सहा

933 4 0
                                        


जे तुला प्रभावित करू शकलेत, त्यांच्यात एकेकाळी मी अव्वल होतो.

आणि म्हणून आपण जन्मभरासाठी एकत्र आहोत.

तुझ्याकडे पर्यायांची कधीच कमतरता नव्हती.

आणि तू ते वापरण्यासाठी माझ्याकडूनही कधीच मनाई नव्हती.



तरीही तू खुलेपणाने मला सांगू इच्छित नाही कि तू दुभंगली आहेस.

मला ह्याची खंत वाटते कि मनाचा पर्वत करूनही तू माझ्यापासून हे लपवत आहेस.

तुझ्या मनाचे समाधान तुझ्या सुंदर मादक देहाकडूनच होऊ शकते हे मी समजू शकतो.

म्हणूनच राणी तुझ्या धगधगत्या जवानीला मीच काय तो सांभाळू शकतो.



- शब्दभ्रमर

तुला काही सांगू ईच्छितो ...Opowiadania do pokochania. Odkryj je teraz