तू मादक ललना
मी तुझा बांधील
तू अल्लड मैना
मी तुझ्या अधीन
तू पिसाट वारा
मी संथ तळे ते
तू स्वैराचारिणी
माझे बंध सैल ते.
- शब्दभ्रमर

KAMU SEDANG MEMBACA
तुला काही सांगू ईच्छितो ...
Fantasiमाझ्या प्रियेला मला जे सांगायचे आहे ते इथे मी उलगडले आहे. मला माहिते मी हे तिला कधीच सांगू शकणार नाही. पण मी स्वतःला व्यक्त होण्यापासून अडवू शकत नाही.
आठ
तू मादक ललना
मी तुझा बांधील
तू अल्लड मैना
मी तुझ्या अधीन
तू पिसाट वारा
मी संथ तळे ते
तू स्वैराचारिणी
माझे बंध सैल ते.
- शब्दभ्रमर