पंधरा

368 3 0
                                    

अंमल मद्याचा जितका होऊ शकत नाही

तितका तुझ्या देहाचा होतो.

कैफ मदनाचा जितका चढत नाही

तितका तुझ्या प्रणयाला पाहून चढतो.



समागमासाठी आतुर नरांना

जितकी तुझ्या शरीराची आस आहे.

तितकी तुझ्या देहाला भोगताना

पाहायची मला प्यास आहे.



- शब्दभ्रमर

तुला काही सांगू ईच्छितो ...Wo Geschichten leben. Entdecke jetzt