सतरा

293 3 0
                                    

त्यादिवशी मलाच अजून एक आशाळभूत नर समजून

माझ्यासमोरच एक जण उलगडला

तुला पाहात तुझ्याबद्दल मला म्हणे अशी बाई असती माझी बायको,

तर खाटेवरून खाली पाय ठेऊ दिला नसता.



मी म्हणालो ती खाटेवरून उतरली नसती

तर अशी राहिली नसती.

कोणी नजरेचा ठाव घेणारा दुसरा मिळलाच नसता,

तर अशी सजली नसती.



- शब्दभ्रमर

तुला काही सांगू ईच्छितो ...Donde viven las historias. Descúbrelo ahora