तुझ्यावरून माझ्या आजूबाजूचे माझ्याशी ईर्षा ठेवतात हे मला सुखद आहे.
माझ्या आयुष्यात तुझ्यासारखी बेजोड लावण्यवती आहे हेही मला सुखद आहे.
माझ्या पुरुषार्थाने मी तुला सुखी ठेवतो हे तू मला सांगतेस तरीही,
असे रसरसलेले आयुष्य भोगताना तुझे दुसरीकडेही लक्ष असणे मला सुखद आहे.
- शब्दभ्रमर
BẠN ĐANG ĐỌC
तुला काही सांगू ईच्छितो ...
Viễn tưởngमाझ्या प्रियेला मला जे सांगायचे आहे ते इथे मी उलगडले आहे. मला माहिते मी हे तिला कधीच सांगू शकणार नाही. पण मी स्वतःला व्यक्त होण्यापासून अडवू शकत नाही.