अठरा

269 2 0
                                    

त्यादिवशी मला लवकर आलेला पाहून तुझ्या डोळ्यांनी बदललेले भाव मी जाणले होते.

त्यादिवशी चहा टाकता टाकता तुझ्या हातांनी मोबाईलशी केलेले सराईत चाळे मी जाणले होते.

चहाची उष्णता जास्त होती कि नंतर तुझ्या ओठांनी माझे ओठ पोळले ते आता आठवत नाही.

पण नेहमी शेजाऱ्या पाजार्यांच्या नजरेतून येणाऱ्या सूचकपणाचे अर्थ त्यादिवशी मी जाणले होते.



- शब्दभ्रमर

तुला काही सांगू ईच्छितो ...Where stories live. Discover now