पाच

1.1K 6 0
                                        


त्या निवांत दुपारी तू माझ्यासोबत गप्पांच्या निमित्ताने इथे उभी होतीस.


मला नजर देत शेजारून कोणाच्यातरी नजरेची साद घेत होतीस.

तुला सतत असेच का वाटते कि मी भाबडा आहे?

दाखवत नसलो तरी तुझ्याबाबतीत मी मनकवडा आहे.


तुझ्या यौवनाचा भागीदार मला चालणार नाही

असा तुला माझ्याबाबतीत "टिपिकल" भ्रम आहे.

तू एकदा मला अजमावून पहा.

हा तुझा जोडीदार तुझ्यासाठी "जेम" आहे. 

- शब्दभ्रमर

तुला काही सांगू ईच्छितो ...Stories to obsess over. Discover now