सात

708 3 0
                                    


तुझा प्राण घेणारा कटाक्ष हल्ली माझ्यासाठी नसतो.

तुझ्या कमनीय बांध्याचा देखावा हल्ली माझ्यासाठी नसतो.

तुझ्या लयबद्ध श्वासाची गती हल्ली माझ्या अस्तित्वाने बदलत नाही.

तुझ्या शृंगाररसाचा आस्वाद हल्ली माझ्या नशिबी नसतो.



- शब्दभ्रमर

तुला काही सांगू ईच्छितो ...Onde histórias criam vida. Descubra agora