माझे चौथे पुस्तक 2022 च्या दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर(24/10/2022) लिहिण्यास सुरुवात केले. माझे '24 - आठवणीतले तास' पुस्तक तुमचे नक्कीच मनोरंजन करेन ही माझी अपेक्षा आहे.
वय 10 ते 19, हे असे वय असते ज्यात आयुष्य खूप वळण घेत असते. कारण ते उसळत रक्त, कोवळं वय आणि सतत काहीतरी अवली करून दाखवायची जिद्द असते. या वयाची तर तशी खूप लक्षण असतात. माझं हे पुस्तक वाचताना तुम्हाला कळेलच. सर्व काही सुरळीत चालू असताना एका निर्णयामुळे एका लहान वयातच काय काय बघायला मिळेल हेच तुमच्यासमोर मांडणे माझ्यासमोरचा आव्हान आहे. पुस्तकाच्या शेवटी ते मी पार पाडले कि नाही हे समजेलच. जरी ते पार पाडले गेले नसले तरीही तुमचे फक्त मनोरंजनच व्हावे ही माझी अपेक्षा आहे.
तशी ही कहाणी 2012 वर्षाची आहे. जेव्हा सर्वच जण मोबाइल नाही वापरायचे. वापरले तरी त्यातील बॅलेन्स हे बँकेत ठेवलेल्या मौल्यवान पैसांसारखे असायचे. त्यामुळे प्रत्येक कॉल किंवा मेसेज साठी विचार करून पैसे मोजायला लागायचे.
YOU ARE READING
24 - आठवणीतील तास
Mystery / Thrillerवय 10 ते 19, हे असे वय असते ज्यात आयुष्य खूप वळण घेत असते. कारण ते उसळत रक्त, कोवळं वय आणि सतत काहीतरी करून दाखवायची जिद्द असते. या वयाची तर तशी खूप लक्षण असतात. माझं हे पुस्तक वाचताना तुम्हाला कळेलच. सर्व काही सुरळीत चालू असताना एका निर्णयामुळे एका...