तेरा

350 5 1
                                    

मी माझ्या परीने तुला सुखावत आणली होती..

मी माझ्या जोरावर तुला फुलवत आणली होती..

फुलता उमलता तू अशी डवरलीस...

माझे रक्त शिंपून तुझ्या गाली लाली मी आणली होती.



तुझे ते प्राणघातक यौवन असे फुलले कि

त्याच्या सुगंधाला भुलून तुझ्या भवती येणें

जणू हरेक भुंग्याचे प्राक्तन झाले.

आपल्या प्रेमाची दैन्यावस्था मी स्वतः ओढवून आणली होती...



- शब्दभ्रमर

तुला काही सांगू ईच्छितो ...Where stories live. Discover now