एकवीस

268 5 0
                                    

मी समजून घेतलय आता.

तूझ्या वाट पाहण्यातली ऊत्कटता माझ्यासाठी नाही.

मी समजून घेतलय आता.

तूझ्या शृंगाराचा डौल माझ्यासाठी नाही.



तूझा अज्ञात प्रियकर तूझ्यासोबत जे करतो

त्यासाठी तू अधीर होऊन झूरत असतेस.

अन तूम्हा दोघांना तो व्यभिचार सहज व्हावा म्हणून,

मी दूर राहून झूरत असतो.



-शब्दभ्रमर

तुला काही सांगू ईच्छितो ...Tempat cerita menjadi hidup. Temukan sekarang