जिजू आवडेल मला.
मराठी गाण्यावर आम्ही दोघे बिनधास्त पणे डान्स करत होतो व आश्चर्याने सगळे जण बघत राहीले होते
शेवटी नम्रताला सगळ्या महिला हळद लावत होत्या, व बाकीचे सगळे एकमेकांना हळद लावत पिवळे करत होते, मलाही सगळ्यांनी हळद लावत पिवळे केले होते पण शलाका तशीच राहिली होती व तिला हळद लावायची कुणाचीच हिम्मत होत नव्हती कारण तिचा कडक स्वभाव.
ते पाहून मृणाल मला कानात पुटपुटत होती
मोठी कलवरी तशीच राहिली जिजू
मोना जवळच होती.
नको ग फारच डेंजर आहे ति रागावली तर. मोना बोलली
पटकन ऊठून मि शलाकाच्या गालावर हळद लावत होतो व तिही मला पकडून आम्ही एकमेकांना हळद लावत पिवळे केले होते, अक्षरशः झोंबाझोबी करत होतो व सगळे जण पहातच राहीले होते.
शलाका हसत होती एंजाॅय करत होती.
आता चालतं का तुला ताई हेच आम्ही केलं असतं तर शामल बोलली
चाललं असतं ग पण तुमच्यात डेअरींग आहे का. बहिणीच लग्न आहे माझ्या आवडलं असतं मला.
जिजू धिट आहेत केली ना डेअरींग, मला अशीच माणसं आवडतात नाही तर तुम्ही शेळपट..
हळदी समारंभ उरकला होता संध्याकाळचे पाच वाजले होते.
मोनिका जिजूला नेऊ का माझ्या बरोबर जरा दागदागीने घरी राहिलेत घेऊन येते.
हि काय विचायायची गोष्ट आहे का ताई
तस नाही ग पण जिजू दुसर्या बरोबर असले की मारकया म्हशीसारखी पहात असते तु म्हणुन.
काही तरी काय ताई तुही..
बाईक वरून आम्ही दोघे चाललो होतो शलाका मागे बसली होती व ब्रेक मारल्यावर तिचे ऊरोज पाठीवर आदळत होते, मि पुढे सरकत होतो.
बर्याच वेळा असे झाले होते मिही शलाकाला टरकुन असल्याने घाबरत होतो.
जिजू मुद्दामच ब्रेक मारताय कि..
पाहिलं ना कसे बेशिस्त पणे गाड्या चालवतात लोक मि तरी काय करणार.
ते ही खर आहे पण तुम्ही घाबरताय का एवढं, चालायचचं ट्राफीक मध्ये होत अस.
मि रिलॅकस होऊन बाईक चालवत होतो व शलाकाही बिनधास्त पणे बिलगली होती ,ऊरोज पाठीवर घासत होते मि अंग चोरत होतो. मुद्दामच शलाका चिकटून बसली होती. दोघांच्याही शरिराची घालमेल एकमेकांना कळत होती.
शलाकाच्या बंगल्यावर पोहचलो होतो
फारच डेअरींगबाज आहात तुम्ही जिजू.
का हो
सगळे जण घाबरत असतात मला पण तुम्ही.
तिचं तर खासियत आहे आपली, घाबरल कि अजून घाबरवणारी लोक आहेत, अक्षरशः गैरफायदा घेतात त्यापेक्षा मस्तीत पण शिस्तीत जगायला आवडत मला.
तशी एवढीही कडक नाही मी ऊगीचच बाऊ करत असतात सगळे.
हो ना एवढी सुंदर, व्यकती रागीट असुच शकत नाही.
एवढी सुंदर आहे मी ,स्तुती करताय की.
नाही हो फारच आकर्षक व सुंदर दिसताय तुम्ही.
पुरे पुरे नका हरबरयाचया झाडावर चढवू.
खरंच आहातच कि सुंदर खर तेच बोलतोय मी.
ते जाऊ दे मोना व तुमची फारच छान मैत्री व जवळीक दिसते

क्रमशः...

ЁЯТЛрдкреНрд░рдгрдп рд╣рд╡рд╛ рд╣рд╡рд╛рд╕рд╛ ЁЯТЛWhere stories live. Discover now