6.3K 15 1
                                    

माझा मेसेज वाचून समीरला जणू आभाळ ठेंगणे झाले होते..
एम सो एक्सायटेड हनी..
इगरली वेटींग फॉर दॅट मोमेंट..
जेवलीस का तू?..

समीरने अजून काही बोलण्याच्या आत मी फोन बाजूला ठेऊन दिला..
माझी ही कायमची सवय होती..
मी नेहमीच अविचारीपणे काहीतरी निर्णय घेऊन टाकत असे आणि नंतर पश्र्चाताप करत असे..
आताही पुन्हा भेटायचं ठरवून चूक तर नाही ना केली अशी रुखरुख वाटायला लागली होती..

पण आता ठरवलेच होते की खूप झाले झुरत झुरत जगणे..
कॉलेजात असताना मी कधी कोणतीच मजा केली नव्हती..
बाकी मुली वर्गातल्या मुलांबरोबर कॅन्टीनमध्ये जायच्या..
बर्थडेज वगैरे सेलिब्रेट करायच्या..
कितीतरी जणींना तर बॉयफ्रेंड पण होते..
मी मात्र कॉलेज ते घर.. घर ते कॉलेज..
अगदी काकूबाई सारखे वागणे होते तेव्हा माझे..
लग्नानंतर पुण्यात आल्यापासून मी जरा स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली होती..
आणि माझी लाईफस्टाईल बरीच बदलली होती..
मी विचार केला की आता हातात आलेले सोनेरी क्षण गमवायचे नाहीत..
काहीही झाले तरी नाही..
कॉलेजात असताना जी मजा अनुभवली नाही ती आता अनुभवायची..
आपल्या बॉयफ्रेंडला चोरून लपून भेटण्याचा तो थरार मला अनुभवायचा होता..

दुसऱ्या दिवशी नेहमीचे रटाळ दिनचक्र सुरू झाले.. अधूनमधून दुखरे अवयव काल काय घडलेय याच्या शहारणाऱ्या आठवणी जाग्या करत होते..
सकाळच्या बॅचेस संपवून मी समीरला कॉल केला..
कॉल कट झाला आणि आय विल कॉल यू लेटर..
असा ऑफलाईन टेक्स्ट आला..
मी इतकी उतावीळ झाले होते त्याला पुन्हा भेटण्यासाठी की, आज मी फ्री आहे, इफ यू वॉन्ट, आपण भेटू शकतो..
असा रिप्लाय देऊन मी मोकळी झाले..
घड्याळाचे काटे एकदम सावकाश फिरत होते..
आज अकरा वाजताच सर्व कामे आटोपली होती..
आणि सम्याच्या भेटीसाठी जीव आतूर झाला होता..

तो येणार की नाही हे अधांतरी होते..

वेळ घालवायला म्हणून मी मस्त तयार व्हावे असे ठरवले..
सम्या नाहीच आला तर मार्केटला जाऊन येऊ असा विचार होता..
फ्लोरल डिझाईनची क्रीम कलरची शिफॉनसाडी मी घातली त्यावर आमसुली रंगाचे स्लीवलेस ब्लाऊज घातले..
आरशात स्वतःला न्याहाळत असताना हेमंत किती लकी आहे असा विचार उगाच मनात घुटमळत होता पण त्याला माझी कदर नव्हती..
मानेवराचे ते निशाण मी कंसिलरने झाकले..
ओठावर हलकीशी लिपस्टिक फिरवली आणि पर्स घेऊन बेडरूम मधून बाहेर येताच डोअर बेल वाजली..

 आसक्त Where stories live. Discover now