दहा

439 4 1
                                    

त्याने तुला दिलेल्या धक्क्यागणिक तुझ्या वक्षांवर आदळणारे

आपले मंगळसूत्र तू काढायचे विसरलीस.

तुझ्या केतकी रसरसलेल्या मांड्यांमध्ये हलणारी त्याची कंबर सोसताना

तुझ्या वळलेल्या पायांच्या बोटांमधल्या आपल्या जोडव्या काढायच्या विसरलीस.



ते किणकिणणारे पैंजण आपल्या लग्नाच्या वाढदिवसाची

निशाणी आहेस हे तू विसरलीस.

कितीही लपवलेस तू तरी तुझा असलेला मी, तुझ्या चेहऱ्यावरची प्रत्येक रेषा ओळखू शकतो,

हे तू कसे विसरलीस.... कसे विसरलीस?



- शब्दभ्रमर 

तुला काही सांगू ईच्छितो ...Where stories live. Discover now