एकोणतीस

612 2 0
                                    

आजकाल असच चाललय..

तूझ्या नजरेची भूक ताडून

जवळ येणार्‍या नराचे मन

तू नाही जात मोडून..



तूझ्या अधररसाला शोषला जाताना

तूझ्या योवनाला घट्ट चिटकून

माझ्या तहानल्या जीवाचा तूला,

थोडा तरी विचार येतो का आतून.



- शब्दभ्रमर

You've reached the end of published parts.

⏰ Last updated: Jul 16, 2021 ⏰

Add this story to your Library to get notified about new parts!

तुला काही सांगू ईच्छितो ...Where stories live. Discover now