माझं चित्त हल्ली थाऱ्यावर नसते.
तुझ्या विचारात डुंबून असते.
ह्याक्षणी तू कुठल्या अवस्थेमध्ये असशील.
भरली असशील कि रीती होत असशील.
ह्या न ह्यासारख्या कैक विचारात अडकून असतो.
कधी म्लान असतो तर कधी अस्वस्थ असतो.
हि अस्वस्थता मला नेमके काही ज्ञात नसल्यामुळे आहे.
तुझ्या बाबतीत काहीही नाही तुझ्यावरचे प्रेम अबाधित आहे... अबाधित आहे.
.
.
.
शब्दभ्रमर

KAMU SEDANG MEMBACA
तुला काही सांगू ईच्छितो ...
Fantasiमाझ्या प्रियेला मला जे सांगायचे आहे ते इथे मी उलगडले आहे. मला माहिते मी हे तिला कधीच सांगू शकणार नाही. पण मी स्वतःला व्यक्त होण्यापासून अडवू शकत नाही.