दोन

3.9K 10 1
                                        


काहीवेळा तुला अशा नजरा भिडतात ज्या तुला त्यांच्याकडे वळवू पाहतात...

माझ्या मनाचा विचार करता तुझी मान माझ्याकडेच असते...

पण तुझ्या बावरल्या मनातला विचार लगेच माझ्या समोर उघडा पडतो..

जेव्हा मी तुला काही विचारतो आणि तुझे उत्तर चूक असते.



तुझ्या नजरेची भिरभिरती अवस्था मला क्षणात समजते

जेव्हा माझ्या पेक्षा बरा पुरुष तुला जोखत असतो..

त्याचे काम सोपे आहे माझे नाही कारण..

भावनांच्या उद्रेकाला तुझ्या अन त्याच्यापेक्षा मी जास्त सहन करत असतो.


- शब्दभ्रमर

तुला काही सांगू ईच्छितो ...Stories to obsess over. Discover now