साथ तुझी...!
भाग १०
" आई आई ... ? आई कुठे आहेस तू ..? लवकर ये ...! "
" काय ग कशाला धिंगाणा घालते ... ? उगाच आपलं नरड काढतिये .. ? "
" अग आई हे बघ हे पाहिल्यावर तुला अजिबात विश्वास बसणार नाही . "
अग मृणाल खूप भारी काम केलंय बघ तू ... आता त्या म्हातारीला आणि त्या पोरीला दोघींना हाकलून देता येईल ... काकू राधा कृष्णाच्या मूर्तीकडे टक लावून म्हणाली ...
घराची बेल वाजली . मीराचा चेहऱ्यावर आनंद होता आज ..काकूने दार उघडले आणि तिचा आनंद क्षणात मावळला ...
" काय ग कुठे होतीस ...? आणि आज इतका उशीर ... !?! "
" ते ..... त... कॉलेजमध्ये जरा उशीर झाला होता ... "
" येवढ्या उशीरपर्यंत कॉलेज ठेवून कसं घेत तुम्हाला ... ? की कोणाबरोबर हिंडत होतीस ...? "
तिने चमकून पाहिलं .. पण नंतर नजर लगेच खाली गेली .
काकूची संशयी नजर बघवत नव्हती .. ती इकडे तिकडे पाहत उत्तर फेकत होती ...मृणाल ही तिथेच उभी होती ..
" जा .. जाऊन कामाला लाग ... "
" हो ... हो जाते ... " अस म्हणून ती निघून गेली ...
" आई अग तू तर तिला हकलनार होतीस ना काय झालं ... "
" अग तीच लफड आहे हे जर बाहेर समजल तर लोकांन मध्ये आपली इज्जत जाईल .. बदनामी होईल सगळी कडे ह्या पोरीमुळे .. आणि जर त्या म्हातारीने तिला परवानगी दिली तर गडबड होईल . सगळं खर्च आपल्याला करावा लागेल .. "
" मग आता काय करणार आहेस तू ...? "
" मृणाल इतक्या लवकर घालवण्यात काही मजा नाही ... थोडा मिर्च मसाला लगाने दे | मग बघ कशी आग लागते ते ... "
काकू फक्त हस्ते ....
ती रात्री मग तीच आटपून गॅलरीत जाऊन बसते .
" हॅलो विराज ...! "
" मीरा काय झालं येवढ्या उशिरा कॉल केलास .. "
YOU ARE READING
साथ तुझी..!
Romanceही एक प्रेमकथा आहे . अनोळखी लोकांमध्ये फसलेली ती ! आणि तिला नकळत पणे भेटलेला तो! दोघेही एकमेकांचा कसा आधार बनतात आणि एकमेकांना साथ देतात .. तिला कोणीतरी हक्काचं भेटत आणि ती 'साथ तिची !' कायमची बनते ..का नाही ? ..