बारा

379 5 0
                                        

तुझ्या कुंकवाचा धनी एकच असला जरी

तरी तुझ्या तनाचे क्षणिक धनी कैक आहेत.

आणि तुझ्या तनाचे क्षणिक धनी कैक असले जरी

तरी मनाचा अनंताचा धनी एकच आहे...



- शब्दभ्रमर

तुला काही सांगू ईच्छितो ...Où les histoires vivent. Découvrez maintenant